Satara News : कोयना धरण जलाशय पर्यटन विकासाबाबत राज्य सरकारचं मोठं पाऊल; 100 वर्ष जुन्या कायद्यात बदल

हॅलो महाराष्ट्र ऑनलाईन : महाराष्ट्राची भाग्यरेषा म्हणून ओळख असलेले कोयना धरण अर्थात शिवसागरच्या बॅकवॉटर परिसरात पर्यटन विकासाला चालना देण्यासाठी 100 वर्षे जुन्या अशा शासकीय गुपिते कायदा 1923 मध्ये अंशतः बदल करण्यात आला आहे. या सुधारणेमुळे धरण आणि आजूबाजूच्या ७ किमी पर्यंतच्या क्षेत्राला प्रतिबंधित क्षेत्र म्हणून अबाधित ठेवून उर्वरीत जलाशयाचा 80 किमीचा परिसर पर्यटनदृष्ट्या विकसित करण्याचा … Read more

कोयना धरणातील पाणीसाठा 90 पार; अजून ‘एवढ्या’ TMC पाण्याची गरज 

हॅलो महाराष्ट्र ऑनलाईन | सातारा जिल्ह्याच्या पश्चिम भागात पावसाची उघडझाप सुरू असून अधून मधून पावसाच्या सरी कोसळत आहेत. दरम्यान, गुरुवारी सकाळपर्यंतच्या 24 तासात महाबळेश्वरला सर्वाधिक 62 मिलीमीटरची नोंद झाली. त्यातच धरण क्षेत्रातही पाऊस होत असल्याने कोयना साठ्यानेही 90 टीएमसीचा टप्पा पार केला आहे. धरण भरण्यासाठी अजून 14 टीएमसी पाण्याची गरज आहे. पश्चिम भागात गेल्या काही … Read more

Koyna Dam : कोयनेची वीजनिर्मिती बंद; धरणक्षेत्रात दिवसभर मुसळधार पाऊस सुरुच, पाणीपातळी किती वाढली?

Koyna Dam Update

सातारा प्रतिनिधी । महाराष्ट्राची वरदायिनी असलेल्या कोयना धरण (Koyna Dam) पाणलोट क्षेत्रात पावसाची संततधार आहे. पाणीसाठा देखील झपाट्याने वाढत आहे. असे असताना कोयना विद्युत प्रकल्पातील वीजनिर्मिती (Koyna dam electric power generation) बंद करण्यात आली आहे. वीजनिर्मितीनंतर पाणी वशिष्ठी नदीला जाऊन चिपळूणला पुराचा धोका आणखी वाढू शकतो, म्हणून वीजनिर्मिती बंद ठेवण्यात आली असल्याची माहिती वीज प्रकल्पाचे … Read more

कोयना धरण पाणलोट क्षेत्रात दमदार पावसाला सुरूवात, ओझर्डे धबधबा कोसळू लागला

Ozarde Waterfalls

सातारा – सातारा जिल्ह्याचा पश्चिम भाग हा पावसाचे आगार समजला जातो. अर्धा अधिक जून महिना कोरडा गेल्यानंतर उशीरा का होईना पण आता पश्चिम भागात दमदार पावसाला सुरूवात झाली आहे. महाबळेश्वरमध्ये गेल्या चोवीस तासात 118 मि. मी. पावसाची नोंद झाली असून धरणात पाण्याची आवक देखील सुरू झाली आहे. पश्चिमेकडील पावसाने धरणात आवक सुरू सातारा जिल्ह्याच्या पश्चिमेकडील … Read more

पावसाळ्यात महाराष्ट्रातील ‘या’ 5 ठिकाणांना नक्की भेट देऊन निसर्गाचा मनसोक्त आस्वाद घ्या

Mansoon Tourism

हॅलो महाराष्ट्र ऑनलाईन । मित्रानो, यंदाचा उन्हाळा आता संपत आला असून लवकरच महाराष्ट्रात मान्सून दाखल होणार आहे. कडक उन्हामुळे आधीच वैताग आल्याने पावसाळ्यात तरी कुठेतरी जाऊन निसर्गाचा मनसोक्त आनंद घ्यावा अशी अनेकांची इच्छा असते. त्यामुळे जून महिना आली कि सर्वजण पावसाची आतुरतेने वाट पाहत असतात. पावसाळ्यात फिरायची तर इच्छा असते आणि नेमकं कुठे जावं हा … Read more

