IRCTC : उन्हाळी सुट्टीनिमित्त कोकणात रेल्वेच्या 24 विशेष फेऱ्या; पहा संपूर्ण वेळापत्रक

IRCTC : कोकण म्हणजे सुंदर निळाशार समुद्र …! कोकण म्हणजे माडांची झाडं … ! आंबा,काजू,फणस …! आणि बरंच काही… असं हे कोकण म्हणजे उन्हाळी सुट्टीसाठी परफेक्ट डेस्टिनेशन. कोकणातील मालवण सिंधुदुर्गला विशेष पर्यटनाचा दर्जा देखील मिळाला आहे. त्यामुळे मागच्या काही वर्षांपासून कोकणात पर्यटनासाठी येणाऱ्या पर्यटकांची संख्या वाढली आहे. म्हणूनच (IRCTC) रेल्वे कडून यंदाच्या खास उन्हाळी सुट्टीकरिता … Read more

IRCTC : ट्रेन कसली, ते तर चालत फिरत 5 स्टार हॉटेलचं; उन्हाळ्याच्या सुट्टीत नक्की सफर करा

IRCTC : लवकरच आता उन्हाळी सुट्ट्या सुरु होतील. तुम्ही सुद्धा एक सुन्दर ट्रिपचा अनुभव घेऊ इच्छित असाल तर तुमच्यासाठी ही माहिती महत्वाची ठरेल, एखादी ट्रिप बुक करायची म्हंटली तर ट्रेन किंवा फ्लाइट बुकिंग, हॉटेल बुकिंग अशा अनेक गोष्टी आगाऊ कराव्या लागतात. अशा लोकांसाठी भारतीय रेल्वेने एक खास पॅकेज आणले आहे, ज्यामध्ये ट्रेनमध्येच (IRCTC) पंचतारांकित हॉटेल्ससारख्या … Read more

IRCTC : चे स्वस्तात मस्त युरोप टूर पॅकेज ; घडवेल 5 देशांची सफर

IRCTC : केवळ देशातच नाही तर परदेशात फिरायला जायची इच्छा अनेकांची असते. त्यातही युरोप म्हणजे स्वप्नातल्या ठिकाणासारखा सुंदर प्रदेश. तुम्हाला देखील युरोप टूर करायची असेल तर तुम्हाला आज आम्ही एका खास पॅकेज ची माहिती देणार आहोत. भारतीय रेल्वे कॅटरिंग अँड टूरिज्म कॉरपोरेशन (IRCTC) कडून अनेक टूर अरेंज केल्या जातात. IRCTC कडून युरोप टूर आयोजित केली … Read more

Duronto Express : प्रवाशांचा उत्स्फूर्त प्रतिसाद ! दिल्ली -मुंबई दुरांतो एक्सप्रेस कायमस्वरूपी

Duronto Express : रेल्वेने मुंबई नागपूर आणि नागपूर ते मुंबई ला जाणाऱ्या प्रवाशांकरिता एक आनंदाची बातमी आहे. कारण मुंबई-हजरत निजामुद्दीन राजधानी एक्स्प्रेस आणि मुंबई-नागपूर दुरांतो एक्स्प्रेस (Duronto Express) आता कायमस्वरूपी धावणार आहे. याबरोबरच या गाडयांना एक जादा थर्ड एसी डब्बा सुद्धा जोडला जाणार आहे . त्यामुळे सध्याच्या कडक उन्हाळयात रेल्वेचा हा प्रवास सुखदायक होणार आहे. … Read more

Travel : तुमच्या ‘हनी’ला करा इम्प्रेस ; मुंबईहून IRCTC चे खास हनिमून पॅकेज

Travel : झाल्यानंतर हनिमून ही प्रत्येक जोडप्याच्या आयुष्यात अविस्मरणीय क्षण असतात. म्हणूनच अनेक ट्रॅव्हलस कंपन्या खास हनिमून पॅकेजचे आयोज़न करतात. मात्र IRCTC कडून खास हनिमून पॅकेज लॉन्च करण्यात आले आहेत. यामुळे तुम्ही भारतातल्या स्वर्ग समजल्या जाणाऱ्या काश्मीर मधील काही महत्वाच्या ठिकाणी (Travel) आयुष्यातील सर्वात सुंदर क्षण व्यतीत करू शकता. चला तर मग जाणून घेऊया काय … Read more

