कृष्णेत पुन्हा संधी : अध्यक्षपदी डॉ. सुरेश भोसले तर उपाध्यक्षपदी जगदीश जगताप बिनविरोध
कराड प्रतिनिधी | सकलेन मुलाणी
यशवंतराव मोहिते कृष्णा सहकारी साखर कारखान्याच्या निवडणूकीत दणदणीत विजय मिळवलेल्या सहकार पॅनल कडून आज कारखान्या च्या चेअरमन आणि व्हाईस चेअरमनची निवड करण्यात…