एकनाथ खडसे यांना हृदयविकाराचा झटका

Eknath Khadse Heart Attack

हॅलो महाराष्ट्र ऑनलाईन । राष्ट्रवादी काँग्रेसचे आमदार एकनाथ खडसे (Eknath Khadse)  यांना हृदयविकाराचा झटका आला आहे. त्यांना सौम्य हृदयविकाराचा झटका आला आहे. खडसे यांना तातडीने मुंबईला आणण्यात येणार आहे. त्यासाठी एअर एम्ब्युलन्सची व्यवस्था करण्याचे आदेश मुख्यमंत्री एकनाथ शिंदे दिले आहेत. आज दुपारी एकनाथ खडसे यांना हृदयविकाराचा झटका आला. त्यानंतर तात्काळ त्यांना स्थानिक रुग्णालयात दाखल करण्यात … Read more

हिजडेही आमदार होतात; बच्चू कडूंचे वादग्रस्त विधान, नंतर मागितली माफी

bachhu kadu

हॅलो महाराष्ट्र ऑनलाईन । प्रहार संघटनेचे नेते आणि अपक्ष आमदार बच्चू कडू यांनी एक वादग्रस्त विधान केलं आहे. मी आमदार होणार की नाही? याची मला पर्वा नाही. मात्र शेतकऱ्यांची पर्वा असणारा आपला पक्ष आहे. आजकाल तर हिजडेही आमदार होतात असं म्हणत बच्चू कडू यांचा तोल सुटला. यानंतर आपली चूक लक्ष्यात येताच बच्चू कडू यांनी माफीही … Read more

धक्कादायक! मुलगा न झाल्यामुळे जन्मदात्या पित्यानेच केली 8 दिवसांच्या मुलीची निर्घृणपणे हत्या

baby

हॅलो महाराष्ट्र ऑनलाइन | मंगळवारी जळगाव जवळ असणाऱ्या वाकोडच्या हरिनगर तांडा येथे एक धक्कादायक घटना घडली आहे. या घटनेत एका जन्मदात्या पित्यानेच आपल्या 8 दिवसांच्या मुलीची हत्या केली आहे. आशा वर्कर्सच्या सतर्कतेमुळे हा गुन्हा उघडकीस आल्यानंतर पोलिसांनी आरोपीला ताब्यात घेतले आहे. गोकुळ जाधव असे आरोपी पित्याचे नाव आहे. मुलगी झाल्यामुळे संताप व्यक्त करत गोकुळने 8 … Read more

हे कसले पोलादी पुरुष? हे तर तकलादू पुरुष; ठाकरेंचा मोदींवर निशाणा

uddhav thackeray and narendra modi

हॅलो महाराष्ट्र ऑनलाईन । हे कसले पोलादी पुरुष? हे तर तकलादू पुरुष असं म्हणत शिवसेना पक्षप्रमुख आणि माजी मुख्यमंत्री उद्धव ठाकरे (Uddhav Thackeray)  यांनी पंतप्रधान नरेंद्र मोदी (Narendra Modi) यांच्यावर नाव न घेता टीका केली आहे. आज जळगावात सरदार वल्लभभाई पटेल यांच्या पुतळ्याचं अनावरण उद्धव ठाकरे यांच्या हस्ते पार पडलं. यावेळी जनतेला संबोधित करताना ठाकरेंनी … Read more

कांदा उत्पादक शेतकऱ्यांना अनुदान मिळणार तरी कधी? सरकारला बळीराजाचा विसर

Onion Farmers

हॅलो महाराष्ट्र ऑनलाईन । मध्यंतरी राज्यात झालेल्या मुसळधार पावसामुळे अनेक भागात शेतकऱ्यांनी लावलेल्या कांद्याची (Onion)  नासधूस झाली होती . मुख्य म्हणजे, नाशिक, जळगाव, अहमदनगर या जिल्ह्यामध्ये तर कांद्याचे उत्पादन घेणाऱ्या शेतकऱ्यांना (Farmers) याचा मोठा फटका बसला आहे. त्यामुळे अशा शेतकऱ्यांना नुकसान भरपाई देण्याची (Onion Subsidy)  घोषणा राज्य सरकारकडून करण्यात आले होती. मात्र आता या घोषणेचा … Read more

शरद पवारांचा ‘वंचित’ वर सर्वात मोठा आरोप; आघाडीचे दरवाजे कायमचे बंद?

