चारशे वर्षांची परंपरा : ल्हासुर्णे येथे नवलाई देवीच्या यात्रेत भद्रकलश मिरवणूक उत्साहात

सातारा प्रतिनिधी | शुभम बोडके कोरेगाव तालुक्यातील ल्हासुर्णे येथील श्री नवलाईदेवीची भद्रकलश मिरवणूक बुधवारी सायंकाळी हजारो भाविकांच्या सहभागातून पार पडली. आपल्या डोक्यावर पेटते भद्रकलश घेतलेले हजारो आबालवृद्ध भाविक ‘श्री नवलाईदेवीच्या नावानं चांगभलं’चा जयघोष करत होते. कोरोना संसर्ग आणि त्यामुळे सर्वांनाच सामोरे जावे लागलेल्या लॉकडाउनमुळे गेली दोन वर्षे येथील श्री नवलाईची वार्षिक यात्रा व भद्रकलश मिरवणूक … Read more

कोरेगाव मनसेच्या माजी तालुका अध्यक्षाचा खून

सातारा प्रतिनिधी  शुभम बोडके कोरेगाव तालुक्यात मध्यरात्री एका 30 वर्षीय युवकाचा खून करण्यात आला. जांभ- त्रिपुटी या गावाजवळील जळगाव येथील मनसेचा माजी कोरेगाव तालुका प्रमुख वैभव ढाणे याचा निर्घृण खून करण्यात आला. युवकांवर धारधार शस्त्राने वार केल्याचे प्राथमिक तपासात समोर येत असल्याची माहिती सूत्रांनी दिली आहे. घटनास्थळावरून मिळालेली माहिती अशी, कोरेगाव शहरापासून काही अंतरावर असलेल्या … Read more

महाराष्ट्र केसरी 2022 बैलगाडी शर्यती आयोजकांवर गुन्हा दाखल

Race

सातारा प्रतिनिधी शुभम बोडके कोरेगाव येथे रविवारी झालेल्या बैलगाडी शर्यतीत एक बैलगाडी अचानक बिथरली प्रेक्षकांमध्ये घुसली होती. या घटनेत दहा ते बारा जण जखमी झाले असून त्यापैकी दोन जण गंभीर झाले होते. याप्रकरणी दोन दिवसानंतर बैलगाडी शर्यत आयोजक अक्षय सूर्यकांत घोरपडे याच्यावर कोरेगाव पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे. कोरेगाव ते रहिमतपूर मार्गावर एमआयडीसीच्या … Read more

बैलगाडी शर्यतीत विहीरीत पडून दोन बैलांचा मृत्यू

सातारा प्रतिनिधी | शुभम बोडके कोरेगाव तालुक्यात बैलगाडा शर्यतीचे आयोजन करण्यात आल्याचा प्रकार उघडकीस आला आहे. या शर्यतीदरम्यान बैलगाडा आणि बैलजोडी विहिरीत पडून दोन बैलांचा जागीच तडफडून मृत्यू झाला आहे. विहिरीत बैलजोड्या विहरीत पडलेल्या असून अडकून राहिलेल्या आहेत. स्थानिकांच्या मदतीने मृत बैल बाहेर काढण्याचे प्रयत्न सुरू आहेत. घटनास्थळावरून मिळालेली माहिती अशी, कोरेगाव तालुक्यातील बिचुकले येथे बैलगाडी … Read more

शेतातील मदतनीसाने दोन वर्षे महिलेसोबत जबरदस्तीने केले “असे” कृत्य

Crime

सातारा | कोरेगाव तालुक्यातील एका गावात दि. 31/12/2019 रोजीचे रात्री 11.00 वा ते दिनांक 08/11/2021 रोजीचे रात्री 11.30 वा चे दरम्यान एकाने पिडीत महिलेच्या घरात शिरून वारंवार जबरदस्ती शारिरीक संबंध केले. तसेच घडलेला प्रकार तुझ्या मुलास किंवा इतर कोणास सांगितला तर तुला जीवे मारीन अशी धमकी दिल्याची तक्रार कोरेगाव पोलिस ठाण्यात दाखल झाली आहे. या … Read more

