फक्त दिवाळीतच उघडली जातात हसनंबा मंदिराची दारे; काय आहे यामागील कारण?

Hasnamba temple

हॅलो महाराष्ट्र ऑनलाइन| हिंदू धर्मातील सर्वात मोठा सण म्हणजेच दिवाळी दरवर्षी धुमधडाक्यात साजरी केली जाते. दिवाळी सणाच्या शुभमुहूर्तावर कर्नाटकमधील हसनंबा मंदिर वर्षातून एकदाच उघडले जाते. या मंदिरामागे गेल्या आठशे वर्षांचा इतिहास आहे. हसनांबा मंदिर 12 व्या शतकात बांधले गेले होते. त्यामुळे ते 823 वर्षे जुने मंदिर आहे. हसनंबा मंदिर दरवर्षी दिवाळीच्या एक आठवडा उघडण्यात येते. … Read more

महाराष्ट्राच्या विरोधात जाऊन कर्नाटक सरकार आलमट्टी धरणाची उंची वाढवणार; ड्रोनद्वारे करणार सर्वेक्षण

Alamtti Dam

हॅलो महाराष्ट्र ऑनलाईन| आलमट्टी धरणाची उंची वाढवण्यास महाराष्ट्राकडून विरोध दर्शवला जात आहे. परंतु तरीदेखील या धरणाची उंची वाढ वाढवण्यासाठी कर्नाटक सरकारने आपले प्रयत्न सुरू केले आहेत. सध्या आलमट्टी धरणाची उंची ५१९.६०० मीटरवरून ५२४.२५६ मीटर इतकी वाढवण्याचा प्रयत्न केला जात आहे. या धरणाची उंची वाढवण्यात आली तर बेळगाव, सांगली व कोल्हापूर जिल्ह्यासाठी महापूराचा धोका निर्माण होऊ … Read more

Pune Bangalore Expressway : पुणे ते बेंगलोर प्रवास होणार अवघ्या 7 तासात; 55 हजार कोटींच्या एक्सप्रेसवे प्रकल्पाला सुरूवात

Pune Bangalore Expressway

हॅलो महाराष्ट्र ऑनलाइन |  भारताच्या विकासासाठी केंद्र सरकारकडून अनेक महत्त्वाचे निर्णय घेण्यात येत आहेत. नुकताच सरकारने आता पुणे ते बेंगलोर असा आठ पदरी एक्सप्रेस वे (Pune Bangalore Expressway) उभारण्याचा निर्णय घेतला आहे. या एक्सप्रेस वे च्या माध्यमातून नागरिकांचा पुणे ते बेंगलोर प्रवास सोप्पा होणार आहे. पुणे ते बेंगलोर असा एक्सप्रेस वे उभारण्याची चर्चा गेल्या अनेक … Read more

“पतीला काळया रंगावरून डिवचणं अत्यंत चुकीच”, उच्च न्यायालयाचे महत्वपूर्ण वक्तव्य

black white hand

हॅलो महाराष्ट्र ऑनलाइन | कर्नाटक उच्च न्यायालयात वर्णावरून दाखल झालेल्या याचिकेच्या सुनावणीदरम्यान न्यायलयाने एक महत्त्वाचे वक्तव्य केले आहे. “आपल्या पतीचा रंग काळा आहे म्हणून त्याचा सतत अपमान करणे क्रूरता समान आहे. तसेच त्याला रंगावरुन डिवचणं अत्यंत चुकीच आहे.” असे उच्च न्यायालयाने म्हणले आहे. न्यायालयात सुनावणीसाठी आलेल्या प्रकरणात, एका महिलेने पतीचा रंग काळा असल्यामुळे त्याला सोडल्याचे … Read more

कॉलेज कपलचा Private Video सोशल मिडीयावर झाला लीक; भितीपोटी दोघांची उचलले टोकाचे पाऊल

private video leaked

हॅलो महाराष्ट्र ऑनलाईन । सध्या राज्यातील तरुणांमध्ये आत्महत्येचे प्रमाण वाढताना दिसत आहे. अनेक शुल्लक कारणावरून देखील तरूण टोकाची भूमिका घेताना दिसत आहेत. अशातच कर्नाटकात येथील दावणगिरीमधून धक्कादायक बातमी समोर आली आहे. दावणगिरी याठिकाणी द्वितीय वर्षात शिकणाऱ्या दोन महाविद्यालयीन विद्यार्थ्यांनी आपले प्रायव्हेट व्हिडीओ लीक झाल्यामुळे आत्महत्येचे पाऊल उचलले आहे. या घटनेमुळे संपूर्ण परिसरात खळबळ माजली आहे. … Read more

