किरीट सोमय्यांना पुन्हा व्हायरल व्हिडिओची धमकी; 50 लाखांची मागितली खंडणी

kirith somayya

हॅलो महाराष्ट्र ऑनलाइन| भाजप नेते किरीट सोमय्यांना 50 लाख रुपयांची खंडणी मागण्यात आली आहे. 50 लाख रुपये दिले नाही तर त्यांच्या संबंधित असणारे व्हिडिओ व्हायरल केले जातील, अशी धमकी सोमय्यांना देण्यात आली आहे. त्यामुळे याप्रकरणी किरीट सोमय्या यांनी पोलीस ठाण्यात तक्रार दाखल केली आहे. समोर आलेल्या माहितीनुसार, ऋषिकेश शुल्का अशा नावाच्या व्यक्तीने ई मेल पाठवून … Read more

किरीट सोमय्यांचा ‘तो’ आक्षेपार्ह व्हिडिओ खरा? अडचणीत वाढ होण्याची शक्यता

kirith somaiya

हॅलो महाराष्ट्र ऑनलाईन । मध्यंतरी भाजपचे माजी खासदार किरीट सोमय्या (Kirit Somaiya) आक्षेपार्ह व्हिडिओमुळे वादाच्या भोवऱ्यात अडकले होते. याप्रकरणी त्यांनी देवेंद्र फडणवीस यांना पत्र लिहून व्हायरल झालेल्या व्हिडिओची चौकशी करण्यात यावी अशी मागणी केली होती. आता व्हिडिओ प्रकरणाच्या तपासादरम्यान मुंबई पोलिसांना एक महत्त्वाची माहिती हाती लागली आहे. किरीट सोमय्या यांचा व्हायरल झालेला आक्षेपार्ह व्हिडिओ खरा … Read more

सोमय्यांचे आक्षेपार्ह अवस्थेतील व्हिडीओ व्हायरल; चौकशीची मागणी

Kirit Somaiya Viral Video : भाजपचे नेते किरीट सोमय्या हे एका व्हायरल झालेल्या व्हिडीओमुळे वादाच्या भोवऱ्यात अडकले आहेत. सोशल मिडीयावर व्हायरल झालेल्या व्हिडीओत किरीट सोमय्या आक्षेपार्ह अवस्थेत दिसत आहेत. त्याचे अशा अवस्थेतील तब्बल ३५ व्हिडीओ व्हायरल झाले आहेत. त्यामुळे सध्या त्याच्या या व्हिडीओमुळे राजकिय वर्तुळात चांगलीच खळबळ माजली आहे. तसेच विरोधी पक्षाच्या नेत्यांनी सोमय्यांवर जोरदार … Read more

किरीट सोमय्या दलाल, ईडीच्या पैशातून त्यांना कमिशन मिळतं

kirit soamiaya

हॅलो महाराष्ट्र ऑनलाईन । शिवसेना ठाकरे गटाचे नेते अनिल परब यांचे निकटवर्तीय सदानंद कदम यांना ईडीने ताब्यात घेतलं. तसेच राष्ट्रवादी काँग्रेसचे आमदार हसन मुश्रीफ यांच्या घरीही ईडीने धाड टाकल्याने राज्यातील राजकारण ढवळून निघालं आहे. ईडी कारवाईनंतर शिवसेना खासदार संजय राऊत यांनी भाजप नेते किरीट सोमय्या याना पोपटलाल म्हंटल होत तर आता माजी खासदार चंद्रकांत यांनी … Read more

रामदास कदम यांचे बंधू सदानंद कदम ED च्या ताब्यात; सोमय्यांची माहिती

sadanand kadam ED

हॅलो महाराष्ट्र ऑनलाईन । शिंदे गटातील नेते रामदास कदम यांचे बंधू सदानंद कदम यांना ईडीने ताब्यात घेतलं आहे. दापोली येथील साई रिसॉर्ट प्रकरणी त्यांच्यावर ही कारवाई करण्यात आली आहे. ईडीने या वृत्ताला अजूनही दुजोरा दिला नाही. मात्र, भाजप नेते किरीट सोमय्या यांनी याबाबत ट्विट करत माहिती दिली आहे . शिंदे गटाच्या नेत्याच्या भावावरच ईडीची कारवाई … Read more

