T20 World Cup: केएल राहुल युवराज सिंगचा 14 वर्ष जुना विक्रम मोडू शकला नाही

दुबई । केएल राहुलने शुक्रवारी दुबईच्या मैदानावर तुफान खेळी केली. त्याने स्कॉटलंडविरुद्ध 19 चेंडूत 50 धावा ठोकल्या. त्याच्या या वेगवान खेळीच्या जोरावर भारताने स्कॉटलंडचा 8 विकेट्सने पराभव केला. या विजयामुळे टीम इंडियाच्या उपांत्य फेरीत पोहोचण्याच्या आशा जिवंत राहिल्या आहेत. भारताच्या विजयासोबतच राहुलच्या वेगवान फलंदाजीचीही सर्वत्र चर्चा होत आहे. राहुल ज्या पद्धतीने फलंदाजी करत होता, त्यावरून … Read more

IND vs ENG : राहुलने 7 दिग्गजांना टाकले मागे, आज लॉर्ड्सच्या मैदानावर इतिहास रचण्याची मोठी संधी

नवी दिल्ली । इंग्लंडविरुद्धच्या दुसऱ्या कसोटीत केएल राहुल आणि रोहित शर्माच्या जबरदस्त खेळीमुळे भारताने पहिल्या दिवशी तीन गडी गमावून 276 धावा केल्या. केएल राहुल 127 धावा करून नाबाद राहिला आहे. केएल राहुलला आज लॉर्ड्सच्या मैदानावर इतिहास रचण्याची मोठी संधी आहे. राहुलला आता लॉर्ड्सवर सर्वाधिक धावा करणारा भारतीय बनण्याची संधी आहे. सध्या राहुल या लिस्टमध्ये तिसऱ्या … Read more

T- 20 वर्ल्डकप मध्ये टीम इंडियाला ‘या’ ‘कॅप्टन’ला बाहेर बसवावे लागणार !

मुंबई : हॅलो महाराष्ट्र – ऑक्टोबर-नोव्हेंबर महिन्यामध्ये टी-20 वर्ल्ड कपला सुरुवात होणार आहे. या अगोदर भारतीय टीम श्रीलंकेमध्ये शेवटची टी-20 सीरिज खेळणार आहे. श्रीलंकेतल्या या सीरिजचे नेतृत्व शिखर धवनकडे देण्यात आले आहे. भारताचे महत्त्वाचे खेळाडू इंग्लंडच्या दौऱ्यावर असल्याने या दौऱ्यासाठी युवा खेळाडूंना संधी देण्यात येणार आहे. या टीमची प्रशिक्षकपदाची जबाबदारी राहुल द्रविड सांभाळणार आहे. या … Read more

अश्विन-मिताली खेलरत्न तर धवन-केएल आणि बुमराह अर्जुन पुरस्कारासाठी नामांकित

नवी दिल्ली । भारतीय क्रिकेट नियामक मंडळाने (BCCI) टीम इंडियाचा ऑफस्पिनर रविचंद्रन अश्विन (Ravichandran Ashwin) आणि दिग्गज महिला क्रिकेटपटू मिताली राज (Mithali Raj) यांची खेलरत्न पुरस्कारासाठी (Khel Ratna) शिफारस केली आहे. तर अर्जुन पुरस्कारासाठी (Arjuna Award) शिखर धवन, केएल राहुल आणि जसप्रीत बुमराह यांच्या नावांचीही भारतीय मंडळाने शिफारस केली आहे. वृत्तसंस्था ANI च्या माहितीनुसार BCCI … Read more

WTC Final साठी टीम इंडियाची घोषणा, विराटने ‘या’ खेळाडूंवर दाखवला विश्वास

Indian Cricket Team

साऊथम्पटन : वृत्तसंस्था – 18 ते 22 जूनदरम्यान भारत आणि न्यूझीलंड यांच्यात वर्ल्ड टेस्ट चॅम्पियनशीपची फायनल होणार आहे. हा सामना इंग्लंडमधील साऊथम्पटन या मैदानात खेळवण्यात येणार आहे. या महामुकाबल्यासाठी टीम इंडियाच्या 15 खेळाडूंची घोषणा करण्यात आली आहे. या टीममधून शार्दुल ठाकूर, केएल राहुल, वॉशिंग्टन सुंदर, अक्षर पटेल आणि मयंक अग्रवाल यांना बाहेर ठेवण्यात आले आहे. … Read more

IPL 2021 : हैदराबाद समोर पंजाबचे तगडे आव्हान, हैदराबाद अजूनही विजयाच्या प्रतीक्षेत

warner and kl rahul

हॅलो महाराष्ट्र ऑनलाईन – आज आयपीएलमधला दुसरा डबल हेडर सामना रंगणार आहे. हा सामना सनरायझर्स हैदराबाद आणि पंजाब किंग्ज यांच्यामध्ये होणार आहे. सध्या हे दोन्ही संघ गुणतालिकेत तळाशी आहेत. या हंगामात पंजाब ३ सामन्यांपैकी १ सामना जिंकून गुणतालिकेत ७ स्थानी तर सनरायझर्स हैदराबाद अजूनही विजयाच्या प्रतीक्षेत आहे. हैदराबादने आतापर्यंतचे तिन्ही सामने गमावले आहेत. गेल्या वर्षीच्या … Read more

अँटी डोपिंग संस्था ‘नाडा’ने पुजारा, जडेजा, केएल राहुलसह ५ क्रिकेटपटूंना बजावली नोटीस

नवी दिल्ली । देशात लॉकडाऊन असताना भारतीय क्रिकेट नियामक मंडळाच्या (BCCI) ५ क्रिकेटपटूच्या राहण्याच्या ठिकाणाबद्दल माहिती न दिल्याबद्दल राष्ट्रीय उत्तेजक विरोधी संस्था अर्थात नाडाने संबंधित खेळाडूंना नोटीस बजावली आहे. यामध्ये चेतेश्वर पुजारा, लोकेश राहुल, रविंद्र जडेजा या पुरुष खेळाडूंसह महिला क्रिकेटपटू स्मृती मानधना आणि दिप्ती शर्मा यांचा समावेश आहे. बीसीसीआयच्या केंद्रीय करारात समावेश असलेल्या या … Read more

के.एल.राहुलची जिगरबाज खेळी पाहून सेहवाग रिषभ पंतला म्हणाला, पंतला केवळ बोलायला जमतं!

न्यूझीलंड विरुद्धच्या दुसर्‍या टी -२० सामन्यात भारताने ७ गडी राखून एकतर्फी विजय मिळवला. न्यूझीलंडने भारतासमोर ठेवलेलं १३३ धावांच भारतीय संघाने केवळ १७.३ षटकांत गाठले. भारताचा हा विजय के. एल राहुलच्या झुंझार खेळीने साकारला गेला. या सामन्यात के एल राहुलने ५० चेंडूत नाबाद ५७ धावा केल्य. केएल राहुलच्या सामन्यातील कामगिरीमुळं प्रभावित झालेल्या माजी क्रिकेटर वीरेंदर सेहवागने राहुलचे कौतुक करताना रिषभ पंतवर टीका केली.