महाविकास आघाडीच्या विराट मोर्च्यात पैशांचे वाटप; भाजप नेत्याचा खळबळजनक व्हिडीओ ट्विट

Keshav Upadhyay Video

हॅलो महाराष्ट्र ऑनलाईन । महाविकास आघाडीच्यावतीने आज मुंबईत विराट महामोर्चा काढण्यात आला. या मोर्च्यात आघाडीतील सर्व मोठे नेते सहभागी झाले होते. मोठ्या संख्येने मोर्च्यात लोक सहभागी झाल्यामुळे भाजपकडून आता संशय व्यक्त केला जात आहे. या दरम्यान आता भाजपच्या एका नेत्याने थेट एक खळबळजनक व्हिडीओ ट्विट करत आजच्या महाविकास आघीच्या मोर्च्यात पैशांचे वाटप करण्यात आल्याचा दावा … Read more

उद्धव ठाकरे हे महाराष्ट्राचे मुख्यमंत्री आहेत की फक्त मुंबईचे? भाजपचा तिखट सवाल

Uddhav Thackeray

हॅलो महाराष्ट्र ऑनलाइन | नववर्षाच्या पार्श्वभूमीवर मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी मुंबईकरांना मोठं गिफ्ट दिले. मुंबईतील ५०० स्क्वे. फुटापर्यंतच्या घरांना यापुढे मालमत्ता कर माफ करण्याचा निर्णय सरकारने घेतला. यानंतर उद्धव ठाकरे हे महाराष्ट्रचे मुख्यमंत्री आहेत की मुंबईचे असा सवाल करत भाजपचे प्रवक्ते केशव उपाध्ये यांनी मुख्यमंत्र्यांवर टीका केली मुख्यमंत्री हे महाराष्ट्राचे मुख्यमंत्री आहेत की फक्त मुंबईचे? असा सवाल … Read more

महाविकास आघाडीच्या दहा तोंडी ‘रावणाचा’ अहंकार महाराष्ट्रातील जनताच मोडेल; भाजपची टीका

हॅलो महाराष्ट्र ऑनलाइन | शिवसेनेने सामना अग्रलेखातून भाजपची तुलना वाघाला पाहून भेदरलेल्या मेंढरासारखी केल्यानंतर भाजप प्रवक्ते केशव उपाध्येय यांनीही शिवसेनेवर पलटवार केला आहे. महाविकास आघाडीच्या दहा तोंडी ‘रावणाचा’ अहंकार ही महाराष्ट्रातील जनताच मोडेल अशी टीका केशव उपाध्येय यांनी केली स्वत:ला वाघ म्हणवणारे काँग्रेस-राष्ट्रवादीच्या कळपात घुसून शेळी कधी बनले त्यांनाही कळालं नाही. बरं झालं, महाविकास आघाडीत … Read more

उर्दूमध्ये होर्डिंग लावणारे खरंच मराठी असतात का? भाजपचे संजय राऊतांना ‘हे’ 5 सवाल

हॅलो महाराष्ट्र ऑनलाइन | बेळगाव महानगरपालिका निवडणुकीमध्ये भाजपाने स्पष्ट बहुमत मिळवल्यानंतर शिवसेना खासदार संजय राऊत यांनी भाजपवर निशाणा साधला होता. तसेच त्यांनी ट्विट करत भाजपकडे 2 मागण्या केल्या. यानंतर भाजप प्रवक्ते केशव उपाध्ये यांनी देखील राऊतांना प्रत्युत्तर देत 5 प्रश्न विचारले आहेत. केशव उपाध्ये यांनी संजय राऊत यांना ५ सवाल केले आहेत. ‘उर्दूमध्ये होर्डिंग लावणारे, … Read more

तुम्ही सत्तेसाठी मराठी माणसाला कधीच वाऱ्यावर सोडलंय; भाजपचे संजय राऊतांना प्रत्युत्तर

हॅलो महाराष्ट्र ऑनलाइन | बेळगाव महापालिकेच्या पहिल्या सभेत बेळगाव महाराष्ट्रात विलीन करण्याचा ठराव मंजूर करा. तरच तुमचा भगवा खरा असे आव्हान शिवसेना खासदार संजय राऊत यांनी भाजपला दिल्यानंतर भाजप प्रवक्ते केशव उपाध्ये यांनी राऊतांवर पलटवार करत नाही.सत्तेसाठी मराठी माणसाला कधीच वाऱ्यावर सोडलं आहे. त्यामुळे मराठीचा ठेका या आपल्याला भ्रमातून बाहेर या अशा शब्दांत निशाणा साधला. … Read more

