लडाखमध्ये पुन्हा भूस्खलन; लष्कराचे 6 जवान शहीद

landslide

नवी दिल्ली : वृत्तसंस्था – नुकताच ऑगस्टमध्ये झालेल्या उत्तराखंड मधील भूस्खलनामुळे एक जवान (indian army jawans) शहीद झाला होता. ही घटना ताजी असतानाच पुन्हा एकदा भारतीय लष्कराला मोठा धक्का बसला आहे. लडाख मध्ये झालेल्या भूस्खलनामुळे भारतीय लष्कराची (indian army jawans) वाहने मातीच्या ढिगार्‍याखाली गाडली गेल्याने मोठी दुर्घटना झाल्याचे समोर आले आहे. नेहरू इन्स्टिट्यूट ऑफ माउंटेनरिंग … Read more

पाटण तालुक्यातील भूस्खलन झालेल्या गावांच्या पुनर्वसनासाठी 4 कोटींचा निधी : एकनाथ शिंदे

कराड प्रतिनिधी सकलेन मुलाणी सातारा जिल्ह्यातील पाटण तालुक्यातील आंबेघर खालचे, अंबेघर वरचे, ढोकावळे, मिरगाव, हुंबरळी, शिद्रुकवाडी, जितकरवाडी (जिंती) या सात गावांच्या कायमस्वरूपी पुनर्वसनाचा प्रश्न सोडविण्यासाठी 4 कोटी रूपयांच्या निधीची तरतूद करण्याचे निर्देश मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी दिले. मंत्रालयातील मुख्यमंत्री समिती कक्षात पाटण विधानसभा मतदार संघातील अतिवृष्टीमुळे भूस्खलन झालेल्या बाधित गावांच्या पुनर्वसनाबाबत आयोजित बैठकीत मुख्यमंत्री एकनाथ … Read more

पाटण तालुक्यात पुन्हा भूस्खलन : प्रशासन सतर्क

कराड प्रतिनिधी | सकलेन मुलाणी सातारा जिल्ह्यातील डोंगर- दऱ्यातील पाटण तालुक्यात सलग दुसऱ्या वर्षी भूस्खलन झाल्याची घटना समोर आली आहे. गेल्या 4-5 दिवसांपासून पाटण तालुक्यासह जिल्ह्यात पावसाची संततधार सुरु आहे. काटे- अवसरी परिसरातील खुडपुलेवाडी आणि जितकरवाडी येथे भूस्खलन झाल्याचे ट्विट प्रातांधिकारी सुनील गाढे यांनी केले आहे. #सातारा #पाटण तालुक्यातील काटे अवसरी परिसरातील खुडपुले वाडी येथे … Read more

डेळेवाडी खिंडीत दरड कोसळली, रस्ता बंद

कराड | ढेबेवाडी आणि पाटण रोडला जोडणाऱ्या कोळेवाडी- तांबवे या मार्गावरील डेळेवाडी खिंडीत दरड कोसळल्याने रस्ता बंद झाला आहे. ढेबेवाडी मार्गावरील अनेक गावांना मल्हारपेठ, उंब्रज, सुपने- तांबवे तसेच सातारा येथे जाण्यासाठी हा मार्ग सोमवार दि. 11 रोजी सकाळपासून बंद झाला आहे. त्यामुळे आता पर्यायी मार्गाचा वापर करावा लागणार आहे. घटनास्थळावरून मिळालेली माहिती अशी, कराड- ढेबेवाडी … Read more

अफझल खानाच्या कबरीजवळील दरड हटविण्याचे काम युध्दपातळीवर सुरू : वाहतूक बंद

सातारा प्रतिनिधी | शुभम बोडके सातारा जिल्ह्याच्या पश्चिमेकडील भागात गेल्या दोन दिवसापासून सुरू असलेल्या मुसळधार पावसामुळे प्रतापगड येथील अफजलखान कबरी जवळ असणाऱ्या वळणावर रस्त्यावर काल रात्री दरड कोसळली आहे. दरड कोसळल्याने प्रतापगडकडे जाणारी सर्व वाहतूक बंद करण्यात आली आहे. दरड हटवण्याचे काम बांधकाम विभाग प्रशासनाच्या वतीने युध्दपातळीवर सुरू करण्यात आले आहे. सातारा जिल्ह्यातील महाबळेश्वर, जावली, … Read more

सॅल्यूट ! भारतीय लष्कराने विक्रमी वेळेत उभारले 2 पूल, अमरनाथ यात्रेचा मार्ग केला मोकळा

