Exercise Pill | आता जिमला जाण्याची चिंता मिटली, व्यायामाची गोळी खाऊन घरच्या घरी राहा फिट

Exercise Pill

Exercise Pill | बदलत्या जीवनशैलीनुसारआपले राहणीमान देखील खूप बदलले आहे. या सगळ्या धावपळीत आपल्या आरोग्याकडे मात्र आपण दुर्लक्ष करतो. आजकाल फिट राहण्यासाठी व्यायाम करणे खूप गरजेचे आहे. अनेक लोक जिमला जातात, ट्रेकींगला जातात. परंतु काही लोकांना हा व्यायाम करण्याचा खूप कंटाळा येतो .रोज त्यांना उठून जिमला जायला तसेच पळायला जाणे आहे अजिबात आवडत नाही. परंतु … Read more

World TB Day 2024 | जागतिक क्षयदिन का साजरा केला जातो? जाणून घ्या रोगाची लक्षणे

World TB Day 2024

World TB Day 2024 | आजकाल अनेक रोग मोठ्या प्रमाणात वाढत चाललेले आहेत. त्या रोगाबद्दल जनजागृती करणे देखील खूप गरजेचे असते . यामुळे काही दिवस हे खास त्या रोगासाठी साजरे केले जातात. जेणेकरून लोकांना त्या आजाराचे गांभीर्य कळेल. आणि त्यावर उपाययोजना देखील ते करू शकतात. आज 24 मार्च या दिवशी जगभरात टीबी डे (World TB … Read more

Glaucoma : ‘या’ लक्षणांकडे दुर्लक्ष केल्यास येईल कायमचे आंधळेपण

Glaucoma

हॅलो महाराष्ट्र ऑनलाईन। (Glaucoma) लहानपणी तुम्हीसुद्धा आंधळी कोशिंबीर खेळले असाल. या खेळात एकदा डोळ्यांवर पट्टी बांधली की आपोआप आंधळेपण येतं. मग इतर सवंगड्यांना शोधताना होणारी धडपड आपल्याला डोळ्यांची अर्थात नजरेची किती गरज आहे ते दाखवून देते. आपले डोळे आपल्या शरीरातील अत्यंत महत्वाचा अवयव आहे. शिवाय फारच नाजूक आणि संवेदनशीलसुद्धा. डोळ्यांशिवाय आपल्या आयुष्यातील बऱ्याच गोष्टी अर्थहीन … Read more

Body Language : तुमची आवडती व्यक्ती असू शकते तुमची जानी दुश्मन; कसे ओळखालं? कोण मित्र कोण शत्रू?

Body Language

हॅलो महाराष्ट्र ऑनलाईन। (Body Language) आपल्या आसपास अनेक माणसांचा वावर असतो. ज्यातील काही माणसं आपल्या मनाच्या अत्यंत जवळ असतात. त्यांच्याशी बोललं की, आपल्याला अगदी मोकळ झाल्यासारखं वाटतं. तर काही लोक आपल्याला अजिबात आवडत नाहीत. म्हणजे त्यांच्याशी बोलणं सोडाच. त्यांच्यासोबत उठणं, बसणंदेखील आपल्याला मान्य नसतं. आपल्या आयुष्यातील नकारात्मक घटनांमागे हीच माणसं कारणीभूत असतात, असा आपला एक … Read more

Summer Tips | उन्हाळ्यात उष्णतेपासून वाचण्यासाठी फॉलो करा ‘या’ टिप्स, डिहायड्रेशनला करा रामराम

Summer Tips

Summer Tips | मार्च महिना जसजसा संपत आलाय तसतशी उन्हाची झळ देखील वाढत चाललेली आहे. उन्हाळ्याचा ऋतू सुरू झाल्यामुळे सर्वत्र जास्त प्रमाणात उष्णता जाणवत आहे. अगदी सकाळी 10 वाजल्यापासूनच कडक ऊन लागते. परंतु या उन्हाळ्यामध्ये आपल्याला अनेक प्रकारच्या आजारांना सामोरे जावे लागते. सगळ्यात महत्त्वाचे म्हणजे आपल्याला डिहायड्रेशनचा त्रास होतो. त्यामुळे उलटी होणे, चक्कर येणे, किडनीच्या … Read more

Weird Place : काय सांगता? पृथ्वीवरही आहे ‘पाताळलोक’; सपाट जमिनीच्या गर्भात राहतात हजारो लोक

