ट्रॅक्टर पलटून १ जागीच ठार

Untitled design

कराड प्रतिनिधी |सकलेन मुलाणी  दगडाची डबर ओढत असताना  ट्रॅक्टर पलटी होऊन एक जण जागीच ठार झाल्याची घटना कराड तालुक्यातील येणपे येथे घडली आहे. बाळासो राजाराम शेवाळे वय ( ४३) असे मृताचे नाव आहे. येणपे ता. कराड नजीक माटेकरवाडी येथे  बाळासो शेवाळे हे दगडाची डबर  ओढण्यासाठी गेले असता अचानक ट्रॅक्टर वरील ताबा सुटल्याने  शेताच्या बांधावरून ट्रॅक्टरने  … Read more

नवा कराड – चिपळूण राष्ट्रीय महामार्ग पडतोय महागात

Untitled design

कराड प्रतिनिधी | सकलेन मुलाणी      पश्चिम महाराष्ट्र व कोकण यांना जोडला जाणारा महामार्ग म्हणजे कराड चिपळूण राजमार्ग … मुंबई-बेंगलोर एक्सप्रेस होण्यापूर्वी हाच मार्ग सोयीस्करपणे वापरला जात होता.मात्र आज पश्चिम महाराष्ट्र ते  कोकण हा प्रवास याच रस्तावरुन होतो. यामार्गावरील वाहने व प्रवाशी यांची संख्या दररोज लाखात असते. मध्यंतरी वाहने व प्रवासी संख्या वाढत असल्याने … Read more

भुकेने व्याकुळ बिबट्याचा आडात पडून मृत्यू

Leopard Death

सातारा प्रतिनिधी | भुकेने व्याकुळ झालेल्या बिबट्याचा आडातील पाण्यात बुडून मृत्यू झाल्याची घटना बामणवाडी येथे उघडकीस आली आहे. याबाबत वन विभागाकडून मिळालेल्या माहितीनुसार, कोळे ता.कराड वन परिक्षेत्राच्या कार्यक्षेत्रात बामणवाडी येथील देसाई भावकीचा एक आड आहे. मानवी वस्तीपासून बाजुला व ओढ्याच्या कडेला हा आड गेल्या ५० वर्षापासून आहे. तो वापरात नसल्याने तिकडे सहसा कुणी फिरकत नाही. … Read more

कोयना धरण भरले, ९० टी.एम.सी पाणीसाठा

Thumbnail 1533392858872

कोयनानगर | कोयना आणि परिसरात मुसळधार पाऊस सुरु असून गेल्या २४ तासात ३७१७ मिली मिटर पावसाची नोंद झाली आहे. यामुळे कोयना धरणातील पाणी साठ्यात लक्षणीय वाढ झाली असून एकुण पाणीसाठा ९०.८३ टी.एम.सी. झाला आहे. त्याचबरोबर माण आणि खटाव या तालुक्यांसाठी भाग्यरेशा ठरलेल्या उरमोडी धरणातील पाणीसाठ्यातही वाढ झाली असून पाणीसाठा ८६.८१ टी.एम.सी. झाला आहे. सातारा जिल्ह्याच्या … Read more