CNG Price Down : वाहनधारकांसाठी खुशखबर!! CNG च्या दरात कमालीची कपात; जाणून घ्या नवा दर

CNG Price Down

हॅलो महाराष्ट्र ऑनलाईन। (CNG Price Down) जगभरात महागाईने कहर केला आहे. साधे चणे खायचे म्हटले तरी दहावेळा विचार करावा लागतो. ही महागाई दिवसेंदिवस हातपाय पसरतेय आणि सर्वसामान्यांचे कंबरडे मोडतेय. सध्या भारतातील महागाई दर हा सुमारे ४.८७ टक्के इतका आहे. परिणामी पेट्रोल, डिझेल आणि नैसर्गिक वायू यांसारख्या इंधनांचे दर काहीच्या काही वाढलेत. आजकाल प्रत्येकाकडे स्वतःची गाडी … Read more

LIC Agent : LIC विमा एजंट होणे झाले सोपे; फक्त फॉलो करा ‘या’ स्टेप्स

LIC Agent

हॅलो महाराष्ट्र ऑनलाईन। (LIC Agent) शैक्षणिक वर्षात विद्यार्थ्यांना काय व्हायचंय? असा प्रश्न विचारला तर त्यांना स्वतःला याचं नेमकं उत्तर ठाऊक नसतं. मोठमोठ्या पदांसाठी भरपूर अभ्यास, मेहनत आणि परीक्षा द्याव्या लागतात. ज्यामुळे अनेक विद्यार्थी मागे राहतात. तर मग अशा विद्यार्थ्यांनी नाराज होण्यापेक्षा LIC एजंट होण्याचा प्रयत्न करावा. कारण LIC अगदी सहजपणे एजंट होण्याची संधी देते. इतकंच … Read more

Raigad Fort : रायगडाच्या हिरकणी कड्यावर 2 तरुण अडकले; शॉर्टकट वापरणे आले अंगलट

Raigad

हॅलो महाराष्ट्र ऑनलाईन। (Raigad Fort) आज तारखेनुसार स्वराज्य संस्थापक छत्रपती शिवाजी महाराज यांची जयंती आहे. त्यामुळे आजच्या या खास दिवशी छत्रपती शिवरायांना अभिवादन करण्यासाठी अनेक शिवप्रेमी आणि शिवभक्त हे विविध गडांना भेट देताना दिसत आहेत. यांपैकी काही शिवप्रेमी हे स्वराज्याची राजधानी म्हणून ओळखल्या जाणाऱ्या रायगडावर पोहोचले आहेत. दरम्यान, रायगडावर एक दुर्घटना घडल्याचे समोर आले आहे. … Read more

Mithun Chakraborty : अभिनेते मिथुन चक्रवर्तींची तब्येत बिघडली; ‘या’ कारणामुळे रुग्णालयात दाखल

Mithun Chakraborty

हॅलो महाराष्ट्र ऑनलाईन। (Mithun Chakraborty) हिंदी कलाविश्वातील अत्यंत लोकप्रिय अभिनेते मिथुन चक्रवर्ती यांच्या चाहत्यांसाठी मोठी बातमी समोर आली आहे. अचानक प्रकृती अस्वास्थ्यामुळे लाडके अभिनेते मिथुन यांना कोलकातामधील एका खासगी रुग्णालयात दाखल करण्यात आले आहे. समोर आलेल्या वृत्तानुसार, मिथुन यांच्या छातीत अचानक वेदना सुरु झाल्या आणि अस्वस्थता निर्माण झाल्यामुळे त्यांना तात्काळ रुग्णालयात दाखल करण्यात आले आहे. … Read more

Reliance Industries : अंबानींनी विकत घेतली सर्वात जुनी कंपनी; पहा किती कोटींची झाली डील?

Reliance Industries

हॅलो महाराष्ट्र ऑनलाईन। (Reliance Industries) देशातील सर्वात मोठा उद्योग समूह म्हणून रिलायन्सची ओळख आहे. या उद्योग समूहाचे प्रमुख मुकेश अंबानी आहेत. व्यापाराचा विस्तार वाढवण्याच्या दिशेने मुकेश अंबानी यांनी आणखी एक पाऊल पुढे टाकलं आहे. महाराष्ट्रातील सर्वांत जुनी कंपनी आता रिलायन्स समूहाने विकत घेतली आहे. रिलायन्स कंझ्युमर प्रोडक्ट्सने रावळगावच्या शुफर फार्मचा मिठाई उद्योग कोट्यवधी रुपयांमध्ये खरेदी … Read more

