शरद पवारांच्या “मराठा कार्ड” ने महायुतीला घाम फुटलाय; लोकसभेला काय आहे मास्टरप्लॅन?

SHARAD PAWAR MARATHA CARD

हॅलो महाराष्ट्र ऑनलाईन । