NEET आणि JEE परीक्षा देणाऱ्या विद्यार्थ्यांना दिलासा; लोकल ट्रेनने प्रवासाची राहणार मुभा
मुंबई । NEET आणि JEE परीक्षा देणाऱ्या विद्यार्थ्यांना लोकल ट्रेनने प्रवास करण्याची मुभा देण्यात यावी, अशी मागणी भाजप नेते आशिष शेलार यांनी केली. आपण यासंदर्भात केंद्रीय रेल्वेमंत्री पीयूष…