कराड तालुक्यातील ‘ही’ 4 गावे जनता कर्फ्यु मध्ये सहभागी होणार; पंचायत समिती सदस्य चंद्रकांत मदने यांची माहिती

कराड प्रतिनिधी | सकलेन मुलाणी कराड :-मंगळवार 20 व बुधवार 21 रोजी ओगलेवाडी येथे स्वयंस्फुर्तीने पुकारण्यात आलेल्या जनाता कर्फ्यूमध्ये ओगलेवाडीला लागुनच असलेले विरवडे तसेच राजमाची, बाबरमाची व वनवासमाची ही चार गावेही सहभागी होणार असल्याची माहिती पंचायत समिती सदस्य चंद्रकांत मदने यांनी दिली. सदाशिवगड विभागातील 17 गावांची बाजारपेठ असलेल्या ओगलेवाडी, हजारमाची गावात कोरोना बाधितांची संख्या झपाटयाने … Read more

सरकारच्या “वीकेंड लॉकडाऊन” बाबत पृथ्वीराज चव्हाणांनी दिली ‘ही’ प्रतिक्रिया; म्हणाले की…

Pruthviraj Chavan

कराड प्रतिनिधी | सकलेन मुलाणी हॅलो महाराष्ट्र ऑनलाइन | महाराष्ट्राचे माजी मुख्यमंत्री आणि काँग्रेस नेते पृथ्वीराज चव्हाण यांनी मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांचे अभिनंदन केले. उद्धव ठाकरे यांनी घेतलेला वीकेंड लॉकडाऊनचा निर्णय सर्वसामान्य नागरिकांसाठी दिलासादायक असल्याचे मत पृथ्वीराज चव्हाण यांनी व्यक्त केले. पृथ्वीराज चव्हाण यांनी आज कराड येथील वेणूताई चव्हाण उपजिल्हा रुग्णालयात कोरोनाची लस घेतली. यावेळी … Read more

विजेचा धक्का लागून युवकाचा मृत्यू

कराड प्रतिनिधी | सकलेन मुलाणी  खांबावरून कोसळल्याने गंभीर जखमी झालेल्या जनमित्राचा बुधवारी सकाळी उपचारादरम्यान मृत्यू झाला. इंद्रजित लालासाहेब थोरात (वय २४, रा. चचेगाव, ता. कराड) असे त्याचे नाव आहे. आणे येथील नांगरे वस्तीवरील शेतीपंप लाईनला बिघाड झाला होता. हा बिघाड दुरूस्ती करण्यासाठी इंद्रजितसह अन्य एक जनमित्र आणि वायरमन हे तिघेजण सोमवारी, दि. २९ सकाळी आणे … Read more

नगराध्यक्षा शिंदे धादांत खोट बोलून कराडकरांची, पालिकेची फसवणूक करत आहेत – स्मिता हुलवान

कराड प्रतिनिधी | सकलेन मुलाणी जिल्हाधिकारी कार्यालयाने कराडच्या अर्थसंकल्पाबाबत वस्तूनिष्ठ अहवाल मागविला असतनाही कराडच्या नगराध्यक्षा सौ. रोहिणी शिंदे यांनी तो दिलेला नाही. अर्थसंकल्पा बाबत अहवाल द्यावा अशी कोणतीही नोटीस मिळालेली नसल्याचे त्या धादांत खोट बोलून कराडकरांची, पालिकेची व मतदारांची फसवणूक करत आहेत. त्याची नैतिक जबाबदारी स्विकारून त्यांनी त्याचा जनतेसमोर खुलासा करावा, असे आव्हान महिला व … Read more

प्रितिसंगम घाटासह, कराडमधील उद्याने कोरोनामुळे बंद

Pritisangam Ghat Karad

कराड प्रतिनिधी | सकलेन मुलाणी कोरोना विषाणूमुळे सातारा जिल्ह्यातील कराड तालुक्यामध्ये आरोग्य विषयक आपत्कालीन परिस्थिती निर्माण झालेली आहे. अशा परिस्थितीत कराड शहरातील पर्यटन स्थळांवर नागरीक मोठ्या प्रमाणावर गर्दी करीत आहेत. त्या पार्श्वभूमीवर प्रितिसंगम घाटासह, कराडमधील उद्याने कोरोनामुळे बंद शनिवारपासून बंद करण्यात आली आहेत. गर्दीवर नियंत्रण आणण्यासाठी शहरातील स्व. पी.डी. पाटील उद्यान, प्रितीसंगम उद्यान, टाऊन हॉल्न, … Read more

