पेटीएमची ऑफरः IPL 2021 दरम्यान DTH च्या प्रत्येक रिचार्जवर रिवॉर्ड्स आणि डिस्‍काउंट व्हाउचरसह मिळणार 200 रुपये कॅशबॅक

नवी दिल्ली । देशातील आघाडीची डिजिटल फायनान्शिअल सर्व्हिसेस प्लॅटफॉर्म पेटीएमने (Paytm) आज आगामी क्रिकेट हंगाम आयपीएल 2021 (IPL 2021) मध्ये डीटीएच रिचार्जवर (DTH recharge) आकर्षक कॅशबॅक आणि इतर रिवॉर्ड्स (Cashback offer) जाहीर केल्या आहेत. पेटीएमच्या या ऑफरचे नाव आहे – 2 पे 200 कॅशबॅक ऑफर (2 pe 200 cashback Offer). या ऑफर अंतर्गत, IPL च्या … Read more

IPL 2021: आता दुकानात मिळणार MS Dhoni च्या हेलिकॉप्टर शॉटवाले चॉकलेट, ‘या’ कंपनीचा धोनी बनला भागीदार

नवी दिल्ली । आयपीएल (IPL 2021) सुरू होण्यापूर्वी महेंद्रसिंग धोनी (MS Dhoni) च्या चाहत्यांसाठी मोठी बातमी आहे. एमएस धोनी फूड अँड बेव्हरेज स्टार्टअप कंपनी सेव्हन इंक ब्रूज (7InkBrews) मध्ये भागीदार बनला आहे. माही कंपनीत भागधारक असेल. यासह, 7InkBrews ने त्याच्या प्रसिद्ध आयकॉनिक हेलीकॉप्टर शॉट (iconic helicopter shot) द्वारे प्रेरित चॉकलेट देखील सुरू केली. मुंबई-स्थित कंपनीचे … Read more

आरसीबीला मोठा धक्का!! ‘या’ आक्रमक खेळाडूला कोरोनाची लागण

हॅलो महाराष्ट्र ऑनलाइन | जगातील सर्वात मोठी क्रिकेट स्पर्धा असलेल्या आयपीएल ला काही दिवसच शिल्लक राहिले असताना आता खेळाडू देखील कोरोनाच्या विळख्यात अडकले आहेत. दिल्लीच्या अक्षर पटेल नंतर आता विराट कोहली च्या रॉयल चॅलेंजर बंगळुरू संघाचा आक्रमक सलामीवीर देवदत्त पद्दीकलला कोरोनाची लागण झाली आहे. आरसीबीच्या संघासाठी हा खूप मोठा धक्का आहे. आरसीबीचा आघाडीचा फलंदाज देवदत्त … Read more

दिल्ली कॅपिटल्सला मोठा धक्का ; ‘हा’ मुख्य खेळाडू कोरोनाच्या विळख्यात

delhi capitals

हॅलो महाराष्ट्र ऑनलाइन | सध्या सगळीकडे आयपीएल 2021 ची जोरदार चर्चा सुरू आहे. सर्व संघांनी आयपीएलची तयारी देखील सुरू केली आहे. परंतु आता धक्कादायक माहिती समोर येत असून दिल्ली कॅपिटल संघाचा मुख्य खेळाडू अष्टपैलू अक्षर पटेलला कोरोनाची लागण झाली आहे. त्यामुळे दिल्लीच्या संघाला हा जोरदार झटका बसला आहे. अष्टपैलू क्रिकेटपटू अक्षर हा सध्या जबरदस्त फॉर्ममध्ये … Read more

