अधिक परताव्यासाठी LIC ची ही पॉलिसी ठरतीये फायदेशीर; आजच करा गुंतवणुक

LIC

हॅलो महाराष्ट्र ऑनलाईन| LIC आपल्या ग्राहकांसाठी सतत नवनवीन पॉलिसी आणत असते. या पॉलिसीचा फायदा ही ग्राहकांना होताना दिसतो. एलआयसीच्या पॉलिसी या सर्व वयोगटातील लोकांसाठीच उपलब्ध असतात. त्यामुळेच LIC त गुंतवणूक करणे अनेकांना परवडते. सध्या अशीच एक LIC ची पॉलिसी जास्त परतावा ऑफर करत आहे. या पॉलिसीचे नाव आहे जीवन लाभ पॉलिसी. आज आपण याच पॉलिसीची … Read more

देशात आदर्श आचारसंहिता लागू! हे कृत्य केल्यास होईल कठोर कारवाई

Model Code of Conduct

हॅलो महाराष्ट्र ऑनलाईन| आज निवडणूक आयोगाने पत्रकार परिषद घेऊन लोकसभा निवडणुकीच्या (Lok Sabha Election) तारखा जाहीर केली आहे. त्यानुसार येत्या 29 एप्रिलपासून लोकसभा निवडणुकीचे मतदान सुरू होणार आहे. तर या निवडणुकीचा निकाल 4 जून रोजी जाहीर करण्यात होईल. महत्वाचे म्हणजे, आज झालेल्या पत्रकार परिषदेत निवडणूक आयोगाकडून काही महत्त्वाच्या सूचना करण्यात आल्या आहेत. म्हणजेच आजपासून आदर्श … Read more

आता राज्यातील शिक्षकांच्या नावाचा दर्जा वाढणार; सरकारने घेतला एक मोठा निर्णय

Teacher Name

हॅलो महाराष्ट्र ऑनलाईन| राज्य सरकारने (State Government) शिक्षकांसंदर्भात एक मोठा निर्णय घेतला आहे. आता यापूर्वी जसे डॉक्टरांच्या नावापुढे Dr लावले जायचे तसेच आता शिक्षकांच्या नावापुढे देखील Tr असे लावता येणार आहे. मंत्रिमंडळाच्या झालेल्या बैठकीमध्ये शिक्षकांच्या नावापुढे Tr असे लावावे हा आदेश जारी करण्यात आला आहे. या आदेशानुसारच, जर इंग्रजी शिक्षक असतील तर त्यांच्या नावापुढे Tr … Read more

बर्फाने करा चेहऱ्याची मालिश; त्वचेचा या सर्व समस्या होतील दूर

Ice benefits

Skin Care Tips| उन्हाळा सुरू झाला की चेहऱ्यावर मुरमांचे प्रमाणही वाढायला सुरुवात होते. यात तुम्ही जर रोज मेकअप करत असाल तर यामुळे चेहरा आणखीन ड्राय होत जातो. परिणामी यामुळे चेहऱ्यावरील तेज निघून जाते. परंतु अशावेळी तुम्ही कोणत्याही महागड्या क्रीम वापरण्याऐवजी चेहऱ्यावर फक्त बर्फ लावून सर्व समस्या दूर करू शकता. तुम्ही आठवड्यातून दोन वेळा जरी चेहऱ्यावर … Read more

Chandra Grahan 2024: यंदाच्या होळीवर असणार चंद्रग्रहणाचे सावट; असा दिसून येईल परिणाम

Chandra Grahan 2024

हॅलो महाराष्ट्र ऑनलाईन| भारतामध्ये होळी हा सण मोठ्या उत्साहात साजरा केला जातो. परंतु यावर्षीच्या होळीवर चंद्रग्रहणाचे सावट असणार आहे. येत्या 25 मार्च 2024 रोजी वर्षातील पहिले चंद्रग्रहण (Chandra Grahan 2024) लागत आहे. याच दिवशी सर्वत्र होळीचा सण ही साजरा केला जाईल. त्यामुळे चंद्रग्रहणाच्या काळात गर्भवती महिलांना विशेष काळजी घ्यावी लागेल. कारण हिंदू धर्माच्या मान्यतेनुसार, चंद्रग्रहणाच्या … Read more

