सांगलीत गायीला दुधाचा अभिषेक, मंत्र्यांच्याच दूध संघांना सरकारी अनुदान; गोपीचंद पडळकरांचा आरोप

सांगली प्रतिनिधी | प्रथमेश गोंधळे ‘राज्यातील दूध उत्पादक अडचणीत असताना सरकारमधील मंत्र्यांनी स्वतःच्याच दूध संघातील दूध खरेदी करून अनुदान लाटले. दूध उत्पादक उपाशी असताना सरकार मात्र तुपाशी आहे,’ अशी टीका आमदार गोपीचंद पडळकर यांनी राज्य सरकारवर केली. त्यांनी आटपाडी येथे गायीला दुधाचा अभिषेक घालून आणि गायींसह रस्त्यावर ठिय्या मारून दूध दरवाढीचे आंदोलन केले. राज्यात दूध … Read more

आता अधिकाऱ्यांच्या बदल्या मुख्यमंत्र्यांच्या परवानगीशिवाय होणार नाहीत, आदेश जारी

मुंबई । यापुढे राज्यातील आयएएस, आयपीएस, आयएफएस आणि वर्ग-1 अधिकाऱ्यांच्या बदल्या मुख्यमंत्री उद्धव ठाकरेंच्या परवानगीशिवाय होणार नाहीत. सामान्य प्रशासन विभागाने तसा आदेशच जारी केला आहे. राष्ट्रवादी काँग्रेस आणि शिवसेना दरम्यान बदल्यांवरून तणाव निर्माण झाला होता. यानंतर भविष्यात या संदर्भात कोणताही वाद निर्माण होऊ नये म्हणून दोन्ही पक्षांच्या संमतीने नवे बदल करण्यात आलेत. सामान्य प्रशासन विभाग … Read more

तेल लावलेल्या पैलवानाची हरलेली कुस्ती ‘चेकमेट’मधून वाचकांच्या भेटीला

मधल्या काळात पत्रकार सुधीर सूर्यवंशी यांनी कट्टा न्यूज च्या माध्यमातून आपल्या विश्वसनीय स्रोतांकडून सर्वांच्या आधी नेमक्या बातम्या प्रसिद्ध केल्या होत्या.  या सर्व बातम्या अगदी खऱ्या होत्या.

अजित दादा म्हणजे सर्वपक्षीय उपमुख्यमंत्री !

टीम हॅलो महाराष्ट्र : अजित दादा आणि उपमुख्यमंत्री पद हे समीकरणच रूढ झालेलं आहे. आघाडी सरकारच्या काळात काँग्रेसचे नेते, माजी मुख्यमंत्री पृथ्वीराज चव्हाण यांच्यासोबत ते उपमुख्यमंत्री होते. मधल्या काळातील सत्ता नाट्यात त्यांनी भाजपचे नेते, माजी मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्यासोबत उपमुख्यमंत्री पदाची शपथ घेतली आणि आज अजित दादांनी शिवसेना प्रमुख, मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांच्या मंत्रिमंडळात उपमुख्यमंत्री … Read more

भीमा कोरेगाव प्रकरणात मला जाणून बुजून गोवले, संभाजी भिडेंची शरद पवारांवर अप्रत्यक्ष टीका

प्रथमेश गोंधळे, सांगली – शिवप्रतिष्ठानचे संस्थापक संभाजी भिडे यांनी पत्रकार परिषद घेऊन भीमा कोरेगाव प्रकरणावर भाष्य केले. भीमा कोरेगाव प्रकरणी माझा कोणताही संबंध नाही. त्यादिवशी मी इस्लामपूर मध्ये मंत्री जयंत पाटील यांच्या सांत्वनासाठी गेलो होतो, या प्रकरणात निष्कारण मला गोवले आहे. या मागे दुष्टबुद्धी बारामती की तेरामतीची आहे हे मला माहित नाही,या भाषेत त्यांनी शरद … Read more

सुप्रीम कोर्ट निकाल । महाराष्ट्रात उद्याच बहुमत चाचणीचे आदेश; गुप्त मतदान नको

दिल्ली प्रतिनिधी । देवेंद्र फडणवीस यांच्या शपथविधीला कॉंग्रेस, राष्ट्रवादी कॉंग्रेस व शिवसेना यांनी सर्वोच्च न्यायालयात आव्हान करणारी याचिका दाखल केली होती. यावर सर्वोच्च न्यायालयाने महाराष्ट्रातील सत्तापेच सोडविण्यासाठी उद्याच बहुमत चाचणीचे आदेश दिले आहेत. यामुळे फडणवीस सरकार यांची उद्या अग्निपरीक्षाच असेल असे म्हणावे लागेल. या आदेशात सर्वोच्च न्यायालयाने स्पष्ट भूमिका घेत उद्या होणाऱ्या बहुमत चाचणीच्या वेळी … Read more

‘#आम्ही १६२’ ; तिन्ही पक्षातील आमदारांनी घेतली एकनिष्ठेची शपथ

मुंबई प्रतिनिधी । आज मुंबईतील ग्रॅण्ड हयात या हॉटेलमध्ये शिवसेना, राष्ट्रवादी व कॉंग्रेसचे एकूण १६२ आमदार एकत्रित येऊन तिन्ही पक्षांच्या वरिष्ठ नेत्यांसह एकजुटीची शपथ घेतली. ‘आम्ही १६२’ अशी ह्या कार्यक्रमाची टॅगलाईन होती. यामध्ये आपापल्या नेत्यांशी तसेच पक्षाशी एकनिष्ठेची शपथ जमलेल्या सर्व आमदारांनी घेतली. सत्तासमीकरण जुळविन्यासाठी व भाजप विरोधात एकत्र येण्यासाठी राज्यातील या तिन्ही दलांनी ‘महाविकासआघाडी’ … Read more

पाथरी विधानसभा मतदारसंघ काबीज करण्यासाठी भूमिपुत्रांची फिल्डींग

परभणी प्रतिनिधी | गजानन घुंबरे  ऑक्टोबर मध्ये होऊ घातलेल्या विधानसभा निवडणुकीच्या दृष्टीने पाथरी विधानसभा मतदारसंघात राजकीय हालचालींना वेग आला आहे. शिवसेनेच्या बालेकिल्ल्यात दोन वेळा सुरुंग लावण्यात राष्ट्रवादी काँग्रेस पक्ष एक वेळ अपक्ष यशस्वी झालेले आहेत. 1990 पासून सलग तीन वेळा शिवसेनेने माजी आमदार हरिभाऊ लहाने यांच्या रूपाने हॅट्रिक केली होती. 2004 मध्ये राष्ट्रवादीकडून विधान परिषदेचे … Read more

विकासासाठी मी सैतानाबरोबर युती करण्यास तयार, अा. अनिल गोटे यांची खळबळजनक प्रतिक्रिया

Anil Gote MLA

धुळे | शहराच्या विकासासाठी मी सैतानाची मदत घेईन असे वाक्य १५ वर्षापूर्वी वापरले होते. राजवर्धन कदमबांडे यांना सोडून गेलेल्या घाणेरड्या दुषित रक्त पिऊन जगणाऱ्या जळवा आता त्यांच्यापासून वेगळ्या झाल्या आहेत. या पार्श्वभूमीकडे विकासाची दृष्टी असलेल्या कुठलीही व्यक्ती दुर्लक्ष करू शकत नाही. धुळे शहराचा विकास व येत्या पाच वर्षात देशातील सुंदर स्वच्छ पहिल्या १० महानगरात धुळे … Read more