मुस्लिम तरुणाशी लग्न करण्याची इच्छा, साध्वी प्रज्ञासिंह ठाकुर यांनी केरळा स्टोरी दाखवला, तरीही तिने उचललं ‘हे’ पाऊल

Sadhvi Pragya Singh Thakur

हॅलो महाराष्ट्र ऑनलाईन । गेल्या काही महिन्यापासून संपूर्ण देशात लव्ह जिहादचा मुद्दा चांगलाच जोर धरत आहे. आधी आफताब आणि श्रद्धा नंतर साक्षी आणि साहिल या दोन्ही प्रकरणांनी संपूर्ण देशात खळबळ उडाली असतानाच आता अजून एक हिंदू तरुणी मुस्लिम मुलाचा हात धरून घरातुन पळून गेली आहे. विशेष म्हणजे भाजपा खासदार साध्वी प्रज्ञासिंह ठाकुर यांनी या मुलीचे … Read more

हिंदूंनी घरात धारदार सुरा ठेवावा; साध्वी प्रज्ञा यांचे लव्ह जिहाद वरून वादग्रस्त विधान

Pragya Singh Thakur

हॅलो महाराष्ट्र ऑनलाईन । भाजप नेत्या साध्वी प्रज्ञा यांनी पुन्हा एकदा वादग्रस्त विधान केलं आहे. हिंदूंनी आपल्या घरात शस्त्रे ठेवावी असावा सल्ला त्यांनी दिला आहे . कर्नाटकातील शिवमोग्गा इथं आयोजित कार्यक्रमात त्यांनी वादग्रस्त विधान केलंय. त्यामुळे नव्या वादाला तोंड फुटण्याची शक्यता आहे. हिंदूंना त्यांच्यावर आणि त्यांच्या प्रतिष्ठेवर हल्ला करणाऱ्यांना उत्तर देण्याचा अधिकार आहे. त्यामुळे आपल्या … Read more

लव्ह जिहादचा प्रश्न राजकीय भूमिकेतून : दिलीप वळसे- पाटील

कराड प्रतिनिधी| सकलेन मुलाणी आंतरधर्मीय- आंतरजातीय विवाह संबधित समिती स्थापन करणे हा अतिशय चुकीचा विचार आहे. राजकीय भूमिकेमधून लव्ह जिहाद सारखा प्रश्न निर्माण करून आज त्यामध्ये नविन कायदा निर्माण करण्याबाबत चर्चा होते. ती या देशाच्या राज्यघटनेशी सुसंगत नाही. घटना अशा कोणत्याही गोष्टीला परवानगी देत नाही. या निर्णयामुळे समाजा- समाजामध्ये द्वेष पसरविण्याचे काम होत असल्याचा आरोप … Read more

आता लग्नापूर्वी करावी लागणार पोलीस पडताळणी? गृहमंत्र्यांचे मोठे विधान

marriage

हॅलो महाराष्ट्र ऑनलाईन । सध्या देशभरात लव्ह जिहादचा मुद्दा चांगलाच गाजत आहे. देशातील अनेक राज्यात लव्ह जिहाद प्रकरणांमध्ये वाढही होताना दिसत आहे. अशी प्रकरणे रोखण्यासाठी अनेक राज्यांनी कठोर पावले उचलण्यास सुरूवात केली आहे. त्याचाच एक भाग म्हणून मध्य प्रदेशच्या गृहमंत्र्यांची मोठे विधान केले आहे. इतर धर्मातील विवाहावर पडताळणी यंत्रणा मजबूत केली जाणार आहे. त्यासाठी नोटरी … Read more

कालीचरण महाराजांचा पुन्हा वादग्रस्त विधान; म्हणाले, डुकराचा दात रात्रभर पाण्यात ठेवा आणि…

Kalicharana Maharaj

हॅलो महाराष्ट्र ऑनलाईन । अहमदनगर येथे सकल हिंदू धर्माच्या वतीने लव्ह जिहाद विरोधी कायदा करण्याच्या मागणीसाठी मोर्चा काढण्यात आला. यावेळी कालीचरण महाराज यांनी खळबळ जनक विधान केले. डुकराचा दात रात्र भर पाण्यात ठेवा आणि मुलीला प्यायला द्या मग बघा डोकं ठिकण्यावर येईल, सर्व भूत प्रेत मंत्र तंत्र बाहेर येईल, असा अजब दावा कालीचरण महाराज यांनी … Read more