सोलापूरमध्ये वेश्या व्यवसायाचे जाळे!! ग्रामीण पोलिसांनी केली 11 पीडित मुलींची सुटका

crime

हॅलो महाराष्ट्र ऑनलाईन| सोलापूरमध्ये येऊन वेश्या व्यवसाय करणाऱ्या 11 पीडित मुलींची अनैतिक मानवी वाहतूक प्रतिबंध कक्षाने सुटका केली आहे. या मुली ठाणे, मुंबई, पश्चिम बंगाल, कलकत्ता राज्यातून सोलापूरमध्ये आल्या होत्या. साधारणता या मुलींचे वय 25 दरम्यान होते. त्यांच्यासह काही महिला ही होत्या. या सर्व मुली आणि महिला हुमन ट्रॅफिकिंग तसेच कोणाच्या तरी सांगण्यावरून वेश्या व्यवसायाच्या … Read more

Lok Sabha Election 2024: अखेर प्रतीक्षा संपली!! उद्या होणार लोकसभा निवडणुकीच्या तारखांची घोषणा

Lok Sabha Election 2024

हॅलो महाराष्ट्र ऑनलाईन| संपूर्ण देशभरामध्ये लोकसभा निवडणुकीची (Lok Sabha Election 2024) जोरदार तयारी सुरू आहे. महाराष्ट्रातील तर सर्वच पक्ष या निवडणुकीसाठी मैदानात उतरले आहेत. सभा घेणे, बैठका घेणे, जागा वाटपाचा तिढा सोडवणे अशा कित्येक घडामोडी राजकीय वर्तुळात घडताना दिसत आहेत. या सर्व पार्श्वभूमीवर अत्यंत महत्त्वाची बातमी समोर आली आहे. अखेर उद्या दुपारी 3 वाजता निवडणूक … Read more

25 मार्चपर्यंत स्वस्तात खरेदी करा TVS iQube स्कुटर; नंतर सबसिडी होणार बंद

TVS iQube

हॅलो महाराष्ट्र ऑनलाइन | सध्या,भारतात विशेषत: शहरी भागात इलेक्ट्रिक स्कूटर ही एक सामान्य गोष्ट आहे. पेट्रोल डिझेलचा खर्च वाचवण्यासाठी अनेकजण इलेक्ट्रिक स्कुटर खरेदी करण्याला आपलं प्राधान्य देत आहेत. भारत सरकार सुद्धा इलेक्ट्रिक वाहनांना प्रोत्साहन देण्यासाठी खरेदीवर FAME अनुदान देत आहे. परंतु आता FAME II सबसिडी लवकरच संपुष्टात येणार असून त्यानंतर इलेक्ट्रिक गाड्यांच्या किमती गगनाला भीडतील. … Read more

रॉयल इन्फिल्डवर रंगीबिरंगी पट्ट्या का लावतात? वाचा यामागील कारण

Prayer flags

हॅलो महाराष्ट्र ऑनलाईन| रॉयल इन्फिल्ड बुलेट तरुणांकडे सर्वाधिक पाहायला मिळते. तसेच या बुलेटवर आपल्याला काही कापडी पट्ट्या देखील लावलेल्या दिसतात. आपण त्यांना नीट पाहिला गेलो तर या पट्ट्यांवर चिनी किंवा जपानी भाषेमध्ये काहीतरी लिहिलेले असते. परंतु यामागील नेमका अर्थ काय असतो हे तुम्हाला माहित आहे का? असेल माहीत तर हा लेख पुर्ण वाचा. रॉयल इन्फिल्डवर … Read more

यशवंतराव चव्हाणांच्या विचारांचा जागर झाला पाहिजे; प्रा. संतोष शिंदे यांचं प्रतिपादन

Yashwantrao Chavan

हॅलो महाराष्ट्र ऑनलाईन | “स्वर्गीय यशवंतराव चव्हाण (Yashwantrao Chavan) यांच्या विचारांचा जागर झाला पाहिजे.कारण यशवंतराव हे महाराष्ट्राचं वैचारिक अधिष्ठान आहेतं. त्यांच्या विचाराला आपण विसरलो आहोत. आजची राजकीय परिस्थीती पाहता हा महाराष्ट्र यशवंतराव चव्हाण यांचाच महाराष्ट्र आहे का? असा प्रश्न देखील निर्माण होतो असं मत संभाजी ब्रिगेडचे (Sambhaji Brigade) प्रवक्ते,प्रा. संतोष शिंदे यांनी बोलताना व्यक्त केले. … Read more