“प्रायव्हेट पार्ट” कापून तरुणाची निर्घृण हत्या; 3 दिवसांवर लग्न आलं होतं, पण तत्पूर्वीच….

KANPUR MURDER

हॅलो महाराष्ट्र ऑनलाईन । अवघ्या 3 दिवसांवर लग्न आलेलं असतानाच एका तरुणाची निर्दयीपणे हत्या करण्यात आल्याची घटना उत्तरप्रदेशातील कानपूर येथे घडली आहे. विकृतीचा कळस म्हणजे या मृत मुलाचा प्रायव्हेट पार्टही कापण्यात आला आहे. बुधवारी या तरुणाचा हळदी समारंभ होता. लग्नासाठी हळद लावल्यानंतर तो घराबाहेर पडला असता गुरुवारी सकाळी शेतात त्याचा रक्ताने माखलेला मृतदेह आढळून आला. … Read more

भरधाव ट्रॉलीची कारला भीषण धडक, अपघातात अडीच वर्षाच्या बालकाचा जागीच मृत्यू

a speeding trolley hit a car

कानपूर : वृत्तसंस्था – उत्तर प्रदेशमध्ये एक भीषण अपघाताची (a speeding trolley hit a car) घटना घडली आहे. यामध्ये भरधाव ट्रॉलीने समोरुन येणाऱ्या कारला जोरदार धडक (a speeding trolley hit a car) दिली. या भीषण अपघातात (a speeding trolley hit a car) अडीच वर्षाच्या बालकाचा जागीच मृत्यू झाला तर तीन जण जखमी झाले आहेत. या … Read more

देवदर्शनासाठी गेलेल्या ट्रॅक्टर-ट्रॉलीचा भीषण अपघात! 26 भाविकांचा जागीच मृत्यू

tractor trolley overturned roadside

कानपुर : वृत्तसंस्था – उत्तर प्रदेशातील कानपूरमध्ये एक मोठी दुर्घटना घडली आहे. यामध्ये साद पोलीस स्टेशन परिसरात भाविकांनी भरलेली ट्रॅक्टर-ट्रॉली ताबा सुटल्यामुळे (tractor trolley overturned roadside) तलावात पडली. या दुर्घटनेत 26 जणांचा जागीच मृत्यू झाला तर 30 हून अधिक जण गंभीर जखमी झाले आहेत.या अपघाताची (tractor trolley overturned roadside) माहिती मिळताच पोलीस आणि प्रशासनाचे वरिष्ठ … Read more

पिटबुल डॉगचा गायीवर जीवघेणा हल्ला, Video आला समोर

pitbull dog

लखनऊ : वृत्तसंस्था – पिटबुल डॉगच्या (pitbull dog) चावण्याने एका महिलेचा मृत्यू झाल्याची घटना ताजी असतानाच पुन्हा एकदा पिटबुल प्रजातीच्या श्वानांनी आता माणसांवरच नव्हे तर मुक्या जनावरांवर देखील हल्लाबोल केला आहे. लखनऊ येथील एक व्हिडिओ सध्या सोशल मीडियावर जोरदार व्हायरल होत आहे. यामध्ये पिटबुल (pitbull dog) ने गाईवर भयंकर हल्ला केला आहे. कानपुर के सरसैया … Read more

वर्गामध्येच पोरींमध्ये झाली जबरदस्त फाईट, एकमेकींच्या पार झिंज्या उपटल्या

school girls beat each other

हॅलो महाराष्ट्र ऑनलाईन – सोशल मीडियावर अनेक हाणामारीचे व्हिडिओ व्हायरल होत असतात. असाच एक व्हिडीओ सध्या सोशल मीडियावर व्हायरल होत आहे. यामध्ये एका शाळेतील विद्यार्थिनी एकमेकांशी फाईट (school girls beat each other) करताना दिसत आहेत. या मुली शाळेच्या ड्रेसमध्ये दिसत आहेत आणि या तिघी मुली शाळेच्या वर्गात फाईट करताना (school girls beat each other) दिसत … Read more

