अखेर कुणबी-मराठा आरक्षणाचा जीआर निघाला! मनोज जरांगे उपोषण मागे घेणार?

eknath shinde manoj patil

हॅलो महाराष्ट्र ऑनलाइन| मराठा आरक्षणाच्या मुद्द्यावरून गेल्या दहा दिवसांपासून मनोज जरांगे पाटील जालन्यात उपोषणाला बसले आहेत. आज त्यांनी सरकारकडे दोन मोठ्या मागण्या केल्या आहेत. त्यातली पहिली मागणी मराठा समाजाला सरसकट कुणबी प्रमाणपत्र देण्याची करण्यात आली आहे. तर दुसरी मागणी सरकारने काढलेल्या जीआरमधून वंशावळ शब्द हटवण्याची केली आहे. आता मनोज जरांगे यांच्या या दोन्ही मागण्या विचारात … Read more

मनोज जरांगे पाटलांची सरकारकडे मोठी मागणी; GR मधील ‘त्या’ 2 शब्दांत सुधारणा करा

manoj jarange patil

हॅलो महाराष्ट्र ऑनलाइन | मराठा आरक्षण आणि मराठा समाजाच्या प्रश्नांना घेऊन गेल्या दहा दिवसांपासून आंदोलन करणाऱ्या मनोज जरांगे पाटील (Manoj Jarange Patil) यांनी आज माध्यमांशी संवाद साधला आहे. यावेळी बोलताना त्यांनी राज्य सरकारच्या अध्यादेशाचं स्वागत केलं आहे. तसेच, त्यांनी राज्य सरकारकडे दोन मोठ्या मागण्या केल्या आहेत. राज्य सरकारने सरसकट कुणबी प्रमाणपत्र (Kunbi Certificate) देण्याची सोय … Read more

मराठा आरक्षणाबाबत मोठी अपडेट!! सरकारने घेतला ‘हा’ निर्णय

Maratha Aarakshan

हॅलो महाराष्ट्र ऑनलाइन | मराठा आरक्षणाबाबत आतापर्यंतची सर्वात मोठी बातमी समोर आली आहे. आज मंत्रिमंडळाची महत्त्वाची बैठक पार पडली आहे. या बैठकीनंतर राज्य सरकारने निवृत्त न्यायाधीशांच्या अध्यक्षतेखाली एक समिती गठीत केली आहे. ही समिती हैदराबादला जाऊन कुणबींच्या नोंदी तपासणार आहे. त्यानंतर पाच ते सहा सदस्यांची ही समिती 10 दिवसांत अहवाल सादर करेल. त्यानंतर सरकारकडून पुढील … Read more

4 जुलै रोजी मराठा समाजाचा सोलापुरात उग्र मोर्चा काढणारच- नरेंद्र पाटील

Narendra Patil

हॅलो महाराष्ट्र ऑनलाइन | राज्यात मराठा आरक्षणाच्या मुद्द्यावरून राजकीय वातावरण तापलं असून मराठा समाज आक्रमक झाला आहे. त्यातच आता अण्णासाहेब पाटील आर्थिक विकास महामंडाळाचे माजी अध्यक्ष नरेंद्र पाटील यांनी सोलापूर येथे मोर्चा काढण्याचे जाहीर केले आहे. पोलिसांनी परवानगी नाकारली तरी हा मोर्चा काढणारच, असा इशारा त्यानी दिला. छत्रपती संभाजी महाराजांच्या पुतळ्याला अभिवादन करून या मोर्चाला सुरुवात होईल. … Read more

मराठा आरक्षणप्रश्नी आंदोलन थांबणार नाहीच , वाचा छत्रपती संभाजीराजेंच्या पत्रकार परिषदेतील महत्वाचे मुद्दे

हॅलो महाराष्ट्र ऑनलाईन: सुप्रीम कोर्टाने मराठा आरक्षण रद्द केल्यानंतर मराठा समाजामध्ये तीव्र नाराजी पसरली आहे. मराठा समाजाला आरक्षण मिळवून देण्यासाठी छत्रपती संभाजीराजे भोसले यांनी आक्रमक भूमिका घेतली आहेत मराठा आरक्षणाच्या मुद्द्यावर कोल्हापूर येथील संभाजीराजे छत्रपती यांच्या नेतृत्वाखाली बुधवारी मूक आंदोलन करण्यात आले. त्यानंतर राज्य सरकारने संभाजीराजे छत्रपती आणि मराठा समन्वयक यांना चर्चेसाठी बोलावले आहे. ही … Read more

