मला कुटूंबासह आत्महत्या करण्याची परवानगी द्या..; सातारा जिल्ह्यातील शेतकऱ्याचं थेट CM एकनाथ शिंदेंना पत्र

हॅलो महाराष्ट्र ऑनलाईन । सातारा जिल्ह्यातील पूर्व भागात अद्यापही पुरेसा पाऊस न झाल्याने शेतकऱ्यांतून चिंता व्यक्त केली जात आहे. अशात जिल्ह्यातील काही शेतकऱ्यांनी बॅँका, पतसंस्था तसेच सोसायटी, खासगी सावकार यांच्याकडून कर्ज घेतली आहेत. मात्र, पावसाने दडी मारल्याने पीक जोमाने येईल कि नाही अशी शंका शेतकऱ्यांच्या मनामध्ये आहे. अशात कर्ज वसुलीसाठी सोसायटी, सावकाराकडून तगादा लावला जात … Read more

राजसाहेब, महाराष्ट्राची धुरा आपल्या खांद्यावर घ्या; तरुणाने रक्ताने लिहिले पत्र

Raj Thackeray

हॅलो महाराष्ट्र ऑनलाईन । सध्या राज्यातील राजकारणात अनेक घडामोडी पाहायला मिळत आहेत. राजकीय नेते सर्वसामान्यांच्या प्रश्नांवर न बोलता एकमेकांसोबत वाद घालत बसले आहेत. त्यामुळे या परिस्थितीवर चिंता व्यक्त करत गोंदियाच्या शासकीय वैद्यकीय महाविद्यालयात शिकणाऱ्या एका तरुणाने थेट रक्ताने पत्र लिहून मनसे प्रमुख राज ठाकरे यांना पाठविले आहे. आता “महाराष्ट्राच्या नेतृत्वाची जबाबदारी राज ठाकरे यांनी घ्यावी” … Read more

कोयना प्रकल्पाचे महानिर्मिती कंपनीला तातडीचे पत्र; नेमकं कारण काय?

Koyna Dam News

हॅलो महाराष्ट्र ऑनलाईन । पाटण तालुक्यातील कोयना धरणात फक्त 13 टक्के पाणीसाठा शिल्लक राहिला आहे. धरणातील पाणीसाठा पूर्वेकडील सिंचन प्रकल्पासाठी आरक्षित केला असून धरणातून पूर्वेकडील सिंचन प्रकल्पासाठी 2620 क्युसेक्स पाणीसाठा देण्यात येत आहेत. त्यामुळे केवळ 6 दिवसांत पश्चिमेकडील वीज प्रकल्पासाठी महानिर्मिती कंपनीने धरणातून 2.5 टीएमसी पाण्याचा वापर करून पाणीसाठा संपवल्यामुळे धरणात पाण्याची आणीबाणी सुरु आहे. … Read more

राज्यात लवकर कॅसिनो सुरू होणार? मनसे नेत्याचं शिंदे-फडणवीसांना पत्र

Casino

हॅलो महाराष्ट्र ऑनलाईन । सध्या महाराष्ट्रात कसबा आणि पिंपरी चिंचवड निवडणुकीमुळे वातावरण तापले असताना मनसेने मुख्यमंत्री व उपमुख्यमंत्री यांच्याकडे वेगळीच मागणी केली आहे. महसूलवाढीच्या उद्देश्याने मनसेने राज्यात कॅसिनो सुरु करण्याची मागणी केली आहे. यासंदर्भात मनसेचे कामगार सेनेचे सरचिटणीस मनोज चव्हाण यांनी एकनाथ शिंदे आणि उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांना एक पत्रही पाठवण्यात आले असून गोव्याप्रमाणे महाराष्ट्रात … Read more

राज ठाकरेंचं सर्वपक्षीय नेत्यांना पत्र; पिंपरी चिंचवड-कसबा पोट निवडणुकीबाबत केलं ‘हे’ आवाहन

Raj Thackeray

हॅलो महाराष्ट्र ऑनलाईन । पिंपरी चिंचवड आणि कसबा पोटनिवडणुकीसाठी सध्या महाविकास आघाडी व भाजपकडून तयारी केली जात आहे. भाजप आणि महाविकास आघाडीकडून उमेदवार देण्यात आले आहे. दोघांकडूनही ताकदीने लढणार असलेच सांगितले जात आहे. या पार्श्वभूमीवर मनसे प्रमुख राज ठाकरे यांनी नुकतेच सर्वपक्षीय नेत्यांना पत्र लिहले आहे. “जेव्हा एखाद्या विद्यमान लोकप्रतिनिधीचं निधन होतं तेव्हा तिथे होणारी … Read more

