कुंभमेळ्यासाठी रेल्वे विभाग सज्ज ! चालवल्या जाणार 992 विशेष गाड्या
भारतात कुंभमेळा मोठ्या उत्सहाने पार पडतो. यासाठी संपूर्ण देशभरातून साधू संतांसह भक्त मोठ्या संख्येने हजेरी लावतात. एवढेच नाही परदेशातूनही पर्यटक हा मेळा पाहण्यासाठी येत असतात. जानेवारी २०२५ मध्ये प्रयागराज इथे कुंभ मेळ्याचे आयोजन करण्यात आले आहे. यासाठी रेल्वे विभाग देखील सज्ज झाला असून त्यासाठी 992 विशेष गाड्या चालवल्या जाणार आहेत. पायाभूत सुविधांसाठी 933 कोटी प्रयागराज … Read more