‘महाराष्ट्राचे ‘मद्यराष्ट्र’ करण्याचा प्रकार खपवून घेतला जाणार नाही’; फडणवीसांचा हल्लाबोल

Devendra Fadanvis

हॅलो महाराष्ट्र ऑनलाईन । आज राज्य मंत्रिमंडळाच्या बैठकीत एक हजार चौरस फुटाहून अधिक असणाऱ्या किराणा दुकान आणि सुपर मार्केटमध्ये वाईन देण्याचा निर्णय घेण्यात आला. यावरून भाजप नेते तथा विरोधीपक्षनेते देवेंद्र फडणवीस यांनी हल्लाबोल केला. “महाराष्ट्राचे ‘मद्यराष्ट्र’ करण्याचा हा प्रकार खपवून घेतला जाणार नाही, असा इशारा फडणवीस यांनी यावेळी दिला. राज्य मंत्रिमंडळाच्या आजच्या बैठकीत घेण्यात आलेल्या … Read more

सिल केलेले ‘ते’ 35 दारूचे दुकाने झाली सुरु

liquor shop

औरंगाबाद | ‘ब्रेक द चेन’ च्या अंतर्गत संचारबंदी लावण्यात आली होती. तेव्हा फक्त होम डिलिवरीला परवानगी असताना सुद्धा काउंटर सेल करत मद्य विक्री करणारे 35 दुकाने राज्य उत्पादन शुल्क विभागाने सील केली होती. 7 जूनला संपूर्ण शहर अनलॉक झाले. त्याचबरोबर विक्रीला सुद्धा परवानगी मिळाली. परंतु सिल केलेल्या दुकानांना परवानगी मिळाली नव्हती. जिल्हाधिकारी सुनील चव्हाण यांच्या … Read more

बार-रेस्टॉरंट्स आणि पार्ट्या बंद झाल्यानंतरही अल्कोहोलची विक्री वाढली, त्यामागील मनोरंजक कारणे जाणून घ्या

नवी दिल्ली । कोरोना संकटामुळे देशात वर्क फ्रॉम होमची संस्कृती विकसित झाली आहे. ही संस्कृती केवळ कामापुरती मर्यादित नाही तर ती मद्यपानापर्यंत देखील पोहोचली आहे. लोकं आता घरातच जास्त मद्यपान करतात. इंटरनॅशनल वाईन अँड स्पिरिट्स रिसर्च (IWSR) च्या आकडेवारीनुसार, गेल्या वर्षी देशात ऑन-ट्रेड चॅनेलच्या मदतीने 11 टक्के अधिक दारूची विक्री झाली. 2020 मध्ये जेव्हा देशाच्या … Read more

अवैध दारूविक्री : तीन चारचाकी वाहनांसह 5 लाख 21 हजारांचा मुद्देमाल जप्त, तिघांवर कारवाई

कराड प्रतिनिधी | सकलेन मुलाणी कराड तालुक्यातील बेलवडे बुद्रुक, रेठरे खुर्द व आटके येथे अवैध दारूविक्री करणाऱ्या ठिकाणी राज्य उत्पादन पथकाने छापा टाकला. या छाप्यात तिघांवर कारवाई करण्यात आली असून तीन चारचाकी वाहनांसह 5 लाख 21 हजार 600 रूपयांचा मुद्देमाल जप्त करण्यात आला आहे. उत्पादन शुल्क विभागाकडून मिळालेली माहिती अशी, राज्य उत्पादन शुल्क, कोल्हापुर विभाग … Read more

प्रशासनाचे दुर्लक्ष ः तळीराम, दुकानमालकांची वाॅईन शाॅपवर गंमत जंमत

सातारा प्रतिनिधी | शुभम बोडके जिल्हाधिकारी शेखरसिंह यांनी आजपासून 11 नंतर दारू दुकाने बंद करून केवळ पार्सल सेवा देण्याचा आदेश दिला आहे. मात्र सातारा शहरातील एक दुकानदार चक्क दुपारचे दोन वाजले तरी निम्मे शटर उघडे ठेवून ग्राहकांची गर्दी करून दारू विक्री करत होता. तरीही दारू दुकानावर कोणतीही कारवाई करण्यासाठी फिरकलेही नाही. त्यामुळे दुकानदार तसेच तळीरामांनी … Read more

