Gold Price Today : सोने चांदीच्या खरेदीसाठी सुवर्णसंधी! मौल्यवान धातूंच्या किंमतीत आज मोठी घसरण

Gold Price Today

Gold Price Today: महिलांसाठी सोन्याचे दागिने म्हटले की अगदी जिव्हाळ्याचा विषय असतो. एखादा सण आला की महिलांची गर्दी जास्त प्रमाणात सराफ बाजारात दिसून येते. मात्र सध्या सोन्या – चांदीच्या किमती स्थिर नसल्यामुळे सोने नक्की कधी खरेदी करावे हा महत्त्वाचा प्रश्न महिला मंडळासमोर उभा राहिला आहे. कारण गेल्या आठवड्यापासून या सोन्या-चांदीच्या किमती गगनाला भिडले आहेत. परंतु … Read more

शिवसेना उद्धव ठाकरेंची नाही तर..; संजय राऊतांचे परखड भाष्य

sanjay raut and uddhav thakre

हॅलो महाराष्ट्र ऑनलाईन । ठाकरे गटाचे खासदार संजय राऊत (Sanjay Raut) यांनी नुकतीच ‘आवाज कोणाचा’ पोडकास्टसाठी मुलाखत दिली आहे. या मुलाखतीत संजय राऊत बेधडकपणे सरकारवर टीका करताना आणि आपली भूमिका मांडताना दिसत आहेत. तसेच मुलाखतीत बोलताना “शिवसेना ही उद्धव ठाकरेंची (Uddhav Thackeray) नसून ती बाळासाहेबांची (Balasaheb Thackeray) आहे” असे वक्तव्य देखील संजय राऊत यांनी केले … Read more

खूषखबर!! मधुमेह, डोकेदुखीसह ‘या’ गंभीर आजारांवरील औषधांच्या किंमती झाल्या कमी

medicine

हॅलो महाराष्ट्र ऑनलाइन | एखाद्या आजारावरील औषधांच्या किंमती परवडणाऱ्या नसल्यामुळे रुग्णाला त्या औषधांची खरेदी करणे शक्य होत नाही. अनेकवेळा तर मेडिकल खर्च न परवडल्यामुळे रुग्णाला आपली ट्रीटमेंट अर्ध्यातच थांबवावी लागते. मात्र आता इथून पुढे अशी वेळ येणार नाही. कारण की, NPPA कडून काही गंभीर आजारावरील औषधांच्या किंमती कमी करण्यात आल्या आहेत. यामध्ये, मधुमेह, वेदना, ताप, … Read more

ICC विश्वचषक सामन्यांच्या तिकीटांची विक्री ‘या’ दिवसापासून सुरू होणार

ICC World Cup 2023

हॅलो महाराष्ट्र ऑनलाईन । ICC कडून एकदिवसीय विश्वचषक 2023 (ICC World Cup 2023) चे नवीन वेळापत्रक जाहीर करण्यात आले आहे. यापूर्वी आयसीसीने हे वेळापत्रक 27 जून रोजी जाहीर केले होते. मात्र आता पुन्हा यामध्ये काही बदल करण्यात आले असून नवीन वेळापत्रक जाहीर करण्यात आले आहे. यंदाचा वर्ल्ड कप भारतात होणार असलयाने क्रिकेट प्रेमींमध्ये उत्साहाचे वातावरण … Read more

Gold Price Today : सोन्या चांदीच्या किंमतीत मोठी घसरण; जाणून घ्या आजचे भाव

Gold Price Today

Gold Price Today | सोन्या चांदीच्या किमतीत दररोज वेगवेगळे बदल पाहायला मिळत आहेत. आंतरराष्ट्रीय पातळीवर होणाऱ्या बदलांमुळे याचे परिणाम स्थानिक पातळीवर देखील होताना दिसत आहेत. गेल्या दोन दिवसांपासून सराफ बाजारात सोन्याच्या भावांनी उच्चांक गाठला होता. मात्र गुरुवारी हेच भाव कमी झालेले दिसत आहेत. त्यामुळे सोने खरेदी करण्यासाठी ग्राहकांनी सराफ बाजारात गर्दी आहे. गुरुवारी सोन्याच्या किमती … Read more

