करोना अपडेट्स: महाराष्ट्रात करोना पॉझिटिव्ह रुग्णांची संख्या १०१ पार, तर देशात ५००

हॅलो महाराष्ट्र ऑनलाईन । देशभरात करोना व्हायरसचा संसर्ग जलद गतीने वाढत असून करोना व्हायरसची लागण झालेल्या रुग्णांची संख्या ५०० पर्यंत पोहोचली आहे. महाराष्ट्रात करोना व्हायरस पॉझिटिव्ह रुग्णांची संख्या १०१ पर्यंत पोहोचली आहे. या आजाराने देशभरात ९ जणांचा बळी घेतला आहे. जगभरात तर या व्हायरसचामुळे आतापर्यंत १६ हजारपेक्षा अधिक मृत्यू झाले आहेत. जगभरात साडेतीन लाखापेक्षा जास्त … Read more

राज्यातील सर्व जिल्ह्यांच्या सीमा बंद होणार; कठोर पाऊल उचलण्याचे सरकारचे संकेत

हॅलो महाराष्ट्र ऑनलाईन । करोनामुळे राज्यात जमाव बंदी लागू करण्यात आलेली असतानाही लोक ती गांभीर्याने घेत नाही आहेत. अनेक लोकांनी जमाव बंदीचा आदेश झुगारून खासगी वाहनांनी प्रवास सुरू केला आहे. त्यामुळं राज्य सरकार राज्यातील सर्व जिल्ह्याच्या सीमा बंद करण्याचा निर्णय घेऊ शकते. मुख्यमंत्र्यांची पोलीस प्रशासनासोबत बैठक सुरु असून परभणी जिल्ह्यात आधीच या संभावित निर्णयाची अंमलबजावणी … Read more

प्रिय मोदीजी, “आपल्याच कालच्या आवाहनामुळे लोकांमध्ये गंभीरता संपली, आता चिंता व्यक्त करून काय फायदा” – संजय राऊत

हॅलो महाराष्ट्र प्रतिनिधी । शिवसेना खासदार संजय राऊत यांनी कालच्या जनता कर्फु वर लोकांनी केलेली हुल्लडबाजी आणि आज पंतप्रधान मोदी यांनी व्यक्त केलेल्या चिंतेला जोरदार टीका करत उत्तर दिले आहे. लॉकडाउन को अभी भी कई लोग गंभीरता से नहीं ले रहे हैं। कृपया करके अपने आप को बचाएं, अपने परिवार को बचाएं, निर्देशों का गंभीरता … Read more

राज्यातील लॉकडाउनच्या काळात काय ‘सुरु’ काय ‘बंद’

हॅलो महाराष्ट्र ऑनलाईन । करोना व्हायरसचा वाढता धोका टाळण्यासाठी राज्यात कलम १४४ लागू करण्याची घोषणा मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी केली. आज मध्यरात्रीपासून संपूर्ण ३१ मार्चपर्यंत राज्यात लॉकडाउन करण्यात आला आहे. आज जनता कर्फ्यूनंतर सुद्धा  घराबाहेर न पडण्यास मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी सांगितलं आहे. दरम्यान लॉकडाउनच्या काळात कोणत्या सेवा सुरु आणि कोणत्या बंद राहतील याबाबत आपण … Read more

पंजाब, राजस्थाननंतर महाराष्ट्रही लॉकडाऊन होण्याची शक्यता

हॅलो महाराष्ट्र ऑनलाईन । करोना व्हायरसचा वाढता धोका टाळण्यासाठी पंजाब आणि राजस्थान सरकारांनी संपूर्ण राज्यात लॉकडाउन करण्याचा निर्णय घेतला आहे. औषधी दुकानं, किराना दुकानं, मीडिया आणि वैद्यकीय उपचार यांसारख्या अत्यावश्यक सेवा वगळता कोणत्याही गोष्टी सुरू राहणार नाही आहेत. एखाद्या व्हायरसच्या भीतीने संपूर्ण राज्य बंद करण्यात आल्याचे इतिहासात प्रथमच घडले आहे. दरम्यान, राज्यातील कोरोनाबाधित रूग्णांची संख्या … Read more

ब्रेकिंग! ३१ मार्चपर्यंत देशातील रेल्वे सेवा बंद, तर लोकल बाबत घेण्यात आला ‘हा’ निर्णय

हॅलो महाराष्ट्र ऑनलाईन । अवघ्या जगाला वेठीस धरणाऱ्या करोना विषाणूनं भारतातही झपाट्यानं पाय पसरण्यास सुरूवात केली आहे. अशा परिस्थितीत गेल्या दोन दिवसांत रेल्वेने घराकडे निघालेल्या अनेक प्रवाशांमध्ये करोनाबाधित रुग्ण आढळले आहेत. त्यामुळं ३१ मार्च पर्यंत रेल्वे सेवा बंद ठेवण्याची घोषणा रेल्वे मंत्रालयाने केली आहे. तर २२ मार्चनंतर ३१ पर्यंत लोकल सेवा सुद्धा पूर्णपणे बंद करण्यात … Read more

२५ मार्चपर्यंत देशभरातील रेल्वे सेवा बंद?

हॅलो महाराष्ट्र ऑनलाईन । अवघ्या जगाला वेठीस धरणाऱ्या करोना विषाणूनं भारतातही झपाट्यानं पाय पसरण्यास सुरूवात केली आहे. अशा परिस्थितीत गेल्या दोन दिवसांत रेल्वेने घराकडे निघालेल्या अनेक प्रवाशांमध्ये करोनाबाधित रुग्ण आढळले आहेत. त्यामुळं २५ मार्च पर्यंत रेल्वे सेवा बंद ठेवण्याच्या प्रस्तावावर चर्चा सुरु आहे. याबाबत रेल्वे मंत्रालयाकडून अधिकृत माहिती दिली नाही आहे. दरम्यान, दुपारी ३ वाजता … Read more