दोन डोस झाले असतील तर मुख्यमंत्री आता मंत्रालयात जाणार का? भाजपचा खोचक सवाल

हॅलो महाराष्ट्र ऑनलाइन | कोरोनाची दुसरी लाट ओसरल्यानंतर अनेक नियम शिथील करण्यात आले. मात्र, मुंबईची लोकल ट्रेन बंद होती. त्यामुळे गेल्या काही दिवसांपासून राज्यातील विरोधकांकडून सातत्याने लोकल सुरु करण्याची मागणी होत होती. अखेर १५ ऑगस्ट पासून २ डोस घेतलेल्याना लोकल प्रवासासाठी मुभा देण्यात आली आहे. यानंतर देखील भाजपने मुख्यमंत्र्यांवर निशाणा साधला आहे. २ डोस घेतले … Read more

सगळ केंद्राने द्याव, मी फक्त घरात बसणार; भाजपची उद्धव ठाकरेंवर टीका

हॅलो महाराष्ट्र ऑनलाइन | राज्याचे मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी काल रात्री जनतेला संबोधित करताना विविध विषयांवर भाष्य केले. मुंबई लोकल प्रवासासाठी काही सूट देण्यात आली असून स्वातंत्र्यदिनी प्रत्येकाने आपला परिसर, आपलं गाव, शहर, जिल्हा हे कोरोनामुक्त करण्याचा संकल्प करावा असं आवाहन मुख्यमंत्र्यांनी केलं आहे. दरम्यान मुख्यमंत्र्यांच्या या संवादावरून भाजपने टीका केली आहे. भाजपचे प्रवक्ते केशव … Read more

पूरग्रस्तांच्या पॅकेज मध्येही वाजे? मुख्यमंत्र्यांचा रोख नेमका कुणाकडे; भाजपचा चिमटा

हॅलो महाराष्ट्र ऑनलाइन | हजारो कोटीचं पॅकेज जाहीर करून ते नेमके कोठे जाते याची माहिती  कळत नाही,असली थोतांडे मला करता येत नाहीत अस म्हणत मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी सांगली येथील पूरग्रस्तांना धीर दिला. परंतु मुख्यमंत्र्यांच्या या विधानावरून भाजप प्रवक्ते केशव उपाध्ये यांनी महाविकास आघाडीला चिमटा काढला. केशव उपाध्ये यांनी ट्विट करत म्हंटल की ,म्हणजे असं … Read more

वारकरी भक्तांना बसवुनी घरी, फोटोमध्ये झळकती मुख्यमंत्री; भाजपची बोचरी टीका

keshav upadhey uddhav thackarey

हॅलो महाराष्ट्र ऑनलाइन | आषाढी वारीच्या निमित्तानं राज्याचे मुख्यमंत्री उद्धव ठाकरे हे एकादशीच्या महापूजेसाठी मुंबईहून पंढरपूरकडे रवाना झाले आहेत. भर पावसात मुख्यमंत्री स्वत: ड्रायव्हिंग करत पंढपूरकडे निघाले आहेत. त्यांच्यासोबत पत्नी रश्मी ठाकरेही आहेत. कोरोनाच्या संकटामुळे यंदाही केवळ मोजक्याच पालख्यांना वारीसाठी परवानगी देण्यात आली आहे. याच मुद्द्यावरुन  भाजपाचे प्रवक्ते केशव उपाध्ये यांनी मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांच्यावर जोरदार टीका केली आहे. … Read more

नाना पटोलेजी!! ना सत्तेत काँग्रेसला कोणी विचारत, ना काँग्रेसमध्ये तुम्हाला; भाजपचा टोला

हॅलो महाराष्ट्र ऑनलाइन | राज्यात शिवसेना राष्ट्रवादी आणि काँग्रेस यांचं महाविकास आघाडीचे सरकार सत्तेत आलं असलं तरी काँग्रेसची नाराजी सातत्याने समोर येत आहे.  दरम्यान काँग्रेस प्रदेशाध्यक्ष नाना पटोले यांनी लोणावळा येथील मेळाव्यात मुख्यमंत्री उद्धव ठाकरे आणि उपमुख्यमंत्री अजित पवारांवर टीका केली होती. दरम्यान, या प्रकरणावरून भाजपनं पटोले यांच्यावर निशाणा साधला आहे. ना काँग्रेसला कोणी विचारत, … Read more