मोबाईल युजर्ससाठी महत्त्वाची बातमी !! येत्या 15 एप्रिलपासून ही सेवा होणार बंद

mobile users

हॅलो महाराष्ट्र ऑनलाईन| स्मार्टफोन वापरकर्त्यांसाठी एक अत्यंत महत्त्वाची बातमी आली आहे. येत्या 15 एप्रिलपासूनयूएसएसडी-आधारित कॉल फॉरवर्डिंग ही सेवा बंद राहणार आहे. याबाबतचे आदेश दूरसंचार विभागाकडून देण्यात आले आहेत. त्यामुळे पुढील आदेश येईपर्यंत ग्राहकांना कॉल फॉरवर्डिंगसाठी दुसरा पर्याय दिला जाणार आहे. सध्याच्या घडीला मोबाईल ग्राहक कोणत्याही ऍक्टिव्ह कोडवरून यूएसएसडी सेवा वापरत आहेत. त्यामुळे फसवणूक आणि ऑनलाईन … Read more

शनिवार आणि रविवारी सुरू राहणार देशभरातील LIC ची सर्व कार्यालये; नेमके कारण काय?

LIC OFFICE

हॅलो महाराष्ट्र ऑनलाईन| येत्या 31 मार्च रोजी आर्थिक वर्ष संपणार आहे. या पार्श्वभूमीवरच एलआयसीने (LIC) येत्या 30 आणि 31 मार्च रोजी देशभरातील आपली सर्व कार्यालये सुरू ठेवण्याचा निर्णय घेतला आहे. त्यामुळे देशभरातील एलआयसीची सर्व कार्यालय शनिवारी आणि रविवारी सुद्धा सुरू राहणार आहेत. एलआयसीने घेतलेल्या या निर्णयामुळे ग्राहकांना त्यांची पेंडिंग कामे रविवारच्या सुट्टीच्या वेळी करता येणार … Read more

डोळ्यांवरचा चष्मा हटवायचा आहे? मग दररोज करा हे साधेसोपे व्यायाम

Eyes Glasses

हॅलो महाराष्ट्र ऑनलाईन| सध्याच्या तरुणांमध्ये मोबाईल, लॅपटॉप, कम्प्युटर वापरण्याचे प्रमाण दिवसेंदिवस वाढत चालले आहे. परिणामी त्यांना लवकर चष्मा लागत आहे. अनेकवेळा तर या तरुणांना सतत चष्मा लावणे आवडत नसल्यामुळे ते चष्मा लावणेच टाळतात. परंतु असे काहीतरी करणे डोळ्यांच्या आरोग्यासाठी नुकसानदायी ठरू शकते. त्यामुळेच आजच्या या लेखात आम्ही तुम्हाला असे काही व्यायाम सांगणार आहोत ज्यामुळे तुमच्या … Read more

DGCA ने Air India ला ठोठावला 80 लाख रुपयांचा दंड; नेमके कारण काय?

Air India

हॅलो महाराष्ट्र ऑनलाईन| विमान उड्डाण वेळेच्या नियमांचे उल्लंघन केल्याप्रकरणी नागरी विमान वाहतूक महासंचालनालयाने म्हणजेच DGCA ने एअर इंडियाला (Air India) तब्बल 80 लाख रुपयांचा दंड ठोठावला आहे. जानेवारी महिन्यात DGCA ने एअर इंडियाचे स्पॉट ऑडिट केल्यानंतर नियमांचे उल्लंघन झाल्याचे उघडकीस आले आहे. त्यामुळे आता एअर इंडियाला भरपाई म्हणून 80 लाख रुपये भरावे लागणार आहेत. यापूर्वी … Read more

भाजपकडून लोकसभा उमेदवारांची तिसरी यादी जाहीर; पहा कोणत्या नेत्यांना मिळाली संधी

BJP candidate

हॅलो महाराष्ट्र ऑनलाईन| आगामी लोकसभा निवडणुकीच्या (Lok Sabha Election 2024) पार्श्वभूमीवर आज भाजपकडून लोकसभा उमेदवारांची तिसरी यादी जाहीर करण्यात आली आहे. यापूर्वी भाजपने (BJP) आपल्या उमेदवारांच्या दोन्ही आता जाहीर केल्या होत्या. त्यानंतर आता भाजपने तिसरी ही यादी जाहीर करून एकूण उमेदवारांना विविध भागात संधी दिली आहे. भाजपने आपल्या तिसऱ्या यादीत चेन्नई सेंट्रलमधून विनोज पी सेल्वम, … Read more