देशातील सर्वात गरीब आमदार!! संपत्ती फक्त 1700 रुपये

Nirmal Kumar Dhara poor mla

हॅलो महाराष्ट्र ऑनलाईन । आपल्या भारतात लोकशाही असून राजकीय नेतेमंडळीना समाजात आदराचे स्थान मिळते. देशातील राजकीय पुढारी सुद्धा सर्व बाजूनं आर्थिकरित्या सक्षम असल्याचे आपण जाणतोच. कांजीची कपडे, नेहरू शर्ट, जॅकेट, गाड्यांचा ताफा आणि सोबतीला अंगरक्षक असा नेत्यांचा थाट आपण बघतो. परंतु याच भारतात असाही एक आमदार आहे ज्यांची संपूर्ण संपत्ती फक्त 1700 रुपये आहे. होय, … Read more

भारतातील एक असं गावं ज्याठिकाणी आजही सर्व धर्मातील लोक संस्कृत बोलतात; यामागील इतिहास जाणून घ्या

Mattur village sanskrit language

हॅलो महाराष्ट्र ऑनलाईन । आपला भारत हा देश अनेक विविधतेने नटलेला आहे. भारत हे हिंदू राष्ट्र असलं तरी देशात अनेक जाती – धर्माचे लोक गुण्यागोवींदाने नांदतात. हिंदू असो वा मुस्लिम असो किंवा शीख इसाई असो सर्वजण एकमेकांविषयीचा बंधुभाव जपताना आपण पाहतो. भारतात वेगवगेळ्या प्रदेशानुसार किंवा राज्यानुसार वेगवेगळी भाषा बोलली जाते. यामध्ये हिंदी, मराठी, तेलगू, कन्नड, … Read more

ईदच्या दिवशी रस्त्यावर किंवा सार्वजनिक ठिकाणी पशुबळी देण्यास मनाई; कोणी काढला आदेश?

हॅलो महाराष्ट्र ऑनलाइन | ब्रुहत बेंगलुरु महानगर पालीकेने (BBMP), बकरी ईद म्हणून ओळखल्या जाणार्‍या ईद-अल-अधा या आगामी सणाच्या तयारीसाठी सार्वजनिक ठिकाणी प्राण्यांच्या कुर्बानीवर बंदी घालण्याची घोषणा केली आहे. याबाबत अधिसूचना सुद्धा जारी करण्यात आली आहे. BBMP च्या या घोषणेनंतर रस्ते, रुग्णालये, शाळा, महाविद्यालये, उद्याने आणि प्रार्थनास्थळांच्या अंतर्गत आणि बाहेर प्राण्यांची कत्तल करता येणार नाही. BBMP … Read more

आता भारतात बनणार iPhone; सोबतच मिळणार 50 हजार नोकऱ्या

हॅलो महाराष्ट्र ऑनलाईन । अँपल कंपनीचा iPhone घेण्याकडे तरुण पिढीचा कल जास्त आहे. आता लवकरच भारतात आयफोन तयार होणार आहे. यासोबतच कंपनीत नोकरीच्या संधी देखील मोठ्या उपलब्ध होणार आहे. तैवान येथील बहुराष्ट्रीय फॉक्सकॉन कंपनी एप्रिल 2024 पासून कर्नाटकातील देवनहल्ली येथील प्लांटमध्ये आयफोन युनिट्सचे उत्पादन सुरू करणार आहे. याबाबतची माहिती कर्नाटकचे मंत्री एम.बी. पाटील यांनी दिली … Read more

Gruha Lakshmi Yojana : सरकार महिलांना दरमहा 2000 रुपये देणार; असा घ्या लाभ

Gruha Lakshmi Yojana

हॅलो महाराष्ट्र ऑनलाईन । कर्नाटकात आता काँग्रेसचे सरकार स्थापन झाले आहे. सिद्धरामय्या यांनी आता मुख्यमंत्रीपदाची सूत्रे हाती घेतली असून त्यांनी जनतेच्या हिताचे निर्णय घेण्यास सुरुवात केली आहे. त्या अनुषंगाने कर्नाटक राज्य सरकारने गृहलक्ष्मी योजना राबविण्याचे आदेश दिले आहेत.नुकतीच कर्नाटक राज्यात निवडणूक झाली होती त्यावेळी काँग्रेसने मतदारांसमोर गृहलक्ष्मी योजनेची मूळ संकल्पना सांगितली होती . त्या योजनेनुसार … Read more