व्हाट्सअप ग्रुप जॉईन करा
Take a fresh look at your lifestyle.
Browsing Tag

mahavikas agahdi

महाविकास आघाडी सरकार बैलासारखं; टोचल्याशिवाय पुढेच जात नाही, गडकरींची जोरदार टीका

नागपूर । ''महाविकास आघाडी सरकार बैलासारखं आहे. या सरकारला सतत टोचत राहावं लागतं. त्याशिवाय ते पुढेच नाही,'' असा टोला केंद्रीय भूपृष्ठ वाहतूक मंत्री नितीन गडकरींनी लगावला आहे. नागपूर पदवीधर…

महाविकासआघाडीने मराठा समाजाच्या पाठीत खंजीर खुपसला- चंद्रकांत पाटील

पिंपरी-चिंचवड । मराठा आरक्षणाबाबत महाविकासआघाडीने मराठा समाजाच्या पाठीत खंजीर खुपसला असल्याची बोचरी टीका भाजप प्रदेशाध्यक्ष चंद्रकांत पाटील यांनी केली. पिंपरी-चिंचवडमध्ये भाजपाकडून दिव्यांग…

‘महाभकास आघाडीला मराठा आरक्षण सर्वोच्च न्यायालयात टिकवता आलं नाही’- चंद्रकांत पाटील

मुंबई । मराठा आरक्षणाच्या अंमलबजावणीस सुप्रीम कोर्टाने आज तात्पुरती स्थगिती दिल्यानंतर त्यावर प्रतिक्रिया येऊ लागल्या असून महाराष्ट्र भाजपने महाविकास आघाडी सरकारला या मुद्द्यावरून घेरले आहे.…

कोरोना काळात ‘हा’ एकमेव धंदा ठाकरे सरकारने चालवला आहे; फडणवीसांचा गंभीर आरोप

नागपूर । कोरोना विषाणू प्रादुर्भावच्या मुद्यावरुन भाजप पुन्हा आक्रमक झाले आहे. राज्यातील ठाकरे सरकार केवळ बदल्या करण्यात व्यस्त आहे. बदल्या करणं हा एकमेव धंदा शासनात चालला आहे. असा घणाघाती…

राज्य सरकारने ‘त्या’ प्रकरणात आधीच शहाणपणा दाखवायला हवा होता- राधाकृष्ण विखे पाटील

अहमदनगर । माजी मंत्री व भाजपचे आमदार राधाकृष्ण विखे-पाटील यांनी सुशांतसिंह राजपूत प्रकरणावरून राज्यातील महाविकास आघाडी सरकारवर पुन्हा एकदा तोफ डागली आहे. सुशांतसिंह प्रकरणाचा तपास सीबीआयकडे…

गणपती विसर्जनानंतर महाविकासआघाडीचंही विसर्जन झालंच समजा- रामदास आठवले

मुंबई । अजित पवार यांचे पूत्र पार्थ पवार यांच्याबाबत शरद पवारांनी जाहीरपणे केलेलं हे वक्तव्य पाहता अनेक चर्चांना उधाण आलं आहे. या घटनेवरून महाविकासआघाडीच्या भवितव्याशी निगडित रिपाईचे अध्यक्ष…

महाविकास आघाडीच्या मंत्र्यांनी बदली घोटाळा करत पैसे गोळा केले; चंद्रकांत पाटलांचा गंभीर आरोप

मुंबई । महाविकास आघाडी सरकारच्या मंत्र्यांनी १५ टक्के बदल्यांच्या नावाखाली अनेक मलाईदार ठिकाणी मर्जीतील अधिकाऱ्यांच्या बदल्या करून प्रचंड पैसा गोळा केला आहे, असा आरोप करतानाच या प्रकरणाची…

‘महाविकास आघाडीचे सरकार म्हणजे एका नवऱ्याच्या दोन बायका’- राम शिंदे

मुंबई । दुधाच्या खरेदी दरात वाढ करण्याच्या मागणीसाठी भाजपसह मित्र पक्षांनी राज्यव्यापी आंदोलन पुकारलं आहे. अहमदनगर जिल्ह्यातील कर्जत तालुक्यातही राम शिंदे यांच्या नेतृत्वाखाली आंदोलन करण्यात…

भाजपचीचं आमच्या संपर्कात; फुटणाऱ्या ४० आमदारांची यादी तयार; बच्चू कडूंचा दावा

अमरावती । राज्यातील तीन पक्षाचे महाविकास आघाडीचे सरकार कोसळेल असा वारंवार दावा विरोधी पक्ष भाजपमधून करण्यात येतोय. दरम्यान,महाविकास आघाडी भक्कम असल्याचे वारंवार सत्तेतील नेते सांगत असताना…

महाविकास आघाडीचे सरकार म्हणजे ‘लिव्ह इन रिलेशनशिप’- देवेंद्र फडणवीस

मुंबई । महाविकास आघाडीचं सरकार म्हणजे लिव्ह इन रिलेशनशिप आहे. आपसातील अंर्तविरोधामुळेच हे सरकार पडेल सरकार पाडण्यासाठी आम्ही कुठलेही प्रयत्न करणार नाही. आम्हाला त्यात अजिबात रस नाही” असे…