तुम्हाला बक्कळ पैसा कमवायचा आहे? तर ‘या’ म्युच्युअल फंडात करा गुंतवणुक

mutual fund

हॅलो महाराष्ट्र ऑनलाईन| सध्याच्या घडीला म्युच्युअल (Mutual Fund) फंडातील गुंतवणूकदारांमध्ये झपाट्याने वाढ होत चालली आहे. कारण म्युच्युअल फंडातून सर्वाधिक परतावा देण्यात येतो. म्युच्युअल फंडामुळेच गुंतवणूकदारांना श्रीमंत होण्याची संधी मिळाली आहे. अशा अनेक कारणांमुळे तुम्ही देखील जर म्युच्युअल फंडात गुंतवणूक करण्याचा विचार करत असाल तर आम्ही तुमच्यासाठी एक बेस्ट पर्याय आणला आहे. ज्यात तुम्ही गुंतवणूक करून … Read more

लिंबू गवताची शेती करून व्हा लखपती; उत्पादन कसे घ्यावे? खर्च किती येईल?

Lemongrass

हॅलो महाराष्ट्र ऑनलाईन| शेती केल्यानंतर नफा मिळत नाही असे अनेकवेळा सांगितले जाते. परंतु शेतीमध्ये अशी काही उत्पादने आहेत जी घेतल्यानंतर तुम्हाला चांगला नफा मिळू शकतो. तसेच तुम्ही कमी खर्चात जास्त उत्पादन करून लाखो रुपये कमवू शकता. आज आम्ही तुम्हाला अशाच एका शेती विषयीची माहिती देणार आहोत. ही शेती केल्यानंतर तुम्हाला चांगला नफा मिळू शकतो. या … Read more

उन्हाळ्यात घरीच तयार करा नैसर्गिक सनस्क्रीन; चेहरा दिसेल फ्रेश आणि टवटवीत

sunscreen

हॅलो महाराष्ट्र ऑनलाईन| उन्हाळ्यामध्ये चेहऱ्यावर पिंपल्स येऊ नये, तसेच उन्हामुळे चेहऱ्याला कोणतीही हानी पोहोचू नये आपण वेगवेगळ्या सनस्क्रीन (Sunscreen Lotion) वापरायला सुरुवात करतो. परंतु अनेकवेळा या सनस्क्रीनमुळेच चेहऱ्यावरील तेज निघून जाते. यासह चेहरा लालसर दिसायला लागतो. याचे कारण असे की, बाजारातून विकत आणलेल्या प्रत्येक सनस्क्रीनमध्ये काही प्रमाणात केमिकल वापरलेले असते. ज्यामुळे आपल्या चेहऱ्याला इजा होण्याची … Read more

लोकसभेच्या निवडणुकीसाठी किती पैसा खर्च होतो? आणि तो कोण करतो?

lok sabha elections

हॅलो महाराष्ट्र ऑनलाइन| शनिवारी देशभरातील लोकसभा निवडणुकीच्या (Lok Sabha Election 2024) तारखा जाहीर करण्यात आल्या आहेत. त्यामुळे राज्यातील सर्व पक्ष या निवडणुकीच्या तयारीला लागले आहेत. खरे तर लोकशाहीमध्ये लोकप्रतिनिधी निवडण्यासाठी लोकसभा निवडणुका घेण्यात येतात. या निवडणुकासाठी आयोग कोट्यावधी रुपये खर्च करते. आपला देश स्वातंत्र्य झाल्यानंतर 1952 मध्ये झालेल्या लोकसभा निवडणुकीमध्ये निवडणूक आयोगाने 10.5 कोटी रुपये … Read more

तळीरामांना दिलासा!! यंदाच्या होळीला रात्री उशिरापर्यंत दारूची दुकाने सुरू राहणार

liquor stores

हॅलो महाराष्ट्र ऑनलाईन| राज्यातील तळीरामांसाठी एक दिलासादायक बातमी समोर आली आहे. यंदा होळीच्या दिवशी दारूची दुकाने (Liquor shops) रात्री बारा वाजेपर्यंत सुरू राहणार आहे. म्हणजेच, ही दारूची दुकाने इतर वेळेपेक्षा दीड तास उशिरापर्यंत सुरू असतील. याबाबतचे आदेश राज्य उत्पादन शुल्क विभागाकडून देण्यात आले आहेत. त्यामुळे होळीच्या रात्री तळीराम फुल धिंगाणा घालताना पाहायला मिळणार आहे. खरे … Read more