मोदी सरकारवरील अविश्वास प्रस्तावाच्या मतदानासाठी राष्ट्रवादीच्या दोन्ही गटांकडून व्हिप जारी

ajit and sharad pawar

हॅलो महाराष्ट्र ऑनलाइन | मंगळवारी विरोधकांकडून संसदेत मोदी सरकारविरोधात अविश्वास प्रस्ताव सादर करण्यात आला आहे. आज याच प्रस्तावावर मतदानासाठी राष्ट्रवादी काँग्रेसमध्ये (NCP) दोन व्हिप निघाले आहेत. एकीकडे अजित पवार (Ajit Pawar) गटाच्या सुनील तटकरे यांनी व्हिप काढला आहे तर दुसरीकडे शरद पवार (Sharad Pawar) गटाच्या मोहम्मद फझल यांनी व्हिप काढला आहे. त्यामुळे आता हे दोन्ही … Read more

“शेट्टींची शेतकरी संघटना प्रायव्हेट लिमिटेड कंपनी”; सदाभाऊंची खोचक टीका

raju sheeti and khot

हॅलो महाराष्ट्र ऑनलाइन | स्वाभिमानी शेतकरी संघटनेचे नेते रविकांत तुपकर (Ravikant Tupkar) हे नाराज असून संघटनेत उभी फूट पडल्याची चर्चा काही दिवसांपासून सुरु आहे.  अशातच रयत क्रांती संघटनेचे अध्यक्ष सदाभाऊ खोत (Sadabhau Khot) यांनी याबाबत प्रतिक्रिया देत असताना राजू शेट्टींवर (Raju Shetti) जोरदार निशाणा साधला. राजू शेट्टी यांची शेतकरी संघटना प्रायव्हेट लिमिटेड कंपनी आहे, अशी … Read more

“लोकसभा निवडणुका पुढील दीड महिन्यातच होतील”, प्रकाश आंबेडकरांच खळबळजनक वक्तव्य

prakash ambedkar and modi

हॅलो महाराष्ट्र ऑनलाइन | आगामी लोकसभा निवडणूक 2024 साठी सर्वच राजकीय पक्ष तयारीला लागले असून विरोधकांची INDIA विरुद्ध मोदी सरकारची NDA आघाडीमध्ये जोरदार फाईट बघायला मिळणार आहे. त्यातच आता वंचित बहुजन आघाडीचे अध्यक्ष प्रकाश आंबेडकर (Prakash Ambedkar) यांच्या एका विधानाने खळबळ उडाली आहे. देशात पुढील दीड महिन्यातच लोकसभेच्या निवडणुका लागतील असं भाकीत त्यांनी केल आहे. … Read more

मोदी सरकारने मणिपूरमध्ये भारताची हत्या केली; संसदेत राहुल गांधी आक्रमक

rahul gandi $ modi

हॅलो महाराष्ट्र ऑनलाइन | मोदी सरकार विरोधात काँग्रेसने आणलेल्या अविश्वास प्रस्तावावर मंगळवार पासूनच चर्चा सुरू झाली आहे. अखेर आज राहुल गांधी (Rahul Gandhi) यांनी लोकसभेत अविश्वास प्रस्तावावर भाषण केले. यावेळी बोलताना त्यांनी, “पंतप्रधान मोदींनी (Narendra Modi)  मणिपूरमध्ये भारताचे हत्या केली” असा गंभीर आरोप लावला आहे. तसेच, “पंतप्रधान मणिपूरला भारत मानत नाहीत. मी मणिपूरला गेलो पण … Read more

ज्येष्ठ लेखक, विचारवंत हरी नरके यांचे निधन; वयाच्या 70 व्या वर्षी घेतला अखेरचा श्वास

hari narake

हॅलो महाराष्ट्र ऑनलाईन । ज्येष्ठ लेखक, विचारवंत आणि अभ्यासू संशोधक असणाऱ्या हरी नरके (Hari Narke) यांचे दुःखद निधन झाले आहे. त्यांनी एशियन हार्ट हॉस्पिटलमध्ये वयाच्या 70 व्या वर्षी अखेरचा श्वास घेतला आहे. हरी नरके यांच्या निधनाच्या बातमीमुळे संपूर्ण साहित्यक्षेत्रावर दुःखाचा डोंगर कोसळला आहे. हरी नरके यांना ह्रदयविकाराचा झटका आल्यामुळे  मुंबईतील एशियन हार्ट हॉस्पिटलमध्ये दाखल करण्यात … Read more