शिवसेनेचे आ. महेश शिंदेचा एल्गार : जरंडेश्वरचा पंचनामा झाला आता रयत शिक्षण संस्थेतून हुसकावून लावणार

सातारा प्रतिनिधी | शुभम बोडके क्रांतीज्योती सावित्रीबाई फुले यांची जयंती निमित्ताने एक विचार क्रांतीचा देणार आहे. रयत शिक्षण संस्था ही सातारा जिल्ह्याची आमची स्वताःची मालकीची आहे. परंतु काही चुकीच्या लोकांनी त्या संस्थेवर कब्जा केला आणि आमच्या जिल्ह्याच वाटोळं केलं. गेल्या 7 ते 8 वर्षात आमच्यातील एकही तरूण त्या रयत शिक्षण संस्थेत कधीही भरलेला नाही. त्यावेळी … Read more

सातारा जिल्ह्यातील 5 जणांवर तडीपारीची कारवाई

SP Ajaykumar Bansal

सातारा | सातारा – कोरेगाव तालुक्यातील वाठार, रहिमतपूर व खटाव तालुक्यातील औंध पोलिस ठाण्याच्या हद्दीत दरोडा, दरोड्याची तयारी, घरफोडीच्या गुन्ह्यात सक्रिय असलेल्या टोळीतील चौघांना पोलिस अधीक्षक अजय कुमार बन्सल यांनी एक वर्षासाठी जिल्ह्यातून तडीपार केले आहे. दरम्यान, पुसेगाव पोलीस ठाण्याच्या हद्दीतील गुंड दत्तात्रय दादासो मसुगडे (वय- 22) याला एक वर्ष करता चार तालुक्यातून हद्दपारीचे तालुक्यात … Read more

शिवसेनेच्या आमदाराला इशारा : आघाडी धर्म म्हणून शांत होतो, आता नाही : आ. शशिकांत शिंदे

MLA Shinde Koregaon

कोरेगाव |‘महाविकास आघाडी सरकारच्या माध्यमातून जिहे-कठापूर योजना मार्गी लागली. लक्ष्मणराव इनामदार यांचे नाव योजनेला देण्यापलीकडे भाजपने काही केले नाही. ज्यांना योजनाच माहिती नाही, कसला अभ्यास नाही, ते श्रेय घ्यायला निघाले आहेत. महाविकास आघाडीचा धर्म पाळत मी शांत राहिलो, मात्र आता शांत बसणार नाही,’ असा इशारा आमदार शशिकांत शिंदे यांनी पत्रकार परिषदेत दिला. कोरेगाव येथे आयोजित … Read more

गुटखा छाप्यात दोघांना अटक : कोरेगाव तालुक्यात चारचाकी गाडीसह 12 लाख 85 मुद्देमाल जप्त

कोरेगाव | पिंपोडे बुद्रुक व पिंपोडे खुर्द या दोन ठिकाणी गुटख्याच्या छाप्यात एका चारचाकी गाडीसह 12 लाख 85 हजार रूपयांच्या मुद्देमालासह दोघांना अटक करण्यात आले आहेत. कोरेगाव उपविभागीय पोलीस अधिकारी गणेश किंद्रे, वाठार पोलीस व अन्न-औषध प्रशासन यांनी संयुक्त कारवाई केली आहे. पोलिसांनी दिलेली माहिती अशी, वाठार पोलीस स्टेशनच्या हद्दीत मोठ्या प्रमाणात राजरोसपणे गुटख्याचा साठा … Read more

जरंडेश्वर कारखान्याची उच्च न्यायलयाच्या आदेशानुसार चाैकशी सुरू राहणार : किरीट सोमय्या

सातारा | जरंडेश्वर कारखाना सुरूच राहणार आहे. पाहिजे. शेतकरी, कामगार व वाहनधारकांना सांगतो हा कारखाना बंद पडणार नाही. कोणीही दहशतीचे वातावरण निर्माण करत असेल त्यांना सांगा. कोणतेही सरकार असो केंद्र की राज्य शेतकरी व मजदूर यांचे हित सुरूच राहिले पाहिजे. आपला लढा केवळ चुकीच्या पद्धतीने लिलाव झाल्या विरुद्ध आहे. कारखाना मूळ सभासदांना मिळाला पाहिजे. याबाबत … Read more