नववधूला शेजारीण म्हणाली काळी अन् दोन कुटुंबातील बायकांत झाली हाणामारी
मध्यप्रदेश : वृत्तसंस्था - लग्नाच्या बाबतीत समाजामध्ये वेगवेगळे रीतिरिवाज असतात.यामधील एक रिवाज म्हणजे नवरीचा चेहऱ्या बघण्याचा कार्यक्रम. यामध्ये काही महिलांना बोलावून हा कार्यक्रम केला…