राज्यस्तरीय शालेय कुस्ती क्रीडा स्पर्धेचे आमदार महेश शिंदेंच्या हस्ते उद्घाटन

Mahesh Shinde Satara Wrestling competition

सातारा प्रतिनिधी । सकलेन मुलाणी सातारा जिल्हा क्रीडा परिषद व सातारा जिल्हा क्रीडा अधिकारी कार्यालय यांच्यावतीने नुकत्याच राज्यस्तरीय शालेय कुस्ती क्रीडा स्पर्धांना सुरुवात झाली. या स्पर्धांचे शिंदे गटाचे आमदार महेश शिंदे यांच्या हस्ते उदघाटन करण्यात आले. यावेळी जिल्हाधिकारी रुचेश जयवंशी, स्व.पै.खाशाबा जाधव यांचे चिरंजीव रणजित जाधव, आंतरराष्ट्रीय पंच नवनाथ ढमाळ, दिलीप पवार, आर. वाय. जाधव … Read more

साताऱ्यातील फलटणमध्ये केंद्रीय मंत्री नितीन गडकरी यांचे जल्लोषात स्वागत

Nitin Gadkari Phaltan

सातारा प्रतिनिधी । शुभम बोडके केंद्रीय सडक परिवहन, महामार्ग मंत्री नितीन गडकरी यांच्या उपस्थितीत आज फलटणमध्ये भव्य कार्यक्रमाचे आयोजन करण्यात आले आहे. यावेळी फलटण-बारामती आणि लोणंद-सातारा या महामार्गाचे भूमिपूजन आणि लोकार्पण सोहळा पार पडणार आहे. या कार्यक्रमासाठी मंत्री गडकरी नुकतेच दाखल झाले. यावेळी ढोल, ताशा घोडे, हत्ती यांच्याशी सहाय्याने त्यांचे स्वागत करण्यात आले. फलटणमध्ये मंत्री … Read more

जिल्हा परिषदेच्या शिक्षण विभागातील घोटाळा 150 कोटींवर : आ. महेश शिंदे

Satara Zilla Parishad

सातारा प्रतिनिधी| शुभम बोडके नागपूरच्या हिवाळी अधिवेशनात सातारा जिल्हा परिषदेतील शिक्षण विभागाची परिस्थिती मांडली. सातारा जिल्हा परीषदेच्या शिक्षण विभागामधे 65 कोटींचा घोटाळा हा पंधरा दिवसामध्ये करण्यात आला आहे. परंतु तिथल्या शिक्षण अधिकाऱ्यांनी कशी क्लिन चीट दिलेली आहे. की त्यामध्ये अनियमितता आढळत नाही. मी या ठिकाणी ठामपणे ठरवलेलं आहे. या संपूर्ण घोटाळ्याचा पर्दाफाश करणार आहे. यामधे … Read more

शिंदे गटाचे आ. महेश शिंदे म्हणतात : आम्हाला मिळाले 50 खोके पण…

Mahesh Shinde

सातारा प्रतिनिधी| शुभम बोडके आम्हाला मिळाले 50 खोके. पण तुमच्या पोटात का दुखतंय, असा प्रतिसवाल शिंदे गटाचे आमदार महेश शिंदे यांनी महाविकास आघाडीच्या नेत्यांना केला आहे. कोरेगाव (Koregaon) तालुक्यातील सातारारोड येथे झालेल्या शिंदे गटाच्या नवनिर्वाचित सरपंच आणि सदस्यांच्या सत्कार समारंभ कार्यक्रमात आ. महेश शिंदे (MLA Mahesh Shinde) बोलत होते. राष्ट्रवादीचे विधान परिषद आमदार शशिकांत शिंदे … Read more

काय सांगता : मेडिकल काॅलेजवर 1 कोटीचा दरोडा, तरी तक्रार नाही

Satara Medical College

सातारा प्रतिनिधी| शुभम बोडके ग्रामपंचायत निकाला नंतर कोरेगाव विधानसभा मतदारसंघातील राजकारण चांगलच तापू लागलं आहे. विधान परिषदेचे आमदार शशिकांत शिंदे यांनी कोरेगावचे आमदार महेश शिंदे यांच्यावर जहरी टिका केली आहे. आमदार शिंदे आणि त्यांच्या कार्यकर्त्यांनी मेडीकल काॅलेजच्या जागेत दरोडा टाकला असुन सुमारे 1 कोटींच्या किमतीचे स्टील भंगारात विकल्याचा आरोप महेश शिंदे यांच नाव नं घेता … Read more