आशिष शेलार यांना पत्राद्वारे जीवे मारण्याची धमकी

Ashish Shelar

हॅलो महाराष्ट्र ऑनलाईन । भाजपचे नेते तथा मुंबई भाजप अध्यक्ष आशिष शेलार यांना जीवे मारण्याची धमकी देण्यात आली आहे. आशिष शेलार यांच्या कार्यालयात निनावी पत्र आले असून त्या पत्रातून शेलारांना जीवे मारण्याची धमकी देण्यात आली आहे. शेलार यांच्या कार्यालयाद्वारे याबाबत पोलिसांत तक्रार नोंदवण्यात आली आहे. आशिष शेलार यांच्या वांद्रे येथील कार्यालयाच्या लेटर बॉक्समध्ये आज सकाळी … Read more

राष्ट्रवादीचे नेते छगन भुजबळांचं थेट मुख्यमंत्री शिंदेंना पत्र; केली ‘ही’ मोठी मागणी

Chhagan Bhujbal Eknath Shinde

हॅलो महाराष्ट्र ऑनलाईन । राज्यातील राजकीय वातावरण सध्या नाईक मुद्यांवरून तापलेलं आहे. शिंदे गट आणि ठाकरे गट यांच्यातील चिन्हांवरून सुप्रीम कोर्टात सुनावणी पार पडणार आहे. कोर्टाच्या निर्णयाकडे सर्वांचे लक्ष लागून राहिले आहे. अशात राष्ट्रवादी काँग्रेसचे नेते छगन भुजबळ यांनी थेट मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांना पत्र लिहले आहे. “बिहार राज्याने नुकतीच जातनिहाय जनगणना करण्यास सुरुवात केलेली … Read more

संभाजीराजेंचं वाढदिवसानिमित्त Facebook द्वारे वडिलांना भावनिक पत्र; म्हणाले की, आदरणीय बाबा महाराज…

Sambhajiraje Chhatrapati shahu chhatrapati maharaj

हॅलो महाराष्ट्र ऑनलाईन । कोल्हापूरचे माजी खासदार संभाजी छत्रपती यांचे वडील आणि करवीर अधिपती छत्रपती शाहू महाराज यांचा आज अमृतमहोत्सवी वाढदिवस आहे. त्यानिमत्ताने संभाजी छत्रपती यांनी आपल्या वडिलांसाठी फेसबुकवरून एक भावनिक पत्र लिहिले आहे. या पत्रातून त्यांनी वडिलांबद्दलच्या भावना व्यक्त केल्या आहेत. वडिलांसोबतचे प्रसंगही या पत्रातून मांडले आहेत. “आदरणीय बाबा महाराज… आपल्या नात्याबाबत एकाच शब्दात … Read more

अजित पवारांनी लिहलं मुख्यमंत्री शिंदे- फडणवीसांना पत्र; केली ‘ही’ महत्वाची मागणी

Ajit Pawar Eknath Shinde Devendra Fadnavis

हॅलो महाराष्ट्र ऑनलाईन । राज्यातील विदर्भ, मराठवाड्यासह इतर विभागात अतिवृष्टीमुळे मोठ्या प्रमाणात नुकसान झाले आहे. या ठिकाणी राज्याचे विरोधी पक्षनेते अजित पवार यांनी  जाऊन शेतकऱ्यांशी संवाद साधला. त्यानंतर त्यांनी मुख्यमंत्री एकनाथ शिंदे व उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांना पत्र लिहले आहे. विदर्भ व मराठवाड्यात ओला दुष्काळ जाहीर करावा, अतिवृष्टी आणि पुरामुळे झालेले शेतजमीन आणि पिकांचे नुकसान … Read more

जिल्हा परिषद शाळेतील गरीब मुलांच्या आयुष्याशी खेळू नका, अन्यथा..; रासपच्या कालिदास गाढवेंचा प्रशासनाला इशारा

हॅलो महाराष्ट्र ऑनलाईन। राष्ट्रीय समाज पक्षाच्या कालिदास पोपट गाढवे यांनी आटपाडीच्या पंचायत समितीस जिल्ह्या परिषदेच्या शाळांची गुणवत्ता सुधारणेबाबत व रिक्त पदे भरणेबाबत निवेदन दिले आहे. याशिवाय त्यांनी जिल्हा परिषद शाळेत शिकणाऱ्या गरीब मुलांच्या आयुष्याशी खेळू नका असा कडक आणि तीव्र इशारा प्रशासनाला दिला आहे. या विषयास अनुसरून त्यांनी एक निवेदन दिले आहे. यात लिहिलंय कि, … Read more