कराड तालुक्यातील कार्वे येथील CRPF जवान वैभव थोरात राष्ट्रपती पुरस्काराने सन्मानित

कराड प्रतिनिधी | सकलेन मुलाणी जम्मू-काश्मीर येथे उरी सीमेवर कर्तव्य बजावताना CRPF जवान वैभव थोरात यांनी आतंकवाद्याना कंठस्नान घालून पराक्रमाची शर्थ गाजवली. भारत पाकिस्तान मधील सर्वात संवेदनशील समजल्या जाणार्या उरी बोर्डर वर आपल्या प्राणाची पर्वा न करता आपल्या युनिट मधील जवानांसोबत मध्यरात्री घुसखोरी करण्याच्या प्रयत्नात असलेल्या आतंकवाद्यांना गोळ्या घालून जाग्यावरच ठार केले आणि आपले देशसेवेचे … Read more

आठवडा बाजारात व्यापाऱ्यांच्याकडून ग्रामपंचायतीने दंड केला वसूल

कराड प्रतिनिधी । सकलेन मुलाणी तांबवे (ता .कराड) येथील आठवडा बाजारात कोरोना महामारीच्या पार्श्वभूमीवर नियमांचे उल्लंघन करणाऱ्या व्यापाऱ्यांच्यावर कारवाई करण्यात आली. ग्रामपंचायतीने केलेल्या कारवाईमध्ये आठवडी बाजारात एका दिवसात तब्बल चार हजार रुपये दंड वसूल करण्यात आला. कोरोनाच्या पार्श्वभुमीवर तांबवे ग्रामपंचायतीच्यावतीने आवश्यक त्या उपाययोजना हाती घेण्यात आल्या आहेत. गावामध्ये विनामास्क फिरणारे, नियम न पाळणाऱ्यांवर कारवाईचीही मोहिम … Read more

कृष्णाचे माजी चेअरमन डिस्टलरीच्या मुद्द्यावरून सभासदांची दिशाभूल करत आहेत -डॉ.अतुल भोसले

atul baba 1

कराड प्रतिनिधी | सकलेन मुलाणी कृष्णा कारखान्याच्या इतिहासात पहिल्यांदा यंदा डिस्टलरीला ३० कोटी ७५ लाखांचा उच्चांकी नफा झाला आहे. पण कारखान्याचे माजी चेअरमन मात्र डिस्टलरीवरून बिनबुडाचे आरोप करून, सभासदांची दिशाभूल करीत आहेत. खिशातील चिठ्ठी वाचल्याशिवाय ते भाषणात बोलत नाहीत. अशी टीका कृष्णा सहकारी बँकेचे चेअरमन डॉ. अतुल भोसले यांनी अविनाश मोहिते यांच्यावर नाव न घेता … Read more

सुशिक्षित बेरोजगारांना राष्ट्रीयकृत बँकांनी कर्ज पुरवठा न केल्यास आत्मदहनाचा इशारा

कराड प्रतिनिधी सकलेन मुलाणी सुशिक्षित बेरोजगारांना राष्ट्रीयकृत बँका कर्ज देत नाहीत. बेरोजगार तरुणांची हेळसांड करत असून कर्जपुरवठा करण्यास टाळाटाळ करत आहे. राष्ट्रीयकृत बँकांच्या शाखाधिकारी यांना १६ मार्चपर्यंत निर्णय घेण्यासाठी अल्टिमेट दिलेला होता, मात्र कोणताही प्रतिसाद न मिळाल्याने आज बँक ऑफ महाराष्ट्रला टाळे ठोकण्यात आले आहेत. यापुढे बँकेचे शाखाधिकारी झोनल ऑफिसर यांनी भूमिका न बदलल्यास सुशिक्षित … Read more

कंटेनरच्या धडकेत दुचाकीस्वार ठार; कराड शहरातील घटना

कराड प्रतिनिधी | सकलेन मुलाणी भेदा चौक ते पोपटभाई चौकाकडे जाणार्‍या झेंडा चौकात कंटेनरने दुचाकीला जोराची धडक दिली. या धडकेत मोटरसायकल वरील एक जण ठार झाला तर एक जण जखमी झाला आहे. हा अपघात मंगळवार दि. 16 रोजी रात्री एक वाजता घडला. कावली वंमशी किरण (रा. एम्पायर हिल आगाशिवनगर) असे ठार झालेल्याचे नाव आहे. तर … Read more