sharad pawar prakash ambedkar

हॅलो महाराष्ट्र ऑनलाईन । राज्यात काँग्रेस, राष्ट्रवादी काँग्रेस आणि उद्धव ठाकरेंची शिवसेना अशी ३ पक्षांची महाविकास आघाडी असताना त्यात प्रकाश आंबेडकर यांच्या वंचित बहुजन आघाडीच्या रूपाने चौथा पक्ष सामील होणार का? अशा चर्चा महाराष्ट्रात गेल्या अनेक दिवसांपासून सुरु आहे. ठाकरेंच्या शिवसेनेसोबत वंचितची दिलजमाई झाल्यानंतर या चर्चाना आणखी जोर चढला. मात्र महाविकास आघाडीचे शिल्पकार आणि राष्ट्रवादी … Read more

15 दिवसांमध्ये सरकार कोसळणार, फक्त सही बाकी

shinde fadanvis

हॅलो महाराष्ट्र ऑनलाईन । राज्यातील शिंदे-फडणवीस सरकारचे डेथ वॉरंट तयार आहे. 15 दिवसांमध्ये सरकार कोसळणार, फक्त सही बाकी आहे असं मोठं शिवसेना खासदार संजय राऊत यांनी केलं आहे. राऊतांच्या या दाव्यामुळे पुन्हा एकदा राजकीय वर्तुळात खळबळ उडाली आहे. आज उद्धव ठाकरे यांची जळगावात जाहीर सभा असून त्यापूर्वी प्रसारमाध्यमांशी संवाद साधताना संजय राऊत यांनी हे विधान … Read more

अजित पवार हीच राष्ट्रवादी; गुलाबरावांकडून राजकीय भूकंपाचे संकेत?

ajit pawar gulabrao patil

हॅलो महाराष्ट्र ऑनलाईन । राष्ट्रवादी काँग्रेसचे नेते अजित पवार (Ajit Pawar) भाजपसोबत जाणार अशा चर्चा गेल्या काही दिवसांपासुन महाराष्ट्राच्या राजकारणात सुरु आहेत. सामाजिक कार्यकर्त्या अंजली दमानिया यांनी याबाबत केलेल्या एका ट्विटमुळे खळबळ उडाली होती. आता शिंदे गटाचे मंत्री गुलाबराव पाटील यांनी या सर्व चर्चाना अप्रत्यक्षरित्या दुजोरा देत सूचक संकेत दिले आहेत. अजित पवार हीच राष्ट्रवादी … Read more

महाराष्ट्रात राष्ट्रपती राजवट लागणार? बड्या नेत्याच्या दाव्याने खळबळ

shinde fadanvis

हॅलो महाराष्ट्र ऑनलाईन । राज्यातील सत्तासंघर्षावरील सुनावणी पूर्ण झाली असून सुप्रीम कोर्टाने याबाबतचा निकाल राखून ठेवला आहे. कोर्टाचा निकाल कधीही समोर येऊ शकतो. तत्पूर्वीच राष्ट्रवादी काँग्रेसचे प्रदेशाध्यक्ष जयंत पाटील यांनी मोठं विधान केलं आहे. सर्वोच्च न्यायालयाचा निकाल आल्यानंतर राज्यात राष्ट्रपती राजवट लागेल असा मोठा दावा त्यांनी केला आहे. त्यामुळे महाराष्ट्रात पुन्हा एकदा राजकीय खळबळ उडाली … Read more

जळगाव जिल्हा बँक निवडणुकीत राष्ट्रवादीला धक्का; शिवसेना- काँग्रेसची मते फुटली

हॅलो महाराष्ट्र ऑनलाईन । जळगाव जिल्हा बँकेच्या अध्यक्षपदाच्या निवडणुकीत राष्ट्रवादी काँग्रेसला मोठा धक्का बसला आहे. याठिकाणी महाविकास आघाडीकडून उमेदवार असलेले राष्ट्रवादी काँग्रेसचे रवींद्र पाटील यांचा अवघ्या 1 मताने पराभव झाला आहे. बंडखोर उमेदवार संजय पवार हे विजयी झाले आहेत. रवींद्र पाटील यांचा पराभव हा एकनाथ खडसे यांच्यासाठी मोठा धक्का मानला जात आहे. जळगाव जिल्हा बँक … Read more