‘हा’ स्फोटक इंग्लिश फलंदाज हैदराबादच्या ताफ्यात ; प्रतिस्पर्धी संघाला भरणार धडकी

हॅलो महाराष्ट्र ऑनलाइन | आयपीएल 2021 साठी काही दिवसच शिल्लक असून प्रत्येक संघ आता जोरदार तयारीला लागला आहे. दरम्यान 2 वेळा आयपीएल जिंकलेल्या सनरायजर्स हैदराबादच्या चाहत्यांसाठी आनंदाची गोष्ट आहे. इंग्लंडचा आक्रमक सलामीवीर जेसन रॉय यंदा हैदराबाद कडून खेळणार आहे. ऑस्ट्रेलियन अष्टपैलू मिचेल मार्श ची रिप्लेसमेंट म्हणून रॉय ची निवड करण्यात आली आहे. जेसन रॉय हैदराबादच्या … Read more

आयपीएलमधली सगळ्यात खतरनाक टीम कोणती? ; आकाश चोप्राने घेतलं ‘या’ बलाढ्य संघाचं नाव

aakash chopra

हॅलो महाराष्ट्र ऑनलाइन | जगातील सर्वात मोठी क्रिकेट स्पर्धा असलेल्या आयपीएल 2021ला आता फक्त काही दिवस शिल्लक असून चाहत्यांची उत्सुकता शिगेला पोहोचली आहे. आत्तापासूनच आयपीएल विषयी जोरदार चर्चा रंगत आहेत. दरम्यान, समालोचक आकाश चोप्राला आयपीएलमधली सगळ्यात खतरनाक टीम कोणती?, असा प्रश्न विचारला असता त्याने मुंबई इंडियन्स ही आयपीएलमधली सगळ्यात खतरनाक टीम असल्याचं सांगितलं. एका युट्यूब फॅन्सच्या प्रश्नाला … Read more

मुंबई इंडिअन्स कडून नव्या जर्सीचं अनावरण; पहा कशी दिसणार रोहितची पलटण

mumbai indians

हॅलो महाराष्ट्र ऑनलाइन | आयपीएल 2021 ची लवकरच सुरुवात होणार असून क्रिकेट चाहत्यांसाठी ही आनंदाची गोष्ट आहे. आयपीएलचा आत्तापर्यंतचा सर्वांत यशस्वी संघ ठरलेला मुंबई इंडिअन्स च्या संघाने आपल्या नवीन जर्सीचं अनावरण केलं आहे. मुंबई इंडिअन्सने आपल्या अधिकृत ट्विटर अकाउंट वरून ही माहिती आहे. निळा आणि सोनेरी छटा असलेली ही जर्सी चाहत्यांमध्ये चर्चेचा विषय ठरत आहे. … Read more

यंदाचे आयपीएल सामने महाराष्ट्रात होण्याची दाट शक्यता ; ‘हे’ असू शकत कारण

ipl

हॅलो महाराष्ट्र ऑनलाइन | बहुप्रतिक्षित आयपीएलच्या 14 व्या हंगामाला एप्रिल महिन्यातील दुसऱ्या आठवड्यापासून सुरुवात होऊ शकते. दरम्यान यावर्षीच्या आयपीएलसाठी महाराष्ट्राच्या चाहत्यांसाठी एक आनंदाची बातमी आली आहे. कारण यावर्षी आयपीएलचे सामने महाराष्ट्रात होणार असल्याचे आता समोर येत आहे. हे सामने नेमके कुठे होणार आहेत हे सुद्धा आता समोर येत आहे. कोरोनामुळे आयपीएलचे सामने एकाच राज्यात खेळवण्याचा … Read more

IPL 2021 | …म्हणून हरभजन सिंगने चेन्नई सुपरकिंग्ज संघ सोडण्याची केली घोषणा

नवी दिल्ली । भारताचा माजी फिरकीपटू हरभजन सिंग (Harbhajan Singh) याने एक मोठा निर्णय घेतला आहे. इंडियन प्रीमिअर लीग (IPL) स्पर्धेतील चेन्नई सुपरकिंग्जच्या (Chennai Super Kings) संघातून तो बाहेर पडणार आहे. हरभजनने बुधवारी ट्विटवरून ही घोषणा केली. (Harbhajan Singh Announces End Of IPL Contract With Chennai Super Kings) या ट्विटमध्ये हरभजन सिंगने म्हटले आहे की, … Read more