राज्यात महाविकास आघाडीही मोफत कोरोना लस देईल – नवाब मलिक

Nawab Malik

हॅलो महाराष्ट्र ऑनलाइन | बिहार विधानसभा निवडणुकीच्या जाहीरनाम्यात भाजपने सत्ता आल्यानंतर मोफत कोरोना लस देण्याचं आश्वासन दिलं आहे. त्यामुळे इतर अनेक राजकिय पक्ष भाजपवर टीका करत आहेत. त्यातच कोरोना लस भाजप लोकांचे जीव वाचवण्यासाठी देत आहे की निवडणुका जिंकण्यासाठी देत आहे, असा सवाल राष्ट्रवादीच्या नवाब मलिक यांनी केला आहे. आणि राज्यात महाविकास आघाडीही मोफत लस … Read more

रेमडेसिव्हीर इंजेक्शन खाजगी रुग्णालयात मिळणार फक्त 2360 रुपयांत ; राज्य शासनाने निश्चित केले दर

remedivir injection

हॅलो महाराष्ट्र ऑनलाइन | खासगी रुग्णालयात उपचार घेणाऱ्या कोरोनाबाधितांना रेमडेसिव्हीर इंजेक्शन योग्य किंमतीत मिळावे यासाठी शासनाने त्याचे दर निश्चित केले असून फक्त २३६० रुपयांना हे इंजेक्शन उपलब्ध होण्यासाठी प्रत्येक जिल्ह्यात एक औषध केंद्र निश्चित करण्यात आले आहे. त्यामुळे रुग्णांना वेळेवर आणि योग्य किंमतीत रेमडेसिव्हीर इंजेक्शन मिळावे, यासाठी जिल्हाधिकारी, महापालिका आयुक्त यांनी दक्षता घेण्याचे आवाहन आरोग्य … Read more

मुख्यमंत्री उद्धव ठाकरेंची मोठी घोषणा, अतिवृष्टीग्रस्तांसाठी 10 हजार कोटींचं पॅकेज जाहीर

हॅलो महाराष्ट्र ऑनलाइन | राज्यात परतीच्या पावसाने अतिवृष्टी झाली असून शेतकऱ्यांच हातातोंडाशी आलेलं पीक मातीमोल झालं आहे. शेतकरी पूर्णपणे हवालदिल झाला असतानाच राज्यातील अतिवृष्टीग्रस्तांना राज्यातील महाविकास आघाडी सरकारने मोठा दिलासा दिला आहे. मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी आज अतिवृष्टीग्रस्तांना 10 हजार कोटींचं पॅकेज जाहीर केलं आहे. ही मदत नुकसानग्रस्तांना तातडीने वितरित करण्यात येणार असल्याचं जाहीर केलं. … Read more

मुख्यमंत्र्यांच्या दौऱ्यात शेतकऱ्यांना दिलासा नाहीच – देवेंद्र फडणवीस

हॅलो महाराष्ट्र ऑनलाइन | मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी सोलापुरात केलेल्या पाहणी दौऱ्यानंतर कोणताही दिलासा मिळालेला नाही. केंद्रातून मदत कशी येते, याची माहिती राष्ट्रवादीचे अध्यक्ष शरद पवार यांना आहे, असं म्हणत विरोधी पक्षनेते देवेंद्र फडणवीस यांनी उस्मानाबाद दौऱ्यात सत्ताधाऱ्यांवर निशाणा साधला. फडणवीसांनी पत्रकार परिषद घेत महाविकास आघाडी सरकारवर निशाणा साधला. यापूर्वी मुख्यमंत्री नसताना उद्धव ठाकरे यांनी शेतकऱ्यांना नुकसानभरपाई … Read more

विरोधी पक्षनेते देवेंद्र फडणवीस करणार अतिवृष्टी भागांचा दौरा

Devendra Fadanvis

हॅलो महाराष्ट्र ऑनलाइन | राज्यातील अनेक भागांमध्ये परतीच्या पावसाने अक्षरश: थैमान घातले आहे. त्यामुळे शेकडो हेक्टर शेती पाण्याखाली गेली आहे. शेतकऱ्यांचे हातातोंडाशी आलेले सोन्यासारखे पीक मातीमोल झाले आहे. मध्य महाराष्ट्र, कोकण आणि मराठवाडय़ात परतीच्या पावसामुळे पिकांचं खूप मोठय़ा प्रमाणावर नुकसान झालं आहे. पावसामुळे हातचं पीक गेल्याने बळीराजा अडचणीत सापडला आहे.  शेतकर्‍याला दिलासा देण्यासाठी आणि झालेल्या … Read more

कोणी कितीही आपटली तरी बॉलिवूडच्या केसाला धक्का लागणार नाही – शिवसेना

sanjay raut

हॅलो महाराष्ट्र ऑनलाइन | उत्तर प्रदेशात नवी बॉलिवूडनगरी उभारण्याची घोषणा मुख्यमंत्री योगी यांनी केल्यानंतर शिवसेनेने आक्रमक भूमिका घेतली आहे. बॉलिवूडला संपविण्याचा डाव खपवून घेणार नाही, असा इशारा मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी दिला होता. त्यातच मनसेनेही कधी नव्हे ते मुख्यमंत्र्यांच्या सुरात सूर मिसळून जाणीवपूर्वक बॉलीवूडलाच बदनाम करण्याचा डाव रचला जातोय अस वक्तव्य केले होते.आणि एकप्रकारे शिवसेनेला … Read more

धक्कादायक !! पोटच्या पोरीवर लैंगिक अत्याचाराचा प्रयत्न ; नराधम बापाला अटक

rape

हॅलो महाराष्ट्र ऑनलाइन | बाप – लेकीचं नात हे मायेचं नात असत अस म्हणल जाते. परंतु आज याच नात्याला काळिमा फासणारी घटना घडली आहे. पोटच्या नऊ वर्षीय मुलीवर लैंगिक अत्याचाराचा प्रयत्न करणा-या नराधम बापाला रामनगर पोलीसांनी अटक केली आहे. ही घटना गुरूवारी दुपारी 2 वाजता डोंबिवली पुर्वेकडील पाथर्ली, शेलार नाका परिसरातील त्रिमुर्ती वसाहतीत घडली. क्षयरोगाची लागण … Read more