मुंबईत ८ बेस्ट कर्मचाऱ्यांचा कोरोनामुळे मृत्यू

हॅलो महाराष्ट्र ऑनलाईन । महाराष्ट्रातील मुंबई हे शहर कोरोना विषाणूमुळे सर्वाधिक त्रस्त असलेल्या शहरांपैकी एक आहे. येथे कोरोना विषाणूमुळे अनेक लोकांचा मृत्यू झाला आहे तसेच मोठ्या संख्येने लोकांना कोरोना विषाणूची लागणही झालेली आहे. यादरम्यानच, आता मुंबईतील बेस्ट बस सर्व्हिसच्या कर्मचाऱ्यांनी संपावर जाण्याची घोषणा केली आहे. खरं तर, कोरोना विषाणूमुळे बेस्टच्या ८ कर्मचाऱ्यांचा मृत्यू झाला आहे, … Read more

महाराष्ट्र हे देशाच्या अर्थव्यवस्थेचे केंद्रस्थान; केंद्राने राज्यांना आर्थिक मदत करायलाच हवी – राहुल गांधी

नवी दिल्ली । काँग्रेस नेते राहुल गांधी यांनी आज व्हिडीओ कॉन्फेरंन्सिंगद्वारा काही पत्रकारांशी कोरोना संकटाच्या पार्श्वभूमीवर संवाद साधला. यावेळी गांधी यांनी केंद्र सरकारच्या सेन्ट्रलाइझ कामकाज पद्धतीवर टीका करत केंद्राने राज्य सरकारांना आर्थिक मदत करणे गरजेचे असल्याचे म्हटले. तसेच महाराष्ट्र हे देशाच्या अर्थव्यवस्थेचे केंद्रस्थान आहे. तेव्हा केंद्राने महाराष्ट्राला मदत करणे देशासाठी गरजेचे असल्याचे मत यावेळी राहुल … Read more

जमिनीवर झोपले होते रुग्ण; भाजपच्या राम कदमांनी शेयर केला व्हिडिओ

हॅलो महाराष्ट्र ऑनलाईन । महाराष्ट्रातील किंग एडवर्ड मेमोरियल या हॉस्पिटलचा एक व्हिडिओ नुकताच समोर आला आहे. या व्हिडिओमध्ये शुक्रवारी सकाळी काही रुग्ण जमिनीवरच झोपी गेलेले दिसत आहेत. भाजपचे नेते राम कदम यांनी आपल्या अधिकृत ट्विटद्वारे हा व्हिडिओ शेअर केला आहे. या रूग्णांसाठी हॉस्पिटलमध्ये बेडच उपलब्ध नव्हते, त्यामुळे त्यांना जमिनीवरच झोपावे लागले, असा आरोप या भाजप … Read more

देश तयार करणाऱ्या स्थलांतरित मजुरांवरील अन्याय जुनाच आहे..!!

एसपीआयआर, २०१९ च्या भारतातील २१ राज्यातील पोलीस कर्मचाऱ्यांसोबत करण्यात आलेल्या सर्वेक्षणातील २४% पोलिस कर्मचाऱ्यांचा असा ठाम विश्वास आहे की, गुन्हेगारी प्रवृत्ती ही स्थलांतरितांसाठी स्वाभाविकच आहे. तर ३६% पोलिसांना वाटते, स्थलांतरितांमध्ये थोड्या फार प्रमाणात गुन्हेगारी प्रवृत्ती असते.

जळगाव जिल्ह्यात आज 22 कोरोनाग्रस्तांची भर,  बाधितांची एकूण संख्या 232

जळगाव प्रतिनिधी । जळगाव जिल्ह्यात जळगाव, भुसावळ, रावेर, फैजपूर, चोपडा, अमळनेर, भडगाव, यावल येथील स्वॅब घेतलेल्या 78 कोरोना संशयित व्यक्तींचे नमुना तपासणी अहवाल प्राप्त झालेत. त्यापैकी 56 व्यक्तींचे तपासणी अहवाल निगेटिव्ह तर बावीस व्यक्तींचे तपासणी अहवाल हे पॉझिटिव्ह आले आहेत. पॉझिटिव्ह आढळलेल्या व्यक्तींमध्ये भुसावळ येथील एक, जळगाव शहरातील दर्शन कॉलनी दोन, गेंदालाल मील एक, पवननगर … Read more

व्यथा मजुरांची|रस्त्यातून चालत जातानाच ‘तिने’ दिला बाळाला जन्म, त्यानंतर बाळासहित चालली तब्बल १६० किलोमीटर

हॅलो महाराष्ट्र ऑनलाईन l सरकारने एवढे प्रयत्न केल्यानंतरही काही परप्रांतीय मजूर आपल्या घरी जाण्यासाठी अजूनही पायी प्रवास करताना दिसत आहेत. मध्यप्रदेश आणि महाराष्ट्र बॉर्डरवर बाळाला जन्म देऊन 1 तासानंतर पुन्हा 160 किलोमीटर पायी प्रवास करणाऱ्या महिलेची कहाणी ही अंगावर शहारे आणणारी आहे. शकुंतला नावाची ही महिला आपल्या पतीसोबत नाशिकला राहत होती. ही महिला गरोदर असून … Read more

सांगली जिल्ह्यात आणखी तिघांना कोरोनाची लागण

सांगली प्रतिनिधी | प्रथमेश गोंधळे सांगली जिल्ह्याचा ऑरेंज झोनमध्ये समावेश झाल्यानंतर प्रशासनाकडून काही प्रमाणात शिथिलता देण्यात आल्यानंतर कोरोना रुग्णांच्या संख्येत वाढ होत असल्याचे आज स्पष्ट झाले. सांगली मिरज आणि जत तालुक्यातील अंकलेत मध्ये आणखी तिघांचा कोरोना अहवाल पॉझिटिव्ह आला. मिरज होळीकट्टा येथील ६८ वर्षीय महिला, सांगली येथील फौजदार गल्लीतील ४० वर्षीय महिला तर अंकले येथील … Read more

कोरोना संकटात शिक्षकांच्या अडचणी दूर करण्यासाठी शिक्षणमंत्र्यांना पत्र

राज्यातील शिक्षकांना कोरोना काळात कराव्या लागणाऱ्या ड्युटी संदर्भात आणि त्यांच्या सुरक्षेसंदर्भात एमफुक्टो या शिक्षक संघटनेत उपाध्यक्ष पदावर कार्यरत असणाऱ्या शिक्षकांनी पत्र लिहिलं आहे. आपल्या मागण्या त्यांनी शिक्षणमंत्री वर्षा गायकवाड यांच्यापुढे मांडल्या आहेत.

देशात या राज्यांत पुढच्या २४ तासांत येणार वादळ; हवामान खात्याचा अंदाज

हॅलो महाराष्ट्र ऑनलाईन । एकीकडे संपूर्ण देश सध्या कोरोनाच्या संकटाशी झुंज देत आहे, तर दुसरीकडे देशातील अनेक राज्यांत अवकाळी पाऊस आणि धूळीचे वादळही सुरु आहे, असे भारतीय हवामानशास्त्र विभागाने सांगितले की, येत्या २४ तासांत जयपूर, दौसा, नागौर, अजमेर, श्रीमाधोपूर, अलवर, भरतपूर, करौली आणि धौलपूर जिल्ह्यात वादळी वाऱ्यासह ३५ किमी / तास वेगाने या वादळाचा अंदाज … Read more