उंडाळकर गटाच्या २५ वर्षांच्या एकहाती सत्तेला सुरूंग, या ग्रामपंचायतीवर अतुल भोसले गटाची एकहाती सत्ता

लोहारवाडी ग्रामपंचायतीवर डॉ. अतुल भोसले गटाचे वर्चस्व कराड प्रतिनिधी | सकलेन मुलाणी लोहारवाडी (ता. कराड) येथे नुकत्याच झालेल्या ग्रामपंचायत निवडणुकीत श्री विठ्ठल रूक्मिणी मंदिर समितीचे अध्यक्ष ना. डॉ.अतुल भोसले यांचे समर्थक असणार्‍या जोतिर्लिंग विकास पॅनेलने सरपंच पदासह ५ जागा जिंकून वर्चस्व प्रस्थापित केले. विरोधी गटाला केवळ एकाच जागेवर समाधान मानावे लागल्याने, या निकालामुळे लोहारवाडी ग्रामपंचायतीत … Read more

कराड पोलीसांची धडाकेबाज कारवाई, बँकेवर दरोडा टाकणार्‍या त्या पाच जणांना तीनच दिवसात केले जेरबंद

कराड प्रतिनिधी | सकलेन मुलाणी शेणोली ता. कराड येथील महाराष्ट्र बॅंकेवर दिवसाढवळ्या दरोडा पडला होता. या दरोड्यात सुमारे 32 लाख रूपयांचा मुद्देमाल चोरी झाला होता. ही घटना घडल्यानंतर अवघ्या 3 दिवसात कराड तालुका पोलीस व स्थानिक गुन्हे अन्वेषण विभागाने छडा लावला आहे. याप्रकरणी 5 जणांना अटक करण्यात आली आहे. संशयितांकडून 17 लाख 10 हजार 300 … Read more

श्रीनिवास पाटलांनी बांधला उदयनराजे भोसलेंना फेटा, दिड तास चर्चा

कराड प्रतिनिधी | सकलेन मुलानी कराड राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाचे लोकसभेचे उमेदवार खासदार उदयनराजे भोसले यांनी माजी राज्यपाल श्रीनिवास पाटील यांची गुरुवारी कराड येथील निवासस्थानी भेट घेतली. यावेळी श्रीनिवास पाटील यांनी उदयनराजे भोसले यांना फेटा बांधला. पाटील आणि उदयनराजेंच्या या भेटीमुळे जिल्ह्यात राजकीय चर्चांना उधान आले असून राष्ट्रवादीच्या कार्यकर्त्यांत उत्साहाचे वातावरण निर्माण झाले आहे. श्रीनिवास पाटील … Read more

ज्येष्ठ स्वातंत्र्यसैनिक बाबुराव मुटकुळे यांना देशसेवा पुरस्कार प्रदान

कराड प्रतिनिधी | सकलेन मुलानी स्वातंत्र्यसेनानी भाई गुजर यांच्या जन्मशताब्दी महोत्सवानिमित कराडमध्ये जीके गुजर मेमोरियल ट्रस्टकडुन स्वतंत्र्यसैनिक व वारसांच्या मेळाव्याचे आयोजन करण्यात आले होते. मेळाव्यात माजी मुख्यमंत्री पृथ्वीराज चव्हाण यांच्या हस्ते बीडमधील ज्येष्ठ स्वातंत्र्यसैनिक बाबुराव मुटकुळे यांना देशसेवा पुरस्कार प्रदान करण्यात आला. ‘यशवंतराव चव्हाण यांच्या बरोबरीने भाई गुजर यांनी स्वातंत्र्यलढयात काम केले होते. त्यांचा या … Read more

कराड जवळ भरदिवसा बँकवर दरोडा, गोळीबार करत २३ लाख लुटले

कराड प्रतिनिधी | सकलेन मुलाणी कराड तालुक्यातील शेणोली येथे भरदुपारी बँक आॅफ महाराष्ट्र च्या शाखेवर चोरट्यांनी दरोडा टाकल्याने एकच खळबळ उडाली. यावेळी शस्त्रांचा धाक दाखवून आठ लाखांची रक्कम लुटण्यात चोरटे यशस्वी झाले असल्याचे समजत आहे. चोरट्यांनी बँकेतील कर्मचार्‍यांना बंदुकीचा धाक दाखवला तसेच गोळीबारही केला. त्यानंतर बँकेतील कर्मचार्‍यांनी सर्व रक्कम चोरट्यांकडे सुपुर्द केली. दिवसाढवळ्या झालेल्या या … Read more

कराडच्या विद्यानगरीत कॅफेच्या नावाखाली अश्लिल चाळे, कपल कॅफेंवर कारवाईची मागणी

कराड प्रतिमिधी | सकलेन मुलाणी कराड मधील शिक्षणाचं माहेरघर समजल्या जाणार्‍या विद्यानगर परिसरात एक धक्कादायक प्रकार उघड़कीस आला आहे. कॉफी कपल कॅफेच्या नावाखाली महाविद्यालयीन तरुण तरुणींचे अश्लील चाळे सुरु असल्याचं समोर आलं आहे. स्थानिक रहिवाशी आणि क्रांती महिला संघटनेच्या महिलांना याबाबत संशय आल्यानंतर नागरीकांनी छापा टाकल्या नंतर सदर प्रकार उघ झाला. हाती आलेल्या माहितीनुसार, क्रांती … Read more