Konkan Railway : आता गणेशोत्सवाचीही चिंता मिटली ; रेल्वेने घेतला ‘हा’ महत्वपूर्ण निर्णय

Konkan Railway : कोकणी माणसांसाठी होळी आणि गणेशोत्सव हे दोन्ही सण खूप महत्वाचे असतात. नोकरी धंद्यानिमित्त गावापासून इतर ठिकाणी स्थायिक झालेला कोकणी माणूस हमखास या दोन्ही सणाला गावी जातो. यावेळी रेल्वेला मोठी गर्दी देखील पाहायला मिळते. म्हणूनच रेल्वे विभागाकडून यावर्षी होळीसाठी विशेष गाड्या सोडण्यात आल्या होत्या. यापैकी एक गाडी सप्टेंबर पर्यंत चालू ठेवण्याचा महत्वपूर्ण निर्णय … Read more

IRCTC : रेल्वेने मुलांसाठी आणले आहे खास टूर पॅकेज ; येथे मौजमजेसोबत मिळेल ज्ञानही

IRCTC : सध्या उन्हाळ्याचे दिवस सुरु असून लवकरच मुलांच्या शाळांना सुट्टी लागेल. अशावेळेला मुलांना घेऊन एका चांगल्या ठिकाणी जाण्यासाठी तुम्ही प्रयत्न करीत असाल तर आज आम्ही एका अशा ठिकाणाबद्दल सांगणार आहोत जिथे तुमच्या मुलांना मजाही करता येईल शिवय त्यांच्या ज्ञानातही भर पडेल. रेल्वे विभागाकडून खास तूर पॅकेज आयोजित केले जातात. आंज आम्ही तुम्हाला अशा दोन … Read more

Indian Railway : पैसे नसतानाही ‘या’ स्टेशनवरून करता येणार रेल्वेचा प्रवास ; काय आहे रेल्वेची खास सुविधा ?

indian railway digital

Indian Railway : मंडळी तुमच्यासोबत कधी असे झाले आहे का ? की ट्रेनचे तिकीट काढण्यासाठी तुम्ही रांगेत उभे आहात आणि पैसे काढण्यासाठी खिशात हात घालतो तर काय ? पाकीट घरीच राहिलेले असते. अशावेळी मग कोणाकडून तरी उसने पैसे घेऊन तिकीट काढावे लागते. मात्र तुम्हाला माहिती आहे का ? भारतातील एका रेल्वे स्टेशनने अशा परिस्थितीचा सामना … Read more

Indian Railway : मालवाहतुकीतून भारतीय रेल्वेला मिळाला 2.4 लाख कोटी रुपयांचा महसूल

Indian Railway

Indian Railway : भारतीय रेल्वेचा दळणवळणामध्ये मोठा वाटा आहे. केवळ प्रवासी वाहतूक नाही तर रेल्वे मालवाहतुकीतही मोठा वाटा उचलते. केवळ देशांतर्गत नाही तर परदेशातील मालाची देवाणघेवाण करण्यासाठी देखील रेल्वे महत्वाची आहे. प्रवासी वाहतुकीसोबतच मालवाहतुकीसाठी देखील रेल्वेला चांगला महसूल प्राप्त होतो. मिळालेल्या माहितीनुसार 2023-24 या वर्षात मालवाहतुकीतून रेल्वेला (Indian Railway) तब्बल 2.4 लाख कोटी रुपयांचा महसूल … Read more

Vande Bharat Sleeper Train :6 महिन्यांत तयार होणार पहिली वंदे भारत स्लीपर ट्रेन : रेल्वे मंत्री

vande bharat sleeper train

Vande Bharat Sleeper Train : ‘वंदे भारत एक्सप्रेस’ ही साध्य कार चेअर एक्सप्रेस आहे. वंदे भारत ही स्वदेशी ट्रेन असून याला प्रवाशांची मोठी पसंती मिळत आहे. एवढेच नाही ट्रेनचे हे स्वदेशी मॉडेल प्रदेशात एक्स्पोर्ट (Vande Bharat Sleeper Train ) होण्याच्या तयारीत आहे. मात्र आता वंदे भारत च्या फॅन क्लब साठी आणखी एक महत्वाची माहिती आहे. … Read more