पंतप्रधान नरेंद्र मोदींच्या दौऱ्याआधी कानपूरमध्ये दोन गटांत दगडफेक

Stone throwing

लखनऊ : वृत्तसंस्था – पंतप्रधान नरेंद्र मोदी कानपूर दौऱ्यावर आहेत. ते कानपूरमध्ये दाखल झाले आहेत. पण त्यांच्या दौऱ्याआधीच एक अनपेक्षित घटना घडली आहे. कानपूरमध्ये पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या दौऱ्याआधी मोठा राडा झाला आहे. दोन समाजात वादाची ठिणगी पडल्यामुळे हा राडा झाला आहे. त्याचा एक व्हिडिओ सोशल मीडियावर जोरदार व्हायरल झाला आहे यामध्ये दोन गट एकमेकांवर … Read more

शाखेत बॉल गेल्याने संघ कार्यकर्त्यांमध्ये आणि खळाडूंमध्ये तुंबळ हाणामारी

कानपुर : हॅलो महाराष्ट्र – उत्तर प्रदेशच्या कानपूरमध्ये राष्ट्रीय स्वयंसेवक संघाच्या (RSS) शाखेत बॉल गेला म्हणून क्रिकेट ग्राउंडवर संघाचे कार्यकर्ते आणि खेळाडूंमध्ये जोरदार हाणामारी झाली.या मारहाणीत सहा जण जखमी झाले आहेत. ही घटना नौबस्त पोलीस ठाण्यांतर्गत येणाऱ्या बालाजी पार्कमध्ये घडली आहे. संघाच्या (RSS) शाखेत क्रिकेट खेळताना बॉल गेल्याने आरएसएस कार्यकर्ते आणि विद्यार्थ्यांमध्ये हा वाद झाला … Read more

उद्योगपती पियुष जैन यांच्या घरावर टाकलेल्या छाप्यात सापडलेल्या कोट्यवधी रुपयांचे काय होणार ? जाणून घ्या

नवी दिल्ली । जीएसटी इंटेलिजन्सने केलेल्या कारवाईत कानपूरचे व्यापारी पीयूष जैन यांच्या घरातून 257 कोटी रुपये रोख आणि दागिने जप्त करण्यात आले आहेत. आता केंद्रीय तपास यंत्रणा अंमलबजावणी संचालनालय (ED) देखील या अब्जाधीश परफ्यूम व्यापार्‍याविरुद्ध आपला कडा आवळताना दिसत आहे. एवढ्या मोठ्या रकमेची वसुली लोकांनी वर्तमानपत्रे आणि वृत्तवाहिन्यांमधून पाहिली. नोटांच्या घड्या होत्या. यानंतर आता एवढ्या … Read more

अबब… अत्तर व्यावसायिकाच्या घरात सापडलं पैशांच घबाड; अधिकारीही चक्रावले

हॅलो महाराष्ट्र ऑनलाईन | सध्याच्या काळात पैशांची साठवणूक करणे हे खुप धोक्याचे आहे. कारण जर मोठ्या प्रमाणात पैसे साठवले तर आयकर विभागाला कळल्यास ते धाडीही टाकतात. त्यानंतर मिळालेली रक्कम ती जप्त केली जाते. आयकर विभागाच्या अधिकाऱ्यांनी कानपूर येथील अत्तर व्यावसायिकाच्या घरी नुकतीच धाड टाकली. यामध्ये त्यांना एक नव्हे तर तब्बल 150 कोटी इतकी रक्कम आढळून … Read more

लग्नाच्या पहिल्या रात्रीच पत्नीचे बिंग फुटलं; पतीने कुटुंबासह थेट पोलीस ठाणेच गाठलं

Dulhan

कानपूर : वृत्तसंस्था – उत्तर प्रदेशातल्या कानपूरमध्ये एक धक्कादायक प्रकरण समोर आले आहे. पनकी येथील एका दाम्पत्याने त्यांच्या तृतीतपंथीय मुलीचा विवाह शास्त्री नगरमध्ये राहणाऱ्या एका तरुणाशी लावून दिला. लग्नाच्या पहिल्या रात्री हा सगळा प्रकार तरुणाच्या लक्षात आल्याने या दाम्पत्याचे बिंग फुटले आहे. पत्नी तृतीयपंथी असल्याचे लक्षात येताच घरात वाद निर्माण झाला. यानंतर हि तरुणी आपल्या … Read more