बिबट्याची आता इस्लामपुर मध्ये ‘एन्ट्री’, शहरातील उपनगरांमध्ये दहशतीचे वातावरण
सांगली प्रतिनिधी । प्रथमेश गोंधळे
वाळवा तालुक्यातील डोंगर परिसरात निदर्शनास येणारा बिबट्या सोमवारी पहाटे दोनच्या सुमारास इस्लामपूर शहरातील जिजाईनगर परिसरात दाखल झाल्याने शहरात दहशतीचे…