हसन मुश्रीफ यांच्यावर 420 चा गुन्हा दाखल : किरीट सोमय्याचे ट्विट

mushriff somaiyya

कोल्हापूर |  महाराष्ट्रचे माजी मंत्री आणि राष्ट्रवादीचे नेते हसन मुश्रीफ ईडीच्या छाप्यानंतर आता कोल्हापूर साखर कारखाना घोटाळ्याप्रकरणी गुन्हा दाखल करण्यात आला आहे. याबाबतचे ट्विट भाजप नेते किरीट सोमय्या यांनी केले आहे. यामध्ये 40 कोटीची फसवणूक (कलम- 420) केल्याचे म्हटले आहे. मिळालेल्या माहितीनुसार, कोल्हापुरातील व्यापारी विवेक कुलकर्णी यांनी हसन मुश्रीफ विरोधात मुरगूड पोलिस ठाण्यात तक्रार दाखल … Read more

मुश्रीफांनंतर कोणाचा नंबर? सोमय्यांनी घेतलं ‘या’ काँग्रेस नेत्याचं नाव

hasan mushriff kirit somaiya

हॅलो महाराष्ट्र ऑनलाईन । राष्ट्रवादी काँग्रेसचे नेते (NCP) आणि कागल मतदारसंघाचे आमदार हसन मुश्रीफ (Hasan Mushrif) यांच्या घरी आज ईडीने छापेमारी केली आहे. आप्पासाहेब नलावडे सहकारी साखर कारखाना प्रकरणी ईडीने ही छापेमारी केली असून हसन मुश्रीफ आणि राष्ट्रवादी काँग्रेसच्या अडचणी वाढण्याची शक्यता आहे. त्यातच आता भाजप नेते किरीट सोमय्या यांनी पुढील कारवाई काँग्रेसचे आमदार अस्लम … Read more

रश्मी ठाकरे यांच्या विरोधात पोलिसात तक्रार दाखल; नेमकं कारण काय?

Rashmi Thackeray

हॅलो महाराष्ट्र ऑनलाईन । शिवसेना पक्षप्रमुख तथा माजी मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांच्या पत्नी रश्मी ठाकरेंच्या अडचणीत वाढ होण्याची शक्यता आहे. 19 बंगल्यांच्या प्रकरणी भाजप नेते किरीट सोमय्या यांनी रश्मी ठाकरे यांच्या विरोधात तक्रार दाखल केली आहे. त्यामुळे राज्याच्या राजकारणात मोठी खळबळ उडाली आहे. किरीट सोमय्या यांनी काल एक ट्विट करत महाविकास आघाडीला इशारा दिला होता. … Read more

घोटाळ्यांचा हिशोब पूर्ण करणार; सोमय्यांनी घेतली 5 नेत्यांची नावे

हॅलो महाराष्ट्र ऑनलाईन । गेल्या काही वर्षांपासून सातत्याने शिवसेना, काँग्रेस आणि राष्ट्रवादी काँग्रेसच्या नेत्यांवर एकामागून एक घोटाळ्यांचे आरोप करणारे भाजप नेते किरीट सोमय्या (kirit somaiya) यांनी पुन्हा एकदा इशारा दिला आहे. येत्या नवीन वर्षात पुन्हा एकदा घोटाळ्यांचा हिशोब पूर्ण करणार असं म्हणत त्यांनी 5 नेत्यांची थेट नावंच जाहीर केली आहेत. यामध्ये शिवसेना पक्षप्रमुख उद्धव ठाकरे … Read more

कोणतंही सरकार हे कायमस्वरुपी नसते, 2024 ला सर्वांचा हिशोब होणार; संजय राऊतांचे सूचक विधान

Sanjay Raut

हॅलो महाराष्ट्र ऑनलाईन । महाविकास आघाडीच्या वतीने काढण्यात येत असलेल्या मोर्चाला पोलिसांनी परवानगी दिलेली नाही. यावरूनशिवसेना खासदार संजय राऊत यांनी प्रतिक्रिया दिली आहे. काहीही झाले तरी महाविकास आघाडीचा मोर्चा हा निघणारच. या देशात अद्याप अधिकृतपणे हुकूमशाहीची घोषणा झालेली नाही. मुंबई पोलिसांच्या आर्थिक गुन्हे शाखेने सोमय्या पितापुत्रांना क्लीन चिट देत दिलासा दिला असला तरी 2024 ला … Read more