मविआचे शिष्टमंडळ राज्यपालांच्या भेटीला; करणार ‘ही’ महत्वाची मागणी

हॅलो महाराष्ट्र ऑनलाईन | मुंबईत विधानभवन इथे अर्थसंकल्पीय अधिवेशनाच्या दुसऱ्या दिवशी चांगलाच गदारोळ झाला. या गदारोळामुळे अर्थसंकल्पीय अधिवेशन सोमवारपर्यंत तहकूब करण्यात आले. दरम्यान महाविकास आघाडी सरकारची राज्य मंत्रिमंडळाची आज सायंकाळी महत्वाची बैठक घेतली जाणार हाये. दोन दिवसांच्या अधिवेशनात अनेक घडामोडी घडल्या. यावेळी भाजपने ओबीसी आरक्षणाच्या मुद्यांवरून आघाडीला धारेवर धरले. तर राज्यपालाच्या अभिभाषण न करताच सभागृहातून … Read more

“प्रत्येकाचे मुखवटे उतरवल्याशिवाय मी राहणार नाही, माझे शब्द लिहून ठेवा”; संजय राऊतांचा इशारा

SANJAY RAUT

हॅलो महाराष्ट्र ऑनलाईन | शिवसेना खासदार संजय राऊत आणि भाजपचे माजी खासदार किरीट सोमय्या यांच्यात सध्या आरोप प्रत्यारोप केले जात आहे. दरम्यान संजय राऊत यांनी आज आर्यन खानला एनसीबीच्या एसआयटीने क्लीनचिट दिल्यानंतर भाजप आणि किरीट सोमय्यांवर टीका केली आहे. “या प्रकरणात बनाव केला गेला होता. आर्यन प्रकरणात जसा बनाव केला तसाच बनाव आमच्या प्रकरणात केला … Read more

“महाविकास आघाडी सरकारमध्ये मित्र पक्षांवर अन्याय, अन्यथा आम्ही नवीन मित्रपक्ष शोधू”: प्रा. जोगेंद्र कवाडे

सांगली प्रतिनिधी । प्रथमेश गोंधळे “राज्यात महाविकास आघाडीचे सरकार बनविण्यासाठी मित्रपक्षांनीही हातभार लावला आहे, पण सत्ता मिळून अडीच वर्षे झाली तरीही मित्रपक्षांना सत्तेत वाटा मिळालेला नाही. ही राजकीय नीतिमत्ता म्हणता येणार नाही. मित्रपक्षांनी यासंदर्भात वारंवार आठवण करून दिली, तरीही दुर्लक्ष केले जात आहे. आघाडीतील नेत्यांनी गांभीर्याने विचार करावा अन्यथा आम्हाला नवीन मित्रपक्ष शोधावा लागेल,” असा … Read more

“संपूर्ण राज्य सरकारलाच लकवा भरलाय “, चंद्रकांत पाटील यांची महाविकास आघाडी सरकारवर बोचरी टीका

सांगली । काँग्रेस आणि राष्ट्रवादीच्या आघाडी सरकारच्या काळात राष्ट्रवादीचे नेते शरद पवार यांनी तत्कालीन मुख्यमंत्र्यांवर टीका केली होती. मुख्यमंत्र्यांच्या हाताला लकवा भरलाय काय? असे म्हणत राष्ट्रवादी काँग्रेसने सरकारचा पाठिंबा काढला होता. आता मात्र संपूर्ण महाविकास आघाडी सरकारलाच लकवा भरल्याची स्थिती आहे. या सरकारने कोणतेच काम पूर्ण केले नाही. मराठा आरक्षणापासून ते धनगर आरक्षणा पर्यंत आणि … Read more

महाविकास आघाडीचे सरकार इंग्रजांप्रमाणे पण आम्हीही लढा सुरूच ठेवणार ; गुणरत्न सदवर्ते यांचा इशारा

हॅलो महाराष्ट्र ऑनलाईन । राज्य सरकारने एसटी कर्मचाऱ्यांना पगारवाढ केल्यानंतर काही कर्मचारी कामावर हजर झाले मात्र, काहींनी विलीनीकरणावर ठाम राहत संप सुरु ठेवला आहे. त्या कर्मचाऱ्यांवर कारवाई केली जात असल्याने त्यावरून अॅड. गुणरत्न सदावर्ते यांनी महाविकास आघाडी सरकावर हल्लाबोल केला. “राज्यात काही ठिकाणी पोलिसांकडून तसेच आगारप्रमुखांकडून जाणीवपूर्वक कर्मचाऱ्यांवर दबाव टाकून त्यांना कामावर रुजू होण्यास भाग … Read more

