राष्ट्रवादीचा माढा भाजपने जिंकला ; मोहिते पाटलांच्या कष्टाला यश

Untitled design

सोलापूर प्रतिनिधी |शरद पवारांनी मैदान सोडून पाळल्याने गाजलेला मतदारसंघ म्हणजे माढा मतदारसंघ. या मतदारसंघात भाजपने आपले कमळ फुलवले असून भाजपचे रणजितसिंह नाईक निंबाळकर हे ७५ हजार ८०४ मतांनी विजयी झाले आहेत. मोहिते पाटील गटाने मोहिते पाटलांचा स्वाभिमान काय आहे हे या निवडणुकीच्या विजयातून बारामतीच्या पवार घराण्याला दाखवून दिले आहे. तर मोहिते पाटील घराणे माढा मतदारसंघासाठी खऱ्या … Read more

शिवसेनेचा बालेकिल्ला अभेद्य, संजय जाधव यांचा विजय

परभणी प्रतिनिधी | गजानन घुंबरे मागील तीस वर्षा पासुनची विजयाची वाटचाल कायम ठेवत शिवसेनेने परभणीचा गड राखलाय. संजय जाधव सलग दुसऱ्यांदा लोकसभेवर निवडूण आले आहेत. यावेळी त्यांनी राष्ट्रवादीचे राजेश विटेकर यांचा पराभव केलाय. मतमोजणीच्या पहिल्या फेरीपासून शिवसेनेने आघाडी घेतली होती. या निवडणुकीत राष्ट्रवादीचे उमेदवार राजेश विटेकरांनी शिवसेनेला काट्याची लढत दिली. मागील लोकसभा निवडणुकीत एक लाख … Read more

उस्मानाबादमध्ये ओमराजे तर हिंगोलीत हेमंत पाटील विजयी

Untitled design

उस्मानाबाद प्रतिनिधी | निखराची लढाई ठरलेल्या उस्मानाबाद मतदारसंघात शिवसेनेचे उमेदवार ओमराजे निंबाळकर निवडून आले आहेत. त्यांनी राष्ट्रवादीच्या राणाजगजितसिंह पाटील यांचा पराभव केला आहे. ओमराजेंच्या फेक व्हिडीओमुळे हि निवडणूक गाजली होती. तसेच शेतकरी आत्महत्येमुळे देखील या निवडणुकीला वेगळे वळण मिळाले होते. अशा परिस्थितीत संपूर्ण मतदारसंघातील जनता  शिवसेनेच्या पाठीशी उभा राहिल्याने उस्मानाबाद मतदारसंघात शिवसेनेचा विजय झाला आहे. … Read more

शिवसेनेचा गड ढासळला ; अमरावतीत नवनीत राणा विजयी

Untitled design

अमरावती प्रतिनिधी |आनंदराव अडसूळ यांच्या विरोधात निवडणुकीच्या आखाड्यात उतरून त्यांना पराभूत करण्याचे दिव्या नवनीत राणा यांनी पार पडले आहे. अमरावती मतदारसंघात त्या ४२ हजाराच्या फरकाने विजयी झाल्या आहेत. त्यांनी त्यांचे निकटचे प्रतिस्पर्धी आनंदराव अडसूळ यांना पराभूत करून मोठा धक्का दिला आहे. उस्मानाबादमध्ये ओमराजे तर हिंगोलीत हेमंत पाटील विजयी लोकसभा निवडणुकीत शिवसेनेसाठी चांगलाच धक्कादायक निकाल लागला … Read more

१५ वर्षांच्या सत्तेला सुरुंग ; शिरूरमध्ये राष्ट्रवादीचे अमोल कोल्हे विजयी

Untitled design

बालेवाडी प्रतिनिधी | खासदार अढळराव पाटील यांना कडवी लढत देवून अमोल कोल्हे यांनी अस्मान दाखवले आहे. तीन वेळा लोकसभेचे खासदार राहिलेल्या  अढळराव पाटील यांना अमोल कोल्हे यांच्या सारख्या नवख्या उमेदवारा कडून पराभव पत्करावा लागला  आहे. अमोल कोल्हे यांनी ५६ हजार ६०० मतांचे मताधिक्य घेवून अमोल कोल्हे यांनी अढळराव पाटील यांना मात दिली आहे. अमोल कोल्हे यांच्या जातीचा केलेला … Read more

