Healthy Food : लव्ह लाईफ सुधारण्यासाठी करा ‘या’ पदार्थांचे सेवन; 24 तास राहील मूड ऑन

Healthy Food

हॅलो महाराष्ट्र ऑनलाईन। (Healthy Food) मोजून काही दिवसांवर ‘व्हेलेंटाईन डे‘ येऊन ठेपला आहे. या दिवसाचं तरुणांना विशेष आकर्षण असतं तर प्रेमी युगलांसाठी हा दिवस एखाद्या सणासारखा असतो. दरम्यान व्हेलेंटाईन वीकमध्ये सगळं प्रेमात असल्याची जाणीव होऊ लागते. सगळं काही गुलाबी वाटू लागतं. जो आपल्या प्रिय व्यक्तीला खुश करण्यासाठी कधी चॉकलेट तर कधी गिफ्ट्स देताना दिसतो. एकंदरच … Read more

तुम्हालाही लव्ह मॅरेज करायचंय? मग ‘हा’ कायदा जाणून घ्याच

Special Marriage Act 1954

हॅलो महाराष्ट्र ऑनलाईन । सध्याच्या आधुनिक जगात प्रेमप्रकरणांचे प्रमाण वाढलेले आहे. अगदी लहान वयातच मुले- मुली एकमेकांच्या प्रेमात पडू लागलेत. मोबाईल, सोशल मीडिया यामुळे तरुण- तरुणी अगदी कमी वेळेत एकमेकांच्या जवळ येऊ लागलेत. साहजिकच पळून जाऊन लग्न केल्याच्या घटना सातत्याने घडलं आहेत. काहीजण घरातील लोकांची संमती मिळवून धुमधडाक्यात लग्न करतात तर काहीजणांना आर्थिक विषमता, जात … Read more

आयडियाची कल्पना!! गर्लफ्रेंडने धोका दिल्याने त्याला 25 हजारांचा फंड मिळाला

हॅलो महाराष्ट्र ऑनलाईन । कोणतेही नाते तुटल्यानंतर होणार दुःख आणि वेदना या सांगण्यासारख्या नसतात. जेव्हा आपण एखाद्यासोबत नातं जोडतो तेव्हा आपण भावनिकरीत्या त्याच्याशी किंवा तिच्याशी गुंतलेलो असतो, अशावेळी जर ती व्यक्ती आपल्याला सोडून गेली तर आपल्याला खूप वेदना होतात. ब्रेकअपमुळे आपल्या शरीरावर आणि मनावर खूप मोठे परिणाम होतात. ब्रेकअप झाल्यामुळे स्वतःबद्दल न्यूनगंड निर्माण होतो, आपल्याला … Read more

Valentine’s Day का साजरा केला जातो? काय आहे यामागील इतिहास?

Valentine's Day

हॅलो महाराष्ट्र ऑनलाईन । व्हॅलेंटाईन डे (Valentine’s Day) म्हणजे प्रेमाचा दिवस…. संपूर्ण जगभरात १४ फेब्रुवारीला व्हॅलेंटाईन डे अतिशय उत्साहात साजरा केला जातो. प्रेमात पडलेल्या प्रत्येक व्यक्तीला या दिवसाची विशेष प्रतीक्षा असते. अनेक कपल्स व्हॅलेंटाईन डेच्या दिवशी एकमेकांच्या सोबत वेळ घालवून आणि प्रेमाच्या गोष्टी करून आपला आनंद व्यक्त करत असतात. परंतु तुम्हाला माहित आहे का ? … Read more

Valentine Week 2023 : Rose Day पासून Kiss Day पर्यंत; पहा कोणत्या दिवशी काय असतंय

Valentine Week 2023

हॅलो महाराष्ट्र ऑनलाईन । सध्या फेब्रुवारी महिना (Valentine Week 2023) सुरु असून जगभरातील कपल्स या महिन्याची आतुरतेने वाट पाहत असतात. कारण फेब्रुवारीला प्रेमाचा महिना म्हटले जाते. दरवर्षी 14 फेब्रुवारी या दिवशी व्हॅलेंटाईन डे (Valentine Day) साजरा केला जातो. आणि यापूर्वी 1 आठवडाभर व्हॅलेंटाईन वीक (Valentine Week) साजरा केला जातो. उद्यापासून हा व्हॅलेंटाईन वीक साजरा होत … Read more

