‘प्लिज माझ्याकडे परत ये’; सुशांतच्या आठवणीने गहिवरली रिया चक्रवर्ती
हॅलो बॉलिवूड ऑनलाईन। दिवंगत बॉलिवूड अभिनेता सुशांत सिंग राजपूतच्या निधनाला १४ जून(काल) एक वर्षे पूर्ण झाले. सुषणात अनेको प्रेक्षकांचा अत्यंत लाडका कलाकार होता. अगदी तेव्हाही आणि आताही. आजही…