ट्रम्प यांच्या मध्यस्तीच्या प्रस्तावाला भारताने दिला नकार, म्हटले की,’हा सीमावाद ते शांततेने निकाली काढला जाईल’

हॅलो महाराष्ट्र ऑनलाईन । लडाखमधील प्रत्यक्ष नियंत्रण रेषेजवळ चीनने भारतीय भूमीवर अतिक्रमण केल्यानंतर या दोन देशांमधील सुरु झालेला तणाव कायम आहे. दुसरीकडे अमेरिकेचे अध्यक्ष डोनाल्ड ट्रम्प यांनीही भारत आणि चीनमधील हा सीमावाद सोडविण्यासाठी मध्यस्थी करण्याचा प्रस्ताव दिला आहे. दरम्यान, चीनबरोबरील हा प्रश्न शांततेने सोडवला जाईल, असे भारताने शुक्रवारी स्पष्ट केले आहे. यात अमेरिकेचा हस्तक्षेप भारताला … Read more

भारत आणि चीन एकमेकांच्या संधी, ते एकमेकांना धोका पोहोचवणार नाहीत – चीनी दूत 

वृत्तसंस्था । भारत- चीनच्या सीमावादावर आता चीनच्या दूताने एक संदेश व्हिडीओ रूपात दिला आहे. यामध्ये त्यांनी भारत आणि चीन यांच्यातील परस्पर संबंध खूप महत्वाचे असल्याचे सांगितले आहे. आपण सध्या ज्या मुद्द्यावर वाद घालत आहोत त्या मुद्द्यांचा विचार करून आम्ही नेमका का वाद घालत आहोत ते बघा असे त्यांनी म्हंटले आहे. यामध्ये त्यांनी भारत आणि चीन … Read more

चीनी राष्ट्राध्यक्ष शी जिनपिंग यांनी लडाखच्या पार्श्वभूमीवर सैन्याला दिले युद्धासाठी सज्ज राहण्याचे आदेश

हॅलो महाराष्ट्र ऑनलाईन । सर्वात वाईट परिस्थितीची कल्पना करत चिनी अध्यक्ष शी जिनपिंग यांनी मंगळवारी आपल्या सैन्याला युद्धासाठी सज्ज राहण्याचे आदेश दिले. आणि तशीच वेळ आली तर आपल्या देशाच्या सार्वभौमत्वाचे ठामपणे रक्षण करण्यासही सांगितले. देशातील सत्ताधारी चिनी कम्युनिस्ट पार्टी (सीपीसी) चे सरचिटणीस आणि सुमारे २ दशलक्ष सैन्य असलेलय चीनचे सेनाप्रमुख असलेले ६६ वर्षीय शी जिनपिंग … Read more

भारतीय चिनी सैन्यातील उच्चस्तरीय कमांडर यांची सीमेवर भेट 

वृत्तसंस्था । लदाख च्या सीमेवर भारताने नुकताच एक रस्ता बनविण्याचे ठरविले असून तसे करण्यास सुरुवातही केली आहे. मात्र चीन भारताने हे करू नये अशा भूमिका घेत आहे. यावरून काही दिवस दोन्ही सीमांवर तणाव आहे. मात्र भारताने तरीदेखील आपले काम सुरु ठेवण्याचे ठरविले होते. यावरून दोन्ही देशांच्या सीमांवर तणाव होता. याबाबतच २२ आणि २३ मे रोजी … Read more