जगातील सर्वात पहिलं Kiss कुणी केलं?, कुठून झाली नक्की सुरुवात…

viral Kiss history

हॅलो महाराष्ट्र ऑनलाईन । प्रेम व्यक्त करताना कधी भान विसरून दोन प्रेमिक एकमेकांचे चुंबन घेतात. एकमेकांना घट्ट मिठीत घेऊन किस करतात. तसे पाहिले तर प्रेम व्यक्त करण्याचे ते एक प्रकारचे माध्यमच आहे. जगात सर्वात प्रथम पहिलं किस कुणी केली. कोणत्या ठिकाणी किस करण्याचाही पहिल्यादा घटना घडली? असा प्रश्न अनेकांना पडतो. त्यामागचे नक्की कारण काय? हे … Read more

अल्पवयीन मुलगी पालकांच्या संमतीशिवाय लग्न करू शकते – हाय कोर्ट

दिल्ली । मुस्लिम पर्सनल लॉ नुसार वयात आलेली अल्पवयीन मुलगी तिच्या पालकांच्या संमतीशिवाय लग्न करू शकते असे निरीक्षण दिल्ली हाय कोर्टाने आज नोंदवले. तसेच सदर मुलीचे वय हे १८ पेक्षा कमी असले तरी ती आपल्या पतीसोबत राहू शकते असे दिल्ली उच्च न्यायालयाने म्हटले आहे. एका खटल्याची सुनावणी करताना न्यायालयाने आपले निरीक्षण नोंदवले आहे. मुलगी 18 … Read more

Instagram वरील प्रेमात 5 लाखाच्या खंडणीची मागणी : युवतीला अटक

सातारा | इन्स्टाग्रामद्वारे प्रेमाच्या जाळ्यात ओढून विनयभंगाची तक्रार देण्याची धमकी देऊन 5 लाखाची खंडणी मागितल्या प्रकरणी तिघांना अटक करण्यात आली असून यामध्ये एका युवतीचाही समावेश आहे. अवघ्या बारा तासात पाच लाखाची खंडणी मागणाऱ्या टोळीला सातारा स्थानिक गुन्हे शाखेच्या टीमने जेरबंद केले आहे. याबाबत पोलिसांनी दिलेली माहिती अशी, शनिवारी दि. 2 जुलै व रविवार 3 जुलै … Read more

प्रेमविवाहानंतर घरच्यांच्या भितीने मुलाला जन्म देऊन ‘ती’ हॉस्पिटलमधून पळाली; पोलिसांनी 8 महिण्यांनी ‘असं’ काढलं शोधून

love affair

औरंगाबाद : प्रेमविवाह केल्यानंतर काही काळ सोबत राहून नंतर पुन्हा घरच्या भीतीने सोबत तरुणी राहत होती मात्र दोघाचे भेटणे सुरू होते. त्यातच तरुणी गर्भवती राहिली आणि तिने थेट क्लासेस लावण्याचा बहाणा करून औरंगाबाद गाठले. ३० ऑगस्ट २०२१ रोजी तिला प्रसूती कळा येऊ लागल्याने ती घाटीत एकटीच आली. बोगस नाव नोंदवून एका गोंडस मुलाला जन्म दिला. … Read more

त्या कीर्तनकार बाबाचा पॉर्न व्हिडीओ कसा झाला व्हायरल; सत्य आले समोर

औरंगाबाद । जिल्ह्यातील एका किर्तनकाराचा ‘पॉर्न व्हिडिओ’ व्हायरल झाल्याने गेल्या दोन दिवसांपासून महाराष्ट्रात खळबळ उडाली आहे. एका महिला किर्तनकार महिलेसोबत हे किर्तनकार ‘शरीरसंबंध’ करताना स्पष्टपणे दिसत आहे. पण हा व्हिडीओ बाहेर आला कसा? असा प्रश्न उपस्थित केला जात आहे. व्हिडिओ हा दोघांपैकी एकाच्या मोबाइलमध्ये असणार मग तो समाज माध्यमात व्हायरल कसा झाला असाही प्रश्न उपस्थितीत … Read more