शिवशक्ती – भीमशक्ती रोवणार का नव्या राजकीय आघाडीची मुहूर्तमेढ ? राजकीय वर्तुळात चर्चेला उधाण

prakash ambedkar sambhajiraje

हॅलो महाराष्ट्र ऑनलाईन : राज्याच्या राजकारणात प्रकाश आंबेडकर हे भारिप बहुजन महासंघाचे नेते आहेत. महाराष्ट्राच्या राजकारणात त्यांचे स्वतंत्र अस्तित्व आहे. त्यांना मानणारा एक मोठा वर्ग ही राज्यात आहे. हा वर्ग फक्त दलित आहे असं नाही तर बारा बलुते दार आणि अठरा पगड जातीत तो पसरला आहे. आता तर त्यांनी थेट मराठा मोर्चात सहभागी होऊन सर्वांना … Read more

मराठा आरक्षण : …आता आमदार, खासदार आणि मंत्री बोलतील; संभाजीराजेंचं मूक आंदोलन

हॅलो महाराष्ट्र ऑनलाईन : सुप्रीम कोर्टाने मराठा आरक्षण रद्द केल्यानंतर मराठा समाजामध्ये नाराजी पसरली आहे. यातच खासदार छत्रपती संभाजीराजे भोसले यांनी मराठा समाजाला आरक्षण मिळवून देण्यासाठी आक्रमक पवित्रा घेतला आहे. आता समाज बोलणार नाही आता आमदार-खासदार आणि मंत्री बोलतील असं म्हणत त्यांनी मूक आंदोलन छेडले आहे. येत्या 16 जून पासून कोल्हापुरातून या आंदोलनाची सुरुवात होणार … Read more

मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांची पंतप्रधान नरेंद्र मोदींसोबत मराठा आरक्षणासह ‘या’ महत्वपूर्ण विषयांवर चर्चा

नवी दिल्ली वृत्तसंस्था: मुख्यमंत्री उद्धव ठाकरे हे पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्याशी आज भेट घेणार होते ती भेट अखेर घडली आहे. मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी कोण कोणत्या विषयावर पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्याशी चर्चा केली याबाबत उत्सुकता सर्वसामान्य जनतेला लागलेली आहे. मात्र पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्याशी चर्चा केल्यानंतर मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी दिल्लीमध्ये पत्रकार परिषद घेतली आणि … Read more

मराठा समजला ओबीसी प्रवर्गामध्ये सामाविस्ट करा; प्रदीप साळुंके यांची मागणी

maratha aarakshan

जालना: ओबीसी प्रवर्गात समावेश करून मराठा समाजाला आरक्षण देण्याची मागणी प्रा. प्रदीप सोळंके यांनी केली आहे. रविवारी आयोजित करण्यात आलेल्या एका पत्रकार परिषदेत ते बोलत होते. मराठा समाजाच्या आरक्षणासाठी मराठवाडा मराठा आरक्षण संघर्ष समितीची स्थापना देखील करण्यात आली असल्याची घोषणा यावेळी सोळंके यांनी दिली. तसेच यावेळी मराठा ओबीसी असल्याचे देखील अनेक पुरावे असल्याचे त्यांनी सांगितले. संघर्ष … Read more

गुणरत्न सदावर्ते मराठा आरक्षणविरोधी; भाजप आणि त्यांच्या संबंधांचा तपास करा – हसन मुश्रीफ

hasan musriff sadavarte

हॅलो महाराष्ट्र ऑनलाइन | मराठा आरक्षणा विरोधात सातत्याने आक्रमक भूमिका घेणाऱ्या गुणरत्न सदावर्ते यांनी शिवस्वराज्य दिनाला देखील विरोध केला आहे. छत्रपती शिवाजी महाराजांच्या विरोधात बोलण्याचा धाडस या राज्यात कोण करू शकतो. त्यामुळे गुणरत्न सदावर्ते यांना भाजपचा पाठिंबा आहे का, याचा तपास केला पाहिजे, असे वक्तव्य ग्रामविकास मंत्रीहसन मुश्रीफ यांनी केले. ते शनिवारी कोल्हापुरात प्रसारमाध्यमांशी बोलत होते. गुणरत्न … Read more