१ जूनपासून ‘या’ गोष्टींमध्ये झालेत मोठे बदल; तुमच्या खिशावर पडणार प्रभाव

हॅलो महाराष्ट्र ऑनलाईन । एक जून म्हणजेच आजपासून आपल्या दैनंदिन जीवनाशी निगडित बर्‍याच गोष्टी बदलल्या आहेत. यात रेल्वे, बस, रेशनकार्ड आणि एअरलाइन्सशी संबंधित बदलांचा समावेश आहे. यामध्ये लॉकडाउननंतर आपल्यासाठी बर्‍याच गोष्टी पुन्हा सुरू होत आहेत, तर बर्‍याच गोष्टी या स्वस्त आणि महाग होत आहेत. कोरोनाव्हायरसचा संसर्ग रोखण्यासाठी देशभरात लॉकडाऊन सुरु आहे. आजपासून आपल्या आयुष्यात काय … Read more

सर्वसामान्यांच्या खिशाला बसणार झटका; जून मध्ये पेट्रोल ५ रुपयांनी वाढण्याची शक्यता

हॅलो महाराष्ट्र ऑनलाईन । आता पेट्रोल पंपावर प्रतिलिटर ४ ते ५ रूपयांपेक्षा जास्त रुपये देण्यास तयार रहा. पुढील महिन्यापासून सरकारी ऑईल मार्केटिंग कंपन्या पेट्रोल-डिझेलच्या किंमती दररोज रिवाइज करण्यासाठी तयारी करीत आहेत. गेल्या आठवड्यात किरकोळ इंधनाबाबत सरकारी तेल कंपन्यांनी बैठक घेतली होती. लाइव्ह मिंटच्या वृत्तानुसार, या बैठकीत सध्याच्या परिस्थितीचा आढावा घेत लॉकडाऊनसाठी रोडमॅप तयार करण्यात आला … Read more

मोफत सिलेंडर देण्यासाठी सरकारचा मोठा निर्णय, IOC ने बनवला ‘हा’ प्लॅन

हॅलो महाराष्ट्र ऑनलाईन । सार्वजनिक क्षेत्रातील इंडियन ऑइल कॉर्पोरेशनने (आयओसी) म्हटले आहे की एप्रिल आणि मेमध्ये अतिरिक्त एलपीजी आयातीसाठी करार केला आहे. कोरोना विषाणूपासून बचाव करण्यासाठी देशभरात ‘लॉकडाऊन’ दरम्यान स्वयंपाकाच्या गॅसचा अखंडित पुरवठा व्हावा यासाठी कंपनीने हे पाऊल उचलले आहे. आयओसीने एका निवेदनात म्हटले आहे की अखंडित उपलब्धता सुनिश्चित करण्यासाठी अतिरिक्त आयात करण्यासाठी करार केला … Read more

आता १५ दिवसांच्या अगोदर गॅसचे बुकिंग करता येणार नाही, वाचा सविस्तर

हॅलो महाराष्ट्र ऑनलाईन । कोरोना विषाणूचा फैलाव रोखण्यासाठी १४ एप्रिलपर्यंत भारतामध्ये संपूर्ण लॉकडाउन आहे. दरम्यान, एलपीजीच्या पुरवठ्याबाबत अनेक लोकांना प्रश्न पडले आहेत. म्हणूनच लोक घाबरून गॅस सिलिंडर बुक करीत आहेत. म्हणूनच सरकारी तेल कंपनी इंडियन ऑइल कॉर्पोरेशनने (आयओसी) लोकांना ‘पॅनिक बुकिंग’ करू नये असे आवाहन केले आहे. बुकिंग फक्त १५ दिवसांच्या अंतराने केले जाईल.आयओसीने म्हटले … Read more