तब्ब्ल 18 वर्षानंतर शेअर बाजारात दाखल होणार TATA Group च्या कंपनीचा IPO

TATA Group

हॅलो महाराष्ट्र ऑनलाईन । TATA Group : भारतातील सर्वात जुन्या उद्योग समूहांमध्ये TATA च्या नावाचा देखील समावेश आहे. देशातील सर्वांत विश्वासहार्य ब्रँड म्हणून TATA चे नाव आघाडीवर आहे. जवळपास प्रत्येक क्षेत्रामध्ये टाटा ग्रुपची एक तरी कंपनी आहेच. आताही लवकरच टाटा ग्रुपची आणखी एक कंपनी शेअर बाजारामध्ये लिस्ट होणार आहे. TATA Group ची टेक कंपनी TATA … Read more

गेल्या 5 वर्षांत ‘या’ Multibagger Stock गुंतवणूकदारांना दिला 400% पेक्षा जास्त रिटर्न

Multibagger Stock

हॅलो महाराष्ट्र ऑनलाईन । Multibagger Stock : भारतीय शेअर बाजारात लिस्टिंग झालेल्या अनेक कंपन्यांच्या शेअर्सने गुंतवणूकदारांना मोठा नफा मिळवून दिला आहे. शेअर बाजारात असे अनेक शेअर्स आहेत ज्यांनी कमी गुंतवणुकीत अनेक पट रिटर्न दिला आहे. सर्वोटेक पॉवर सिस्टम्स लिमिटेडचे शेअर्स देखील त्यापैकीच एक आहेत. या स्मॉल-कॅप कंपनीच्या शेअर्सने गुंतवणूकदारांना चांगलेच मालामाल केले आहे. आता ही … Read more

ICICI Bank ने गुंतवणूकदारांना केले मालामाल !!! 23 वर्षात दिला 220 पट रिटर्न

ICICI Bank

हॅलो महाराष्ट्र ऑनलाईन । देशातील सर्वात मोठ्या खाजगी बँकांपैकी ICICI Bank एक आहे. बँकिंग क्षेत्रातील नावाजलेल्या या बँकेची लोकप्रियता गेल्या काही वर्षांत झपाट्याने वाढली आहे. त्याच बरोबर गेल्या दोन दशकांत त्याने गुंतवणूकदारांना खूप चांगला रिटर्न दिला आहे. गेल्या 23 वर्षांत या बँकेच्या शेअर्सने आपल्या गुंतवणूकदारांच्या गुंतवणुकीत 220 पट वाढ केली आहे. 2000 सालच्या सुमारास ज्या … Read more

LIC IPO : देशातील सर्वात मोठा IPO उद्या लॉन्च होणार; जाणून घ्या याबद्दलच्या महत्वाच्या गोष्टी

LIC IPO

हॅलो महाराष्ट्र ऑनलाइन |  भारतीय आयुर्विमा महामंडळ (LIC) विमा कंपनीची इनिशियल पब्लिक ऑफरिंग (LIC IPO) 4 मे 2022 रोजी म्हणजेच उद्या लाँच होणार आहे. भारत सरकारने (GoI) LIC IPO साठी ₹902 ते ₹949 प्रति इक्विटी शेअर किंमत बँड निश्चित केला आहे. यामध्ये पॉलिसीधारकांसाठी ₹60 आणि LIC कर्मचाऱ्यांसाठी ₹45 ची सूट जाहीर करण्यात आली आहे. सार्वजनिक … Read more

IPO : लवकरच येणार Reliance Jio चा IPO, मुकेश अंबानी AGM मध्ये करू शकतील घोषणा

Jio

हॅलो महाराष्ट्र ऑनलाईन । मुकेश अंबानी आपल्या ग्रुप मधील दोन महत्त्वाच्या कंपन्या शेअर बाजारात लिस्ट करू शकतात. रिलायन्स इंडस्ट्रीजची सब्सिडियरी रिलायन्स जिओ प्लॅटफॉर्म आणि रिलायन्स रिटेल व्हेंचर्सचा IPO येऊ शकेल. रिलायन्स ग्रुपच्या या दोन कंपन्यांचा IPO हा देशातील सर्वात मोठा IPO असण्याची शक्यता वर्तवण्यात आली आहे. हा IPO लवकरच लॉन्च होणार्‍या LIC च्या IPO (सुमारे … Read more