Amarnath Yatra

नवी दिल्ली : वृत्तसंस्था – भारतीय लष्कराने संपूर्ण देशाला अभिमान वाटेल अशी कृती पुन्हा एकदा केली आहे. जम्मू काश्मीरमधील अमरनाथ यात्रेच्या (Amarnath Yatra) मार्गावरील दोन पूल भूस्खलनामुळे वाहून गेले होते. बालटाल मार्गावरील हे पूल वाहून गेल्यामुळे अमरनाथ यात्रेच्या (Amarnath Yatra) मार्गात अडथळा निर्माण झाला होता. त्यानंतर लष्कराने विक्रमी वेळेत हे दोन्ही पूल पुन्हा एकदा उभारले … Read more

मणिपूरमधील भूस्खलनात 24 जणांचा मृत्यू तर 38 जण जखमी, लाईव्ह व्हिडिओ आला समोर

Landslide

मणिपूर : वृत्तसंस्था – मणिपूरच्या नोनी जिल्ह्यात रेल्वेच्या बांधकामाच्या ठिकाणी भूस्खलनामुळे (Landslide) मोठी दुर्घटना घडली आहे. या दुर्घटनेत 24 जणांचा मृत्यू झाला आहे तर 38 जण अजून बेपत्ता आहेत. यामध्ये टेरिटोरियल आर्मीच्या 18 जवानांचा समावेश आहे. लष्कर, आसाम रायफल्स, टेरिटोरियल आर्मी, एनडीआरएफ आणि एसडीआरएफचे जवान ढिगाऱ्याखाली (Landslide)अडकलेल्यांना बाहेर काढण्याचा प्रयत्न करत आहेत. #WATCH | Another … Read more

कोयनेतील दीडशे आपत्तीग्रस्तांना आज तात्पुरते निवारागृह मिळणार

कराड प्रतिनिधी | सकलेन मुलाणी कोयनानगरमध्ये जुलै महिन्यात भूसल्खनामध्ये उद्ध्वस्त झालेल्या कोयना विभागातील मिरगाव, ढोकावळे, हुंबरळी या गावातील आपत्तीग्रस्तांच्या तात्पुरत्या पुनर्वसनासाठी कोयनानगर येथे बनविण्यात आलेल्या 150 निवारागृहात आपत्तीग्रस्तांना खोल्या देवून त्यांचे तात्पुरते पुनर्वसनाचा दुसरा टप्पा आज दि. 8 ऑक्टोबर रोजी पार पडत आहे. कोयना विभागात 22 जुलै रोजी झालेल्या ढगफुटी सदृश पाऊसाने विभागातील मिरगाव, ढोकावळे, … Read more

भूस्खलन दुर्घटनेतील 13 अनाथ बालकांचे पालकत्व पुण्याच्या भोई प्रतिष्ठानने स्विकारले : डाॅ. मिलींद भोई

कराड प्रतिनिधी | सकलेन मुलाणी पाटण तालुक्यातील मिरगाव, आंबेघर येथील भूस्खलनात अनाथ झालेल्या 13 बालकांचे शैक्षणिक पालकत्व पुण्याच्या भोई प्रतिष्ठानने स्विकारले आहे. प्रतिष्ठानचे अध्यक्ष डॉ. मिलींद भोई, त्यांच्या सहकाऱ्यांच्या कल्पनेतून कोयनानगर मैत्री प्रकल्प कोयनेत सुरु केला आहे. दुर्घटनेनंतरचा रक्षाबंधन पहिला सण अपात्तीग्रस्तांसोबत प्रतिष्ठान व विविध सामाजिक संघटनासोबत पुण्यात साजरा करणार आहे. प्रतिष्ठाननने प्रत्यक्ष लोकांच्या भेटी … Read more

महाबळेश्वर तालुक्यातील नुकसानग्रस्त भागाची जिल्हाधिकाऱ्यांकडून पाहणी

सातारा प्रतिनिधी । शुभम बोडके राज्यात पश्चिम महाराष्ट्र आणि कोकणात मुसळधार पावसामुळे नागरिकांचे अतोनात हाल झाले आहेत. सातारा जिल्ह्यातील पाटण, महाबळेश्वर, जावली अशा तालुक्यात अनेक ठिकाणी दरडी कोसळून मोठ्या प्रमाणात जीवितहानी झाली आहे. यातील या दुर्गम गावात जंगलातील पायवाटेने क्षेत्र महाबळेश्वर गावातील तरुणांच्या मदतीने मदत पोचवत आहे. यातील महाबळेश्वर येथे झालेल्या नुकसानग्रस्त भागाची जिल्हाधिकारी जिल्हाधिकारी … Read more