Shahid Kapoor – शाहिद कपूर साकारणार छत्रपती शिवाजी महाराजांची भूमिका; चाहत्यांमध्ये वाढली उत्सुकता

Shahid Kapoor

हॅलो महाराष्ट्र ऑनलाईन। (Shahid Kapoor) बॉलिवूड सिनेविश्वाला ऐतिहासिक कथानकांची भुरळ पडली असून गेल्या काही काळात असे अनेक सिनेमे येऊन गेले. दरम्यान यातील काही सिनेमांनी प्रेक्षकांचे मन जिंकले. तर काही सिनेमांना हवे तसे यश मिळाले नाही. मात्र ‘पद्मावत’ या सिनेमाने प्रेक्षकांची देखील वाहवाह मिळवली आणि त्यासोबत समीक्षकांकडून देखील शाबासकी मिळवली. या सिनेमात दीपिका पदुकोण, शाहिद कपूर … Read more

Old Citizen Pension : पेन्शन देण्यास सरकार बांधील नाही; वृद्ध नागरिक पेन्शनसंदर्भात सुप्रीम कोर्टाचा महत्वाचा निर्णय

Old Citizen Pension SC

हॅलो महाराष्ट्र ऑनलाईन। वृद्ध नागरिकांच्या पेन्शन संदर्भात (Old Citizen Pension) आंध्र प्रदेश सरकारच्या निर्णयाला विरोध करणारी याचिका सुप्रीम कोर्टात दाखल झाली होती. यावर शुक्रवारी सुनावणी देताना सुप्रीम कोर्टानं अत्यंत महत्वपूर्ण टिप्पणी दिल्याचे समोर आले आहे. वृद्ध नागरिकांना पेन्शन देण्यासाठी सरकार बांधील नाही, असे यावेळी सुप्रीम कोर्टाने स्पष्ट केले. शिवाय एकाच कुटुंबातील अधिक वृद्ध व्यक्तींना पेन्शनचा … Read more

असं बनवा घरच्या घरी ‘स्वीट कॉर्न कटलेट’

हॅलो महाराष्ट्र ऑनलाईन । चीज कटलेट एक ग्लूटेन फ्री टेस्टी शाकाहारी स्नॅक्सचा प्रकार आहे.नाश्ता किंवा संध्याकाळच्या स्नॅक्समध्ये गरम कटलेट असल्यास प्रत्येकाच्या चेहर्‍यावर एक वेगळेच हास्य उमटते.म्हणून, आपण घरीच कॉर्न चीज कटलेट देखील बनवू शकता.ज्यामध्ये मैदा वगैरे अजिबात वापरलेले नाहीत.ते कसे तयार करायचे ते शिका. साहित्य १ कप स्वीट कॉर्न ताजे किंवा गोठवा अर्धा कप किसलेले … Read more

कोण आहे भारतातील सर्वात श्रीमंत महिला, आजकाल सगळीकडे त्यांची का होते आहे चर्चा

हॅलो महाराष्ट्र ऑनलाईन । शुक्रवारी सकाळी एचसीएल टेकचे अध्यक्ष शिव नादर यांनी आपल्या अध्यक्षपदाचा राजीनामा दिला असून त्यानंतर लगेचच त्यांची मुलगी रोशनी नादर हिच्या हाती एचसीएल टेकचे नेतृत्व आले आहे. या बातमीनंतर सोशल मीडियावर तिच्याबद्दल सतत चर्चा होत आहे. रोशनी नादर यांची ओळख फक्त एवढीच नाही तर ती देशातील सर्वात श्रीमंत महिला देखील आहे. रोशनी … Read more

मनपाला १५ व्या वित्त आयोगातून मिळाले तब्बल 63 कोटी

auranagabad

औरंगाबाद – ऐतिहासिक औरंगाबाद शहराच्या विकासाला गती देणारे अनेक प्रस्ताव मागील काही वर्षांपासून निधीअभावी मनपाकडे प्रलंबित होते. परंतु, आता 15 व्या वित्त आयोगातून पहिल्यांदाच मनपाला तब्बल 63 कोटी 51 लाख रुपये देण्यात आले आहेत. या निधीतून शहराचा चेहरा-मोहरा बदलणार 16 विविध विकास कामे करण्यात येणार आहेत. अवघ्या एका महिन्यात या कामांना सुरुवात होईल अशी माहिती … Read more