कोरेगावात राष्ट्रवादीच्या गडाला मोठं खिंडार; शिंदे गटाचाच बोलबाला

Mahesh Shinde NCP shashikant shinde

सातारा प्रतिनिधी । शुभम बोडके सातारा जिल्ह्यातील 259 ग्रामपंचायतींच्या सार्वत्रिक निवडणुकांसाठी आज मतमोजणी पार पडली. सातारा जिल्ह्यात पार पडलेल्या निवडणुकीत कोरेगाव तालुक्यात मुख्यमंत्री एकनाथ शिंदे गटाने राष्ट्रवादी काँग्रेसच्या गडाला मोठे खिंडार पाडले. कोरेगाव तालुक्यात शिंदे गटाचे आमदार महेश शिंदे यांच्या गटाने 51 पैकी 34 जागांवर मोठा विजय मिळवला तर राष्ट्रवादी काँग्रेसचे आमदार शशिकांत शिंदे यांच्या … Read more

Grampanchayat Election Results 2022 : सातारा जिल्ह्यात कोणत्या गावात कोणाची सत्ता? पहा LIVE Update

Election Result

हॅलो महाराष्ट्र ऑनलाईन । महाराष्ट्रात अनेक ग्रामपंचायत निवडणुकांचा आज निकाल लागणार आहे. Grampanchayat Election Results 2022 निवडणुकीमुळे अगदी स्थानिक गाव पातळीवर राज्यातील अनेक दिग्गजांची प्रतिष्ठा पणाला लागली आहे. या निवडणुकीत महाविकास आघाडी विरुद्ध शिंदे गट, भाजप असा सामना रंगला आहे. राज्यातील सातारा जिल्ह्यातही निवडणूक होत असल्याने जिल्ह्यातील भाजप, काँग्रेस, शिवसेना, राष्ट्रवादी काँग्रेस व ठाकरे गटाच्या नेत्याची प्रतिष्ठा … Read more

कुमठे ग्रामपंचायत : 9 जागा जिंकत राष्ट्रवादीचं बहुमत; सरपंचपद मात्र महेश शिंदे गटाकडे

Shashikant Shinde Mahesh Shinde

सातारा प्रतिनिधी । शुभम बोडके सातारा जिल्ह्यातील ग्रामपंचायत निवडणुकीत मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्या गटाचा करिष्मा पहायला मिळत आहे. याचाच प्रत्यय कोरेगाव तालुक्यातील कुमठे गावच्या ग्रामपंचायत निवडणुकीत आला आहे. या ठिकाणी निवडणुकीत ट्वीस्ट निर्माण झाले आहे. कारण राष्ट्रवादी काँग्रेसचे आमदार शशिकांत शिंदे गटाचे 9 उमेदवार विजयी झाले आहेत तर शिंदे गटाचे आमदार महेश शिंदे गटाला 6 … Read more

विकास काम केलं नाही म्हणणाऱ्यावर शिंदे गटातील आमदाराच्या बहिणीने उचलला हात? साताऱ्यात राजकारण तापलं

हॅलो महाराष्ट्र ऑनलाईन । सातारा जिल्ह्यातील 319 ग्रामपंचायतीच्या रणधुमाळीला सुरुवात झाली आहे. या निवडणुकांच्या प्रचाराचा आज शेवटचा दिवस असल्याने मोठ्या प्रमाणात गावोगावी राजकीय वातावरण तापलेले पहायला मिळाले. मात्र शिंदे गटाचे आमदार महेश शिंदे यांची बहीण डॉक्टर अरुणा बर्गे या क्षेत्र माहुली ग्रामपंचायत निवडणुकीत गाडीत बसुन एका व्यक्तीवर चांगल्याच संतापल्या. त्यामुळे त्याठिकाणी काही वेळ तणावाचे वातावरण … Read more

राष्ट्रवादीच्या वाठार स्टेशन गटाच्या डॉ. अभय तावरेंचा कार्यकर्त्यांसह शिंदे गटात जाहीर प्रवेश

Dr. Abhay Thawre News

सातारा प्रतिनिधी । शुभम बोडके सातारा जिल्ह्यातील संवेदनशील जिल्हा परिषद गट म्हणून वाठार स्टेशन गटाची ओळख आहे. या गटात राष्ट्रवादीची सत्ता असल्याने हा गट राष्ट्रवादीचा बालेकिल्ला मानला जातो. येथील गटात कायम विकासासाठी अग्रेसर राहून काम करणारे माजी जिल्हा परिषद सदस्य म्हणून डॉ. अभय तावरे यांच्याकडे पाहिले जाते. मात्र, त्यांनी राष्ट्रवादीच्या शिर्डीतील मेळाव्यास जाण्याऐवजी थेट शिंदे … Read more