कराड- चिपळूण मार्गावरील रस्त्याची प्रलंबित कामे तातडीने पूर्ण करा : आ. शंभूराज देसाई
कराड प्रतिनिधी | सकलेन मुलाणी
कराड ते चिपळूण राष्ट्रीय महामार्गच्या प्रलंबित कामाबाबत राज्य उत्पादन शुल्क मंत्री शंभूराज देसाई यांनी आज मंत्रालयात आढावा घेतला. कराड ते चिपळूण या राष्ट्रीय…