लोकसभा अध्यक्षांची काँग्रेसच्या ७ खासदारांवर निलंबनाची कारवाई, ‘हे’ आहे कारण..
हॅलो महाराष्ट्र ऑनलाईन । संसदेचे अर्थसंकल्पीय अधिवेशन सुरू असून दिल्ली हिंसाचारासंबंधी चर्चा करण्याच्या मुद्द्यावरून लोकसभेत आजही गदारोळ कायम राहिला. या दरम्यान आज लोकसभा सभापती ओम बिर्ला…