Donald Trump यांना भेटणे Alibaba च्या फाउंडरच्या आले अंगलट, Jack Ma यांच्या पतनाविषयी जाणून घ्या

नवी दिल्ली । चिनी अब्जाधीश आणि ई-कॉमर्स कंपनी अलीबाबाचे संस्थापक जॅक मा यांची 2017 मध्ये अमेरिकेचे तत्कालीन अध्यक्ष डोनाल्ड ट्रम्प यांच्याशी झालेली भेट त्यांच्यासाठी टर्निंग पॉइंट ठरली. त्या भेटीपासून त्यांचे चीनच्या सरकारशी संबंध ताणले जाऊ लागले. खरं तर, जॅक मा यांनी लाखो अमेरिकन लोकांना नोकऱ्या देण्याचे आश्वासन दिले होते, ज्याची शिक्षा चिनी सरकारने त्यांना दिली. … Read more

Alibaba चे संस्थापक जॅक मा हाँगकाँगमध्ये पुन्हा दिसून आले ! घेतली व्यावसायिक सहकाऱ्यांची भेट

नवी दिल्ली । अलिबाबाचे संस्थापक जॅक मा 2020 च्या उत्तरार्धापासून त्यांच्या कंपन्यांवर नियामक कारवाई सुरू झाल्यानंतर बराच काळ बेपत्ता होते. मात्र, या दरम्यान, ते वेगवेगळ्या ठिकाणी दिसल्याच्या बातम्या आल्या. आता सांगितले जात आहे की,ते पुन्हा एकदा हाँगकाँगमध्ये दिसले आहेत. एवढेच नव्हे, तर त्यांनी तिथे त्यांच्या व्यावसायिक सहकाऱ्यांचीनाही भेट घेतली. ऑक्टोबर 2020 मध्ये शांघायमध्ये केलेल्या एका … Read more

चीनच्या Larry Chen चा 6 महिन्यांपूर्वीपर्यंत होता जगातील श्रीमंत व्यक्तींमध्ये समावेश, आता अब्जाधीश राहिले नाहीत

नवी दिल्ली । चीनी सरकारच्या बदललेल्या नियमांमुळे Larry Chen आता अब्जाधीश राहिले नाहीत. अगदी 6 महिन्यांपूर्वीपर्यंत त्यांचा जगातील सर्वांत श्रीमंत व्यक्तींमध्ये समावेश होता. खासगी शिक्षण क्षेत्रावर चिनी सरकारच्या कडकपणामुळे Chen यांच्या व्यवसायाची स्थिती खराब झाली आहे. Gaotu Techedu चे संस्थापक आणि अध्यक्ष, Chen यांची संपत्ती आता 33.6 कोटी झाली आहे. चीनमध्ये नवीन नियम लागू केल्याच्या … Read more

चिनी सरकारच्या कारवाई नंतर उद्ध्वस्त झालेले जॅक मा अशा प्रकारे व्यतीत करत आहेत आपले आयुष्य, त्यांच्याविषयी जाणून घ्या

नवी दिल्ली । जगातील सर्वात मोठ्या ई-कॉमर्स कंपन्यांपैकी एक असलेल्या अलिबाबाचे संस्थापक जॅक मा सध्या आपले छंद आणि समाज सेवेवर लक्ष केंद्रित करत आहे. अलिबाबाचे कार्यकारी उपाध्यक्ष आणि सह-संस्थापक Joe Tsai यांनी मंगळवारीएका न्यूज एजन्सीला ही माहिती दिली. गेल्या वर्षी चीनच्या नियामक यंत्रणेवर टीका केल्यानंतर चिनी सरकारने अलिबाबावर कडक कारवाई केली. यामुळे, अलिबाबाला आर्थिक व्यवसायाशी … Read more

… आणि अशा प्रकारे झाला Jack Ma च्या कंपनीचा दुःखद अंत ! एका अब्जाधीशाचा रातोरात कसा नाश झाला ते वाचा

नवी दिल्ली । जॅक मा (Jac Ma) जे आजच्या व्यवसायिक जगात एक चमकणारा तारा होता. जगभरात जॅक माचे नाव गाजत आहे. अनेक तरुण जॅक मा यांच्या कंपनीत नोकरीचे स्वप्न पाहत असत. म्हणून ते तरुण उद्योजकांसाठी प्रेरणादायक होते, परंतु आज ते नाव कुठेतरी हरवले आहे. काही वर्षांपूर्वी चीनला जॅक मा यांचा अभिमान होता, आज चीन स्वत: … Read more

