आ. शशिकांत शिंदेच्या “त्या” वक्तव्यामुळे कार्यकर्त्यांनी आणले घोडे

सातारा प्रतिनिधी | शुभम बोडके काही दिवसांपूर्वी किसनवीर कारखान्याच्या निवडणुकीच्या सभेच्या वेळी आमदार शशिकांत शिंदे यांनी नाव न घेता शिवसेना आमदार महेश शिंदे यांना टोला लगावला होता. यावेळी आमदार शशिकांत शिंदे यांनी सातारा जिल्ह्यात किसनवीर सहकारी साखर कारखान्याच्या निवडणुकीने शेवटचा टप्पा गाठला होता. यामध्ये महाराष्ट्र राज्याचे माजी मंत्री व विधान परिषदेचे आमदार शशिकांत शिंदे यांनी … Read more

बारामतीच्या नादाला जेवढे लागले तेवढे संपले : आ. शशिकांत शिंदे

सातारा प्रतिनिधी | शुभम बोडके बारामतीच्या जेवढे नादाला लागले तेवढे संपले. राजकारणात ताजे उदाहरण बघायचे झाले तर हर्षवर्धन पाटील यांच्यापासून अनेक जणांनी बारामतीचा नाद केला. परंतु ज्यांनी नाद केला तेवढे संपून गेले, हा इतिहास आहे. त्याच पध्दतीने भविष्यात यांना त्यांची जागा दाखविली जाईल, असा इशारा माजी मंत्री व विधान परिषदेचे आ. शशिकांत पाटील यांनी आ. … Read more

देगाव रस्त्याचे काम निकृष्ठ : आ. महेश शिंदेंनी धरले ठेकेदारासह बांधकाम विभागाला धारेवर

सातारा प्रतिनिधी | शुभम बोडके सातारा शहरालगत असलेल्या औद्योगिक वसाहतीत जाणाऱ्या देगाव रोडचे काम सुरू आहे. मात्र, या रस्त्याचे काम निकृष्ट दर्जाचे सुरू असून ठेकेदार व बांधकाम विभागाचे अधिकारी मनमानी करत असल्याचा आरोप स्थानिकांनी केला. यावेळी कोरेगाव मतदार संघाचे शिवसेना आमदार महेश शिंदे यांनी घटनास्थळी दाखल होत चांगलेच आक्रमक झाले होते. देगाव फाट्यापासून 1.2 किलोमीटर … Read more

अमर प्रेम उठलं अन् जरंडेश्वर कारखाना हस्तांतरीत केला : आ. महेश शिंदे

सातारा | फलटणचा लाल दिवा कसा काढून घ्यायचा, हा विचार आमच्या इथल्या आमदाराच्या डोक्यात येत होता. तेव्हा जवळचे कनेक्शन कुठून जाते तर ते औंधमधून जाते. कारण बारामती- औंध कनेक्शन लय जोरात आहे. या बहाद्दराने ताईच्या कानात सांगितलं तुम्हांला कारखाना गिप्ट देतो. ताईला कारखाना गिप्ट दिला. जरंडेश्वर कारखाना टेंडर न भरता गेला. मी सत्य बोलत आहे. अमर प्रेम एवढं उठल होत, की त्या प्रेमाला जागृत राहून तो कारखाना नावावर केला. जसा शहाजानं मुमताजच्या नावानं ताजमहाल बांधला तसा आमचा जरंडेश्वर कारखाना 27 हजार शेतकऱ्याचे शेअर्स खावून स्वतः च्या प्रेमाच्या पायात हस्तांतरीत केला, असल्याचा आरोप आ. महेश शिंदे यांनी केला आहे.

Read more

राष्ट्रवादीने आमच्याशी गद्दारी करून जिल्हा मध्यवर्ती बँकेतून काढले; महेश शिंदेंचा हल्लाबोल

सातारा प्रतिनिधी । शुभम बोडके सातारा जिल्ह्यात चुरशीची आणि प्रतिष्ठेची समजली जाणारी कोरेगाव नगर पंचायत निवडणुकीत शिवसेनेचे आमदार महेश शिंदे यांच्या परिवर्तन पॅनल 14-7 ने विजयी झाले. विजयानंतर शिवसेना आमदार महेश शिंदे यांचा पुन्हा एकदा राष्ट्रवादी पक्षावर घणाघाती टीका केली आहे. राष्ट्रवादीने आमच्याशी गद्दारी करून आम्हाला मध्यवर्ती बँकेतून काढले, अशी टीका करीत शिंदेनी राष्ट्रवादी काँग्रेसवर … Read more

सातारा जिल्हा नगरपंचायत निवडणुक : कोरेगाव नगरपंचायतीवर आमदार महेश शिंदेंच्या पॅनलची सत्ता; शशिकांत शिंदेंना धक्का

हॅलो महाराष्ट्र ऑनलाईन । सातारा जिल्ह्यातील लोणंद, कोरेगाव, पाटण, वडूज, खंडाळा आणि दहिवडी अशा सहा नगरपंचायतीची निवडणुकीसाठी प्रत्यक्ष मतमोजणीला सुरुवात झाली आहे. दरम्यान कोरेगाव नगर पंचायतीच्या 17 जागांसाठी मतमोजणी सुरुवात झाली असून पहिल्या नऊ जागा वरती मतमोजणी पार पडली. यामध्ये आठ जागावरती शिवसेनेचे आमदार महेश शिंदे यांच्या पॅनलने आघाडी घेतली आहे. त्यामुळे कोरेगावमध्ये सत्ता परिवर्तन … Read more

आ. महेश शिंदेचा इशारा : राष्ट्रवादीने आघाडी धर्म न पाळल्यास आम्हांलाही पर्याय मोकळे

सातारा | सातारा जिल्हा बॅंकेत आम्हाला अपेक्षा म्हणून महाविकास आघाडीचा घटक पक्ष म्हणून शिवसेनेला दोन किंवा तीन जागा मिळणे अपेक्षित होते. सांगली जिल्ह्या प्रमाणे सातारा जिल्ह्यातही महाविकास आघाडी होणे गरजेचे होते. तरीही आमच्या सहकारी पक्षाने दुसरा घरोबा केला. तेव्हा त्यांनी आघाडी धर्म पाळला नाही तर आम्हांला सर्व पर्याय मोकळे असल्याचा इशारा कोरेगाव मतदार संघाचे आमदार … Read more