बाळासाहेबांनंतर उद्धवजींना पवार साहेबांचाच वडिलकीचा आधार, त्यांना लवकर बरं वाटू दे
हॅलो महाराष्ट्र ऑनलाइन | राष्ट्रवादी काँग्रेसचे अध्यक्ष शरद पवार यांना पोटात दुखत असल्यामुळे मुंबईतील ब्रीच कँडी हॉस्पिटलमध्ये तपासणीसाठी दाखल करण्यात आले आहे. त्यांना पित्ताशयाचा त्रास…