Zomato च्या IPO वर संकट, चीनी कंपनीचे किती नियंत्रण आहे याचा आढावा घेते आहे SEBI

मुंबई । भारतीय शेअर बाजारामध्ये फूड डिलिव्हरी अ‍ॅप झोमॅटोचा (Zomato) आयपीओ वर अनिश्चिततेचे वातावरण आहे. भारतीय सिक्युरिटीज अँड एक्सचेंज बोर्ड (SEBI) झोमॅटोच्या आयपीओ मसुद्याचा आढावा घेत आहे. झोमॅटोवर कोणाचे नियंत्रण आहे आणि त्याचे स्वरूप काय आहे याचा तपास सेबी करीत आहे. चिनी अब्जाधीश उद्योजक जॅक मा यांच्या अँट ग्रुपचा यात 23 टक्के हिस्सा आहे. तसेच … Read more

राष्ट्राध्यक्ष शी जिनपिंगवर टीका करणे जॅक मा यांना जाणार जड ! चीन सरकारने ठोठावला मोठा दंड

नवी दिल्ली । असे दिसते आहे की, चिनी (China) राष्ट्राध्यक्ष शी जिनपिंग (Xi Jinping) हे चीनी उद्योगपती जॅक मा (Jack Ma) यांच्या मागे हात धुऊन लागले आहेत. विविध निर्बंध लादल्यानंतर आता चिनी सरकारने जॅक मा यांची कंपनी अलिबाबाविरोधात मक्तेदारीविरोधी नियमांचे (Anti-Monopoly Rules) उल्लंघन करत मोठी कारवाई केली आहे. चीनने दिग्गज अलिबाबा ग्रुपवर 2.78 अब्ज डॉलर्सचा … Read more

चीनमध्ये आणखी एका उद्योजकावर कायद्याचा बडगा! PUBG तयार करणार्‍या कंपनीच्या Pony Ma विरोधात कारवाई

नवी दिल्ली । अलिबाबाचे संस्थापक जॅक मा यांच्यानंतर आता चीनचे कम्युनिस्ट सरकार आणखी एका मोठ्या उद्योजकांवर कायद्याची कडक कारवाई करीत आहे.आता ऑनलाईन गेम पबजी (PUBG) आणि ऑनर ऑफ किंग (Honour of King) डिझाईन करणारी कंपनी टेनसेंट होल्डिंग्स (Tencent Holdings) चा संस्थापक मा हुआतेंग उर्फ पोनी मा (Pony Ma) यांच्यावरही चीनी एंटी-ट्रस्ट कायद्याचा बडगा (China Anti-Trust … Read more

चीन सरकारचा जॅक मा यांना धक्का ! मीडिया मालमत्ता विक्रीस काढण्याचे दिले आदेश

नवी दिल्ली । चीन सरकारने अलिबाबा आणि अँट ग्रुपचे संस्थापक जॅक मा (Alibaba and Ant Group founder Jack Ma) यांच्या विरोधात मोठा आदेश दिला आहे. तेथील सरकारने अलिबाबाला (Alibaba) आपली मीडिया मालमत्ता विक्रीस काढण्याचे आदेश दिले आहेत. वॉल स्ट्रीट जर्नलच्या अहवालात ही माहिती समोर आली आहे. या अहवालात चिनी अधिकाऱ्यांनी सांगितले की,”देशातील जनतेमध्ये या दिग्गज … Read more

कित्येक महिन्यांपासून गायब होते जॅक मा ! आता एका चिनी बेटावर ‘नवशिक्या’ सारखे गोल्फ खेळताना दिसून आले

नवी दिल्ली । कित्येक महिन्यांपासून सार्वजनिक क्षेत्रात दिसला नसलेला अलिबाबा ग्रुपचे (Alibaba Group) प्रमुख असलेले जॅक मा (Jack Ma) नुकतेच गोल्फ खेळताना दिसून आले. केवळ चीनच नाही तर आशियातील सर्वात श्रीमंत व्यक्ती असलेले जॅक मा चीनच्या हेनानमधील सॅन व्हॅली गोल्फ रिसॉर्टमध्ये गोल्फ खेळताना दिसले. 20 जानेवारी रोजी चिनी माध्यमांनी व्हर्च्युअल मिटिंगचा एक व्हिडिओ प्रसारित केला … Read more