Weird Place

हॅलो महाराष्ट्र ऑनलाईन। (Weird Place) आज पर्यंत तुम्ही स्वर्ग, नरक, इंद्रलोक, यमलोक, पाताळ लोक याविषयी विविध गोष्टी ऐकल्या असतील. अनेक पौराणिक कथा, ग्रंथ यांमध्ये या लोकांविषयी माहिती दिलेली आहे. तसेच पौराणिक कथांवर आधारलेल्या मालिका आणि चित्रपटांमध्ये देखील स्वर्ग, नरक आणि पाताळ लोक दाखवले जाते. यातील पाताळ लोक अत्यंत भयानक दाखवलेले असते. ते अस्तित्वात आहे का? … Read more

Vegetarian Foods Contains High Protien | या 5 शाकाहारी पदार्थांनी मिळते जास्त प्रोटीन, आजच आहारात करा समावेश

Vegetarian Foods Contains High Protien

Vegetarian Foods Contains High Protien | आपल्या शरीराच्या उत्तम आरोग्यासाठी प्रोटीन खूप गरजेचे असते. अनेकवेळा तुम्हाला प्रोटीनयुक्त गोष्टी खाण्यासाठी डॉक्टर सल्ला देतातm या प्रोटीनसाठी अनेकवेळा तुम्ही अंडी खाण्याबाबत ऐकले असेल. त्याचप्रमाणे चिकन मटन या गोष्टींमध्ये देखील हाय प्रोटीन असते. परंतु तुम्हाला माहित आहे का? काही शाकाहारी असेपदार्थ आहेत ज्यामध्ये अंड्यापेक्षाही जास्त प्रोटीन आहे. त्यामुळे जे … Read more

Home Remedies For Headache | डोकेदुखी असह्य होत असेल, तर ‘हे’ 5 घरगुती उपाय नक्की करा

Home Remedies For Headache

Home Remedies For Headache |आजकाल डोकेदुखी ही एक खूप सामान्य समस्या झालेली आहे. आजच्या या धकाधकीच्या जीवनात अनेकांना डोकेदुखीचा त्रास होत असतो. आणि यापासून आराम मिळवण्यासाठी लोक पेनकिलर किंवा इतर गोळ्या घेतात. आणि तात्पुरतं त्यापासून सुटका मिळवतात. परंतु जास्तीत जास्त औषधांचे सेवन करणे देखील तुमच्या आरोग्यासाठी चांगले नसते. याचे तुम्हाला नंतर दुष्परिणाम भोगावे लागतात. पण … Read more

Dehydration : उन्हाळ्यात होऊ शकतो डिहायड्रेशनचा त्रास; कशी काळजी घ्याल? जाणून घ्या

Dehydration

हॅलो महाराष्ट्र ऑनलाईन। (Dehydration) नुकतेच उन्हाळ्याचे दिवस सुरु झाले आहेत. त्यामुळे वातावरणातील उष्णता हळूहळू वाढू लागली आहे. उन्हाळ्याच्या दिवसात आपल्याला आपल्या आरोग्याची काळजी सगळ्यात जास्त घ्यावी लागते. कारण या दिवसांमध्ये डिहायड्रेशन अर्थात शरीरातील पाण्याची पातळी कमी होते. ज्याचा परिणाम आपल्या शरीरातील अवयवांवर आणि त्यांच्या कामावर होतो. (Dehydration) आपल्या शरीरात योग्य प्रमाणात पाणी नसेल तर त्याचा … Read more

Mumps Disease : गालगुंड कशामुळे होतो? जाणून घ्या लक्षणे आणि उपाय

Mumps Disease

हॅलो महाराष्ट्र ऑनलाईन। (Mumps Disease) जगभराने कोरोना महामारीचा उद्रेक पाहिला आहे. त्यामुळे आजकाल एखाद्या विषाणूचा साधा उल्लेख जरी झाला तरी घाबरायला होते. अशातच गेल्या काही दिवसांमध्ये केरळमध्ये गालगुंडाची लागण झालेले शेकडोहून जास्त रुग्ण आढळून आल्याचे समोर आले आहे. अर्थात राज्यभरात ‘गालगुंड’ची साथ पसरण्याची शक्यता नाकारता येत नाही. त्यामुळे काही तज्ञ डॉक्टरांनी आधीच गालगुंड आजाराविषयी सतर्क … Read more