राज्य गुप्तवार्ता विभागात 940 पदांसाठी भरती

हॅलो महाराष्ट्र ऑनलाईन । राज्य गुप्तवार्ता विभाग, महाराष्ट्र राज्य मध्ये रिक्त पदाच्या भरतीसाठी जाहिरात निघाली आहे. या भरतीच्या माध्यमातून पोलीस हवालदार, पोलीस नाईक, पोलीस शिपाई निःशस्त्र पोलीस निरीक्षक, निःशस्त्र सहायक पोलीस निरीक्षक, निःशस्त्र पोलीस उपनिरीक्षक पदाच्या 940 रिक्त जागा भरल्या जाणार आहेत. यासाठी ऑनलाईन पद्धतीने इच्छुक उमेदवारांनी अर्ज करायचा आहे. 18 सप्टेंबर 2022 ही अर्ज … Read more

Staff Selection Commission अंतर्गत स्टेनोग्राफर पदासाठी भरती सुरु; असा करा अर्ज

STAFF SELECTION COMMISSION

हॅलो महाराष्ट्र ऑनलाइन । सरकारी नोकरीच्या शोधात असलेल्या तरुणांना नोकरीची सुवर्णसंधी आहे. कर्मचारी निवड आयोग म्हणजेच Staff Selection Commission अंतर्गत स्टेनोग्राफर पदांच्या जागांसाठी भरती निघाली आहे. यासाठी इच्छुकांनी ऑनलाइन पद्धतीने अर्ज करायचा आहे. अर्ज दाखल करण्याची शेवटची तारीख 5 सप्टेंबर 2022 आहे. निवड प्रक्रिया– ऑनलाईन भरती प्रकार– सरकारी नोकरी ठिकाण– भारतात कोठेही भरली जाणारे पदे– … Read more

राज्यात लवकरच 7500 पदांसाठी पोलीस भरती; मुख्यमंत्र्यांची घोषणा

हॅलो महाराष्ट्र ऑनलाइन | राज्यात पुढील काही महिन्यात तब्बल साडेसात हजार पदांसाठी पोलीस भरती केली जाणार असल्याची घोषणा मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी केली आहे. एकनाथ शिंदे औरंगाबाद दौऱ्यावर असताना भाषणातून ही घोषणा केली आहे. त्यामुळे पोलीस भरतीसाठी इच्छुक असलेल्यांची तयारीला लागावे. औरंगाबाद दौऱ्यावर असलेले शिंदे यांनी टीव्ही सेंटर येथील छत्रपती संभाजी महाराज यांच्या पुतळ्याला अभिवादन … Read more

10 वी पास विद्यार्थ्यांना नोकरीची संधी; BSF अंतर्गत 323 पदांची भरती

BSF

हॅलो महाराष्ट्र ऑनलाईन । 10 वी पास विद्यार्थ्यांना नोकरीची सुवर्णसंधी आहे. सीमा सुरक्षा दल अंतर्गत येणाऱ्या हेड कॉन्स्टेबल आणि ASI पदांसाठी एकूण 323 रिक्त जागा भरण्यात येणार आहेत. त्यासाठी पदांनुसार पात्र असणाऱ्या उमेदवारांकडून अर्ज मागविण्यात येत आहे. अर्ज प्रक्रिया ही ऑनलाईन पद्धतीने असून अर्ज दाखल करण्याची अंतिम तारीख 20 ऑगस्ट 2022 आहे. संस्था- सीमा सुरक्षा … Read more

रेल्वेत नोकरीचे अमिष दाखवून युवकाची 17 लाखांची फसवणूक

कराड | रेल्वे विभागात नोकरी लावण्याचे आमिष दाखवून सातारा जिल्ह्यातील कराड येथील एकाची सांगली व कोल्हापूर जिल्ह्यातील सशयितांनी 17 लाखांची फसवणूक केल्याची घटना घडली. याप्रकरणी सांगली जिल्ह्यातील पलूस पोलिसात मनोज तुकाराम नलवडे (रा.जखीणवाडी, कराड, जि.सातारा) यांनी फिर्याद दिली आहे. याप्रकरणी मौलाली शौकत मुल्ला (रा. नागठाणे, ता. पलूस), सय्यद नूरमहंमद शेख (वय- 31, रा. सांडगेवाडी), शाहीन … Read more