आघाडी सरकारने संविधान दिनी तरी राज्य भीमाच्या कायद्यानं चालतंय हे दाखवून द्यावं; चित्रा वाघ यांचा हल्लाबोल

हॅलो महाराष्ट्र ऑनलाईन । वसईच्या ग्रामीण भागातील आदिवासी महिलांना चोर समजून पोलिसांनी बेदम मारहाण केली असल्याचा प्रकार समोर आला आहे. या प्रकारावरून भाजपच्या नेत्या चित्रा वाघ यांनी महाविकास आघाडी सरकावर संविधान दिनाच्या दिवशी निशाणा साधला आहे. “आदिवासी महिलांना बेदम मारहाण करणाऱ्या पोलिसाचं महाविकास आघाडी सरकारने तात्काळ निलंबन करावं आणि संविधान दिनी तरी राज्य भीमाच्या कायद्यानं … Read more

लाज वाटली पाहिजे या सरकारला; एसटी कर्मचारी आंदोलनावरून चित्राताई वाघ यांची घणाघाती टीका

हॅलो महाराष्ट्र ऑनलाईन | मुंबईतील आझाद मैदानावर एसटी कर्मचाऱ्यांकडून आंदोलन केले जात आहे. या आंदोलनाच्या मुद्द्यावरून आज भाजपच्या प्रदेश उपाध्यक्षा चित्राताई वाघ यांनी महाविकास आघाडी सरकावर निशाणा साधला आहे. “चौदा दिवस झाले एसटी कर्मचारी आंदोलन करीत आहे. लाज वाटली पाहिजे या सरकारला. जे जुगार खेळले. त्यांनी आपल्या वचनाम्यात लिहले कि एसटीचे विलीनीकरण करू हे. काढा … Read more

…तर शिवसेना पुढील सर्व निवडणूका स्वबळावर लढणार; शंभूराज देसाईंचा ईशारा

सातारा । सातारा जिल्हा मध्यवर्ती बँकेच्या संचालक मंडळाच्या पंचवार्षिक निवडणुकांचे निकाल जाहीर झाले. या निवडणुकीत विजयासाठी अनेक दिग्गज नेत्यांनी आपली प्रतिष्ठापणाला लावली. अनेक दिग्गजांना पराभवाचा सामना करावा लागला. पाटण सोसायटी गटात शिवसेनेचे आमदार तथा गृहराज्यमंत्री शंभूराज देसाई यांचा पराभव झाला. पराभवानंतर गृहराज्यमंत्री शंभूराज देसाई यांनी राष्ट्रवादी काँग्रेसवर हल्लाबोल केला आहे. “राष्ट्रवादी काँग्रेस कडून शब्द पाळला … Read more

ठाकरेंच्या हातातला राज्याचा रिमोट कंट्रोल पवारांच्या हाती; प्रवीण दरेकरांचा टोला

हॅलो महाराष्ट्र ऑनलाईन । एसटी महामंडळाच्या विलीनीकरणाच्या मुद्यांवरून भाजप नेत्यांकडून महाविकास आघाडी सरकारवर निशाणा साधला जात आहे. एसटी कर्मचाऱ्यांच्या प्रश्नी आता राष्ट्रवादी काँग्रेस अध्यक्ष शरद पवार यांनी बैठक घेत पुढाकार घेतला. यावरून भाजप नेते तथा विरोधीपक्षनेते प्रवीण दरेकर यांनी शरद पवार व उद्धव ठाकरे यांना टोला लगावला आहे. एकेकाळी राज्याचे पॉवर स्टेशन मातोश्रीवर होते. बाळासाहेब … Read more

महाराष्ट्र सरकार केंद्रशासित करून केंद्राला चालवायला द्या; खासदार प्रितम मुंडेंचा घणाघात

बीड – महाविकास आघाडी सरकारच्या दोन वर्षांत सरकारला एकही मुद्द्यावर यश आलेले नाही. प्रत्येक अपयशासाठी केंद्राकडे बोट दाखविले जाते. मग, महाराष्ट्र सरकार केंद्रशासित करा आणि केंद्र सरकारला चालवायला द्या, असा टोला भाजपच्या प्रदेश उपाध्यक्ष खासदार प्रितम मुंडे यांनी लगावला. ओबीसी आरक्षण देखील राज्य सरकारच्या नाकर्तेपणामुळे गेले आहे. केंद्र सरकार इम्पेरिकल डेटा देत नसल्याचा राज्याचा आरोप … Read more