महाराष्ट्रात लव्ह जिहाद विरोधी कायदा लागू होणार का? फडणवीस म्हणतात…

devendra fadnvis

हॅलो महाराष्ट्र ऑनलाईन । श्रद्धा वालकर हत्या प्रकरणानंतर राज्यात लव्ह जिहादचा कायदा लागू करण्यात यावा अशी मागणी वाढलेली आहे. त्यातच येत्या अधिवेशनात राज्य सरकार लव्ह जिहाद विरोधी कायदा महाराष्ट्रात लागू करणार अशाही चर्चा सुरु आहेत. याच पार्श्वभूमीवर उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस याना विचारलं असताना त्यांनी यावर उत्तर देत स्पष्ट बोलणं मात्र टाळलं आहे. आम्ही या कायद्याबाबत पडताळणी … Read more

लव्ह जिहाद, धर्मांतर, गोहत्या विरोधात साताऱ्यात जन आक्रोश मोर्चा

Protest March in Satara

सातारा प्रतिनिधी । शुभम बोडके लव्ह जिहाद, धर्मातरण आणि गोहत्या विरोधी कायदा महाराष्ट्र राज्यासह संपूर्ण देशात लागू करण्यात यावा, अशी मागणी केली जात आहे. या मागणीसाठी सातारा येथे आज हिंदुत्ववादी संघटनांच्यावतीने जन आक्रोश मोर्चा काढण्यात आला. यावेळी मोर्चात हजारोंच्या संख्येने तरुण, विविध संघटनांचे प्रतिनिधी, कार्यकर्ते सहभागी झाले होते. हिंदू धर्म रक्षणासाठी साताऱ्यात रविवारी राजवाडा ते … Read more

श्रद्धा सारखी अजून 1 हत्या; प्रियकराने प्रेयसीचे तुकडे केले

abu bakar

हॅलो महाराष्ट्र ऑनलाईन । श्रद्धा वालकर हत्या प्रकाराने संपूर्ण भारताला हादरा बसला असतानाच आता अशाच प्रकारची क्रूर घटना बांगलादेश मध्ये घडली आहे. एका मुस्लिम तरुणाने आपल्या हिंदू प्रेयसीची हत्या करून तिचे ३ तुकडे केले. पोलिसांनी तात्काळ या नराधमाला ताब्यात घेतलं आहे. अबू बकर असं सदर आरोपीचे नाव असून मृत तरुणीचे नाव कविता रानी आहे. मिळालेल्या … Read more

लव्ह जिहाद प्रकरण : मुलीचा ताबा अमरावती पोलिसांकडे, साताऱ्याचे एसपी म्हणाले…

सातारा प्रतिनिधी | शुभम बोडके अमरावती जिल्ह्यातून बेपत्ता झालेली 19 वर्षीय मुलगी सातारा रेल्वे स्टेशन येथे पोलिसांनी ताब्यात घेतली होती. बुधवारी रात्री 10 वाजता संशयित मुलगी एकटीच असल्याने सुरक्षेच्या दृष्टीने बेपत्ता मुलीला ताब्यात घेवून अधिक तपासासाठी अमरावती पोलिसांच्याकडे मुलीचा ताबा दिला. मुलीकडे कोणतीही चाैकशी करण्यात आलेली नाही. पुण्याहून ती गोव्याकडे जात होती. पुढील तपासासाठी अमरावती … Read more

अमरावतीतील लव्ह- जिहाद प्रकरणातील बेपत्ता तरुणी सापडली; सातारा पोलिसांनी घेतलं ताब्यात

हॅलो महाराष्ट्र ऑनलाईन । अमरावती येथील आंतरधर्मीय विवाह प्रकरण चांगलंच तापलं आहे. एका हिंदू मुलीला एका मुस्लिम तरुणाने पळवून नेल्याचा आरोप करण्यात आला होता. याप्रकरणी खासदार नवनीत राणा यांनी पोलिसांनाच खडेबोल सुनावत २ तासांत मुलीला शोधून आणण्याचे आदेश दिले होते. त्यानंतर आता या तरुणीचा शोध लागला असून पश्चिम महारष्ट्रातील सातारा पोलिसांनी तिला ताब्यात घेतलं आहे. … Read more