मद्यप्रेमींना दिलासा, आता घरपोच दारु मिळणार, पाहा काय आहेत नियम

हॅलो महाराष्ट्र ऑनलाईन : दिवसेंदिवस राज्यातील कोरोना परिस्थिती भीषण होत चालली आहे. त्यामुळे राज्य सरकार संपूर्ण लॉकडाऊन लागू करण्याच्या विचारात आहे. ८ दिवस कि १४ दिवसाचे लॉकडाऊन करायचे हा निर्णय आज होणार आहे. राज्यात सध्या कडक निर्बंध आणि कडक वीकेंड लॉकडाऊन लागू आहे. या वीकेंड लॉकडाऊन काळात अत्यावश्यक सेवा वगळता इतर गोष्टी बंद ठेवण्याचा निर्णय … Read more

बनावट ब्रँडेड Scotch आणि Whisky ची विक्री थांबविण्यासाठी पियुष गोयल यांनी बनविली ‘ही’ खास योजना

हॅलो महाराष्ट्र ऑनलाईन । लवकरच स्कॉच व्हिस्की ब्रिटनहून भारतात येऊ शकेल. वाणिज्य व उद्योग मंत्री पीयूष गोयल मंगळवारी म्हणाले की,’ द्विपक्षीय मुक्त व्यापार कराराचे नियोजन सुरू आहे.’ ते म्हणाले की,’ ब्रिटनमधून मोठ्या प्रमाणात स्कॉच व्हिस्की आयात करण्यासाठी भारत वाटाघाटी करण्यास तयार आहे.’ वाणिज्यमंत्र्यांनी पुढे सांगितले की,’ त्यांनी ब्रिटनला याबाबत प्रस्ताव दिला आहे की, दोन्ही देशांनी … Read more

‘या’ चर्चमध्ये लोकं प्रार्थनेच्या नावाखाली पितात आपल्या आवडीची दारू, व्हायरल फोटो पहा

हॅलो महाराष्ट्र ऑनलाईन । दक्षिण आफ्रिकेमध्ये असेही एक चर्च आहे जिथे देवाला प्रार्थना करण्याचा मार्ग हा इतर ठिकाणांपेक्षा पूर्णपणे वेगळा आहे. या चर्चवर विश्वास ठेवणारे लोक आपल्या आवडीचे मद्य आपल्यासोबत आणतात आणि प्रार्थना म्हणून मद्यपान केले जाते. गबोला चर्चमध्ये लोक प्रार्थनेच्या नावाखाली आवडीचे मद्य पितात आणि देवाची आठवण करतात. जगातील अशा प्रकारचा हा एकच चर्च … Read more

राज्यात ‘या’ तारखेपासून दारूच्या होम डिलिव्हरीला परवानगी

मुंबई । राज्यात दारुविक्री सुरु असणाऱ्या जिल्ह्यांमध्ये आणि शहरांमध्ये १४ मेपासून दारूच्या होम डिलिव्हरीला परवानगी देण्यात येणार आहे. मात्र, मुंबईसह दारुविक्री बंद असलेल्या ठिकाणीदारूची होम डिलिव्हरी मिळणार नाही. उत्पादन शुल्क विभागाने दिलेल्या माहितीनुसार, ज्या जिल्ह्यात दारुविक्री सुरु आहे तिथे रांगेत उभे राहण्यासोबत दारू घरपोचही केली जाईल. दारूची होम डिलिव्हरी कशी करायची याचे नियोजन वाईन शॉप्सनी … Read more

नशाबाजांची हौस भागविण्यासाठी दारुची दुकाने उघडणं हे दुर्दैव; अण्णा हजारेंची सरकारवर टीका

अहमदनगर । लॉकडाऊनच्या तिसऱ्या टप्प्यात आधी केंद्रनं आणि नंतर राज्य सरकारनं दारूची दुकान उघडण्यास परवानगी दिली आहे. या निर्णयाला जेष्ठ समाज सेवक अण्णा हजारे यांनी विरोध दर्शवला आहे. सरकार नशाबाजांची हौस भागविण्यासाठी दारुची दुकाने उघडून देत आहे हे दुर्दैव आहे,’ अशी खंत हजारे यांनी व्यक्त केली आहे. कोरोनाच्या संकटाचा सामना करण्यासाठी अद्याप बरीच कामे करणे … Read more