कोयना धरणात पोहण्यासाठी गेलेल्या युवकाचा मृतदेह सापडला

Arjun Kadam

हॅलो महाराष्ट्र ऑनलाईन । पाटण तालुक्यातील कोयनानगर मधील कोयना धरण परिसरात मंगळवारी पोहायला गेलेल्या अर्जुन कदम (वय 22) हा युवक धरणातील गाळमिश्रित पाण्यात अडकून बेपत्ता झाला होता. पोलिसांकडून त्याचा शोध घेतला जात होता. दरम्यान आज सकाळी युवकाचा मृतदेह पोलिसांना सापडला. याबाबत अधिक माहिती अशी की, कोयना धरणाच्या उजव्या तीरावर असणाऱ्या गाडखोप या गावातील 4 ते … Read more

कोयना प्रकल्पाचे महानिर्मिती कंपनीला तातडीचे पत्र; नेमकं कारण काय?

Koyna Dam News

हॅलो महाराष्ट्र ऑनलाईन । पाटण तालुक्यातील कोयना धरणात फक्त 13 टक्के पाणीसाठा शिल्लक राहिला आहे. धरणातील पाणीसाठा पूर्वेकडील सिंचन प्रकल्पासाठी आरक्षित केला असून धरणातून पूर्वेकडील सिंचन प्रकल्पासाठी 2620 क्युसेक्स पाणीसाठा देण्यात येत आहेत. त्यामुळे केवळ 6 दिवसांत पश्चिमेकडील वीज प्रकल्पासाठी महानिर्मिती कंपनीने धरणातून 2.5 टीएमसी पाण्याचा वापर करून पाणीसाठा संपवल्यामुळे धरणात पाण्याची आणीबाणी सुरु आहे. … Read more

कोयना धरणात पोहण्यासाठी युवकानं मारली उडी; मात्र, पुढं घडलं असं काही…

Koyna Dam

हॅलो महाराष्ट्र ऑनलाईन । सध्या उन्हाचा तडाखा जाणवत असल्यामुळे ग्रामीण भागात युवक नदी तसेच विहिरींमध्ये पोहण्यासाठी जात आहेत. मात्र, पोहताना बुडाल्याच्याही घटना घडत आहेत. अशीच घटना पाटण तालुक्यातील कोयनानगर मधील कोयना धरण परिसरात मंगळवारी घडली. कोयना धरणात पोहायला गेलेला गाडखोप गावातील अर्जुन शरद कदम (वय 22) हा युवक धरणातील गाळमिश्रित पाण्यात अडकून बेपत्ता झाला आहे. … Read more

कर्नाटकची तहान भागविण्यासाठी कोयना धरणातून 4200 क्यूसेक पाण्याचा विसर्ग

Koyna Dam

हॅलो महाराष्ट्र ऑनलाईन । सध्या उन्हाळ्यामुळे नद्यामधील पाणी पातळी खालावत आहे. परिणामी कर्नाटकमध्येही पाण्याची कमतरता भासत असल्यामुळे कर्नाटक शासनाने पिण्यासाठी कोयना धरणातून तीन टीएमसी पाणी सोडण्याची मागणी केली आहे. त्यानुसार आदेश मिळाल्यानंतर मंगळवारी रात्रीपासून 1 टीएमसी पाणी सोडण्यास प्रारंभ झाला आहे. तर सध्या पायथा वीजगृह, सिंचन आणि पिण्यासाठी मिळून धरणातून एकूण 4200 क्यूसेक पाणी विसर्ग … Read more

कोयना धरणातून सिंचनासाठी नदीपात्रात 1500 क्युसेक्स सोडले पाणी

कराड प्रतिनिधी । सकलेन मुलाणी कोयना धरणाची महाराष्ट्राची भाग्यरेषा अशी ओळख आहे. या धरणाच्या पायथा वीज गृहातील दोन्ही युनिट मधून आज दुपारी एक वाजता 1 हजार 500 क्युसेक पाण्याचा विसर्ग सुरु करण्यात आला. कृष्णा व कोयना नदीकाठावरील परिसरातून उन्हाची तीव्रता वाढली असल्यामुळे सिंचन व पिण्याच्या पाण्यासाठी धरणातून पाणी सोडण्यात आले आहे. वाढत्या उन्हाच्या तीव्रतेमुळे पिकांना … Read more