आता Jiocinema वर फ्री IPL पाहणे होणार बंद; 25 एप्रिलला कंपनी लॉन्च करणार नवा प्लॅन

_Jio Cinema Plan

हॅलो महाराष्ट्र ऑनलाईन| आयपीएलच्या (IPL) सुरुवातीच्या काळात जिओकरून (Jio) आपल्या ग्राहकांसाठी अनेक खास ऑफर्स लॉन्च करण्यात आल्या होत्या. यात मोबाईल रिचार्ज प्लॅन्सपासून ते व्हिडिओ स्ट्रीमिंग प्लॅटफॉर्मच्या सबस्क्रिप्शनचाही समावेश होता. मात्र आता जिओ एका खास ऑफर्सच्या बदल्यात ग्राहकांकडून पैसे आकारण्याचा विचार करत आहे. याबाबत जिओ कंपनीकडून कोणतीही अधिकृत घोषणा करण्यात आली नसली तरी याचे संकेत जिओनेच … Read more