रायगडमधून सुनिल तटकरे विजयी

Untitled design

रायगड प्रतिनिधी | राष्ट्रवादीच्या सुनिल तटकरे यांनी रायगडमध्ये  २१ हजार मताधिक्याने विजय संपादित केला आहे. येथे त्यांनी केंद्रीय मंत्री अनंत गीते यांचा पराभव केला आहे. तब्बल सहा वेळा लोकसभेचे खासदार राहिलेल्या अनंत गीते यांचा पराभव केला आहे. मागील निवडणुकीत सुनिल तटकरे यांचा निसटता पराभव झाला होता. मात्र या वेळी त्यांनी विजयश्री खेचून आणली आहे. राष्ट्रवादीचा … Read more

बारणेंची पहिली प्रतिक्रिया ; लोकांनी अजित पवारांच्या भष्टाचाराचा पैसा नाकारला

Untitled design

बालेवाडी प्रतिनिधी |लोकसभा निवडणुकीचा आज निकाल लागत आहे, सध्या भाजप देशात स्वबळावर ३०० जागा जिंकत असल्याचे चित्र पाहण्यास मिळते आहे. तर इकडे मावळ मतदारसंघात बारामतीच्या पवार घराण्याला पहिला पराभव पाहण्यास मिळतो आहे. अशा अवस्थेत पार्थ पवार यांना पराभूत करून जे विजयाकडे कूच करत आहेत त्या श्रीरंग बारणे यांनी पवार घराण्यावर सडकूट टीका केली आहे. माढ्यात काटे … Read more

माढ्यात काटे कि टक्कर ; भाजपचे रणजितसिंह नाईक निंबाळकर आघाडीवर

Untitled design

सोलापूर प्रतिनिधी | माढा मतदारसंघात राष्ट्रवादी आणि भाजपमध्ये काटे कि टक्कर सुरु असल्याचे चित्र सध्या पाहण्यास मिळते आहे. कारण सकाळ पासून आघाडीवर असणाऱ्या संजय शिंदे यांना मोठी आघाडी घेण्यात अपयश आले होते. तर भाजपच्या रणजितसिंह नाईक निंबाळकरांना देखील मोठी आघाडी घेता आली नाही. बारणेंची पहिली प्रतिक्रिया ; लोकांनी अजित पवारांच्या भष्टाचाराचा पैसा नाकारला अटीतटीच्या अशा … Read more

मावळ : पार्थ पवारांना झटका ; शिवसेनेला निर्णायक ९९ हजारांचे मताधिक्य

Untitled design

पुणे प्रतिनिधी |संपूर्ण महाराष्ट्राचे लक्ष लागून राहिलेल्या मावळ मतदारसंघात राष्ट्रवादीची मोठी पीछेहाट होताना दिसते आहे. कारण मावळ मधून पार्थ पवार निर्णायक पिछाडीवर जाताना दिसत आहेत. तर शिवसेनेचे श्रीरंग बारणे मोठ्या मताधिक्याने विजयाकडे कूच करत आहेत. माढा : चौथ्या फेरी अंती अशी आहे स्थिती मावळ मध्ये शिवसेनेच्या श्रीरंग बारणे यांनी ९९ हाजारांची आघाडी घेतली असून पार्थ पवार … Read more

माढा : चौथ्या फेरी अंती अशी आहे स्थिती

Untitled design

सोलापूर प्रतिनिधी | माढा मतदारसंघाकडे संपूर्ण महाराष्ट्राचे लक्ष लागून राहिले आहे. या मतदारसंघात चौथ्या फेरी संपन्न होताच जी आघाडी हाती आली आहे त्यात भाजपने आघाडी घेतल्याचे चित्र आहे. मात्र राष्ट्रवादी आणि भाजपमध्ये काटे की टक्कर मात्र कायम आहे. माढ्यात चौथ्या फेरी अंती भाजपच्या रणजितसिंह नाईक निंबाळकरांना ३९हजार ९९९ मते मिळाली आहेत. तर राष्ट्रवादीच्या संजय शिंदे यांना … Read more