सैन्यदलात नोकरीचे अमिष : सातारा जिल्ह्यातील तिघांची 15 लाख 60 हजार रूपयांची फसवणूक

सातारा | सातारा सैन्यदलात नोकरी लावण्याच्या आमिषाने तिघांची मिळून 15 लाख 60 हजार रुपयांची फसवणूक करणाऱ्या प्रवीण शिवाजी मरगजे (रा. कानवडी,ता. खंडाळा) या तोतया सैन्य अधिकाऱ्याला स्थानिक गुन्हे शाखा व लष्कराच्या गुप्तवार्ता विभागाने अटक केली आहे. त्याच्यावर दहिवडी व वडूज पोलीस ठाण्यात गुन्हे दाखल आहेत. दहिवडी पोलिसांनी संशयितास न्यायालयात हजर केले असता, सात दिवसांची पोलीस … Read more

गट क : भूमि अभिलेख विभागातील रिक्त पदासाठी प्रक्रिया

सातारा | भूमि अभिलेख विभागातील गट क पदसमुह 4 (भूकरमापक तथा लिपीक) संवर्गातील रिक्त पदे भरण्यासाठी प्रक्रिया सुरू करण्यात आली आहे. ऑनलाईन अर्ज स्विकृतीद्वारे प्राप्त अर्जामधुन अर्हता धारक व पात्र उमेदवार निवडीसाठी छाननी अर्ज भरण्याची प्रक्रिया राबविण्यात येणार आहे. भूमि अभिलेख विभागातील गट क पदसमुह 4 (भूकरमापक तथा लिपीक) संवर्गातील रिक्त पदे भरण्यासाठी विहीत अर्हता … Read more

सावधान ! सरकारी नोकऱ्यांबाबत NRA ने दिला मोठा इशारा, काय म्हणाले जाणून घ्या

नवी दिल्ली । केंद्र सरकारसाठी ऑनलाइन भरती परीक्षा घेणाऱ्या नॅशनल रिक्रूटमेंट एजन्सीने मोठा इशारा दिला आहे. एजन्सीने सरकारी नोकऱ्यांच्या नावाखाली पैसे उकळणाऱ्या बनावट वेबसाइट्स आणि बनावट जाहिरातींपासून सावध राहण्यास सांगितले आहे. प्रत्यक्षात अनेकवेळा तरुण ऑनलाइन फसवणुकीच्या माध्यमातून सरकारी नोकरीच्या नावाखाली फसवणुकीला बळी पडतात. NRA ला माहिती मिळाली आहे की, इंटरनेट वेबसाइट्स आणि यूट्यूब चॅनेलवर काही … Read more

UAE ने लागू केला नवा कामगार कायदा; जाणून घ्या भारतीय कामगारांना काय सुविधा मिळणार

अबू धाबी । संयुक्त अरब अमिरातीमध्ये राहणाऱ्या भारतीयांसाठी एक आनंदाची बातमी आहे. 2 फेब्रुवारीपासून या देशात नवीन कामगार कायदा लागू झाला आहे. या नव्या कायद्यात कामगारांना नवीन अधिकार देण्यात आले आहेत. UAE च्या अर्थव्यवस्थेत भारतीय नागरिकांचा मोठा वाटा आहे. अशा परिस्थितीत भारतीय कामगारांनाही या नवीन कायद्याचे अनेक फायदे मिळतील, असे मानले जात आहे. देशाच्या एकूण … Read more

नोकरी करणाऱ्यांसाठी आनंदाची बातमी ! यावर्षी पगारात होणार 10% पेक्षा जास्त वाढ, जाणून घ्या काय म्हणतायत कंपन्या

SIP

नवी दिल्ली । 2022 हे वर्ष कोरोनाच्या काळात आधीच पगार कपातीमुळे आणि नोकऱ्यांच्या नुकसानीमुळे त्रस्त असलेल्या पगारदारांसाठी मोठी बातमी घेऊन आले आहे. यावर्षी कंपन्यांनी पगारात 10 टक्क्यांहून अधिक वाढ करण्याची तयारी केली आहे. असे झाल्यास पगारातील वाढ कोरोनाच्या कालावधीपूर्वीच्या पातळीवर पोहोचेल. कॉर्न फेरी इंडियाने आपल्या वार्षिक सर्वेक्षण रिपोर्ट्स मध्ये म्हटले आहे की, 2022 मध्ये सरासरी … Read more