Paytm चे संस्थापक विजय शेखर शर्मा यांना दररोज होत आहे 88 कोटींचे नुकसान

नवी दिल्ली I पेटीएमच्या शेअर्समध्ये झालेल्या मोठ्या घसरणीमुळे सर्वसामान्य गुंतवणूकदारच नव्हे तर पेटीएमचे संस्थापक विजय शेखर शर्मा यांचेही मोठे नुकसान झाले आहे. विजय शेखर शर्मा यांना दररोज 88 कोटी रुपयांचे नुकसान होत आहे. यामुळेच ते आता डॉलर्समध्ये अब्जाधीशांच्या लिस्ट मधून बाहेर पडले आहेत. मात्र, त्यांची संपत्ती रुपयात मोजली तर ते अजूनही अब्जाधीश आहेत. फोर्ब्सच्या म्हणण्यानुसार, … Read more

LIC चा IPO मे पर्यंत पुढे ढकलला जाऊ शकतो, सविस्तर माहिती जाणून घ्या

LIC IPO Date

नवी दिल्ली I ही बातमी LIC च्या IPO ची वाट पाहणाऱ्या लोकांना निराश करू शकते. केंद्र सरकार मे महिन्याच्या मध्यात आपल्या सर्वात मोठ्या इन्शुरन्स कंपनीचा मेगा IPO आणण्याच्या विचारात आहे. या वृत्ताला अधिकृत दुजोरा मिळालेला नसला तरी. ब्लूमबर्गच्या रिपोर्टचा हवाला देत मनीकंट्रोलने लिहिले आहे की,”सरकारला आशा आहे की तोपर्यंत रशियाने युक्रेनवर केलेल्या हल्ल्यामुळे बाजारातील अस्थिरतेची … Read more

IPO आणण्यासाठी LIC सज्ज, तिसऱ्या तिमाहीत निव्वळ नफ्यात झाली 258 पट वाढ

LIC

नवी दिल्ली । IPO संदर्भात सध्या खूप चर्चेत असलेल्या LIC ने शुक्रवारी सांगितले की, चालू आर्थिक वर्ष 2021-22 च्या तिसऱ्या तिमाहीत त्यांचा नफा 258 पटीने वाढला आहे. मागील आर्थिक वर्षाच्या (2020-21) याच तिमाहीत 90 लाख रुपयांच्या नफ्याच्या तुलनेत डिसेंबर तिमाहीत 234.9 कोटी रुपयांचा नफा झाला आहे. एवढेच नाही तर LIC चा इन्शुरन्स बिझनेसही झपाट्याने वाढला … Read more

LIC IPO साठी सोमवारी सेबीची मंजुरी मिळू शकते, जाणून घ्या संपूर्ण माहिती

LIC IPO Date

नवी दिल्ली । भारतीय आयुर्विमा महामंडळ (LIC) च्या इनीशियल पब्लिक ऑफर (IPO) शी संबंधित प्रक्रिया वेगाने पूर्ण होत आहे. मीडिया रिपोर्ट्सनुसार, IPO साठी सादर केलेल्या ड्राफ्ट पेपरला सोमवारी बाजार नियामक सेबीकडून मंजूरी मिळू शकते. सूत्रांनी दिलेल्या माहितीनुसार, ड्राफ्ट पेपर मंजूर झाल्यानंतर काही दिवसांत सरकार रेड हेरिंग प्रॉस्पेक्ट (RHP) SEBI कडे सादर करू शकते. सेबीच्या सर्व … Read more

LIC IPO बाबत DIPAM सचिवांनी केलं हे महत्वाचे विधान, म्हणाले की…

LIC IPO Date

नवी दिल्ली । रशिया-युक्रेन युद्धाच्या उद्रेकामुळे निर्माण झालेली अनिश्चितता लक्षात घेता, सरकार गुंतवणूकदारांचे हित लक्षात घेऊन भारतीय आयुर्विमा महामंडळाच्या (LIC IPO) IPO बाबत कोणताही निर्णय घेईल. डिपार्टमेंट ऑफ इन्वेस्टमेंट अँड पब्लिक एसेट मॅनेजमेंट (DIPAM) चे सचिव तुहिन कांत पांडे, यांनी शुक्रवारी सांगितले की,”सरकारला चालू आर्थिक वर्षातच LIC चा IPO आणायचा आहे, मात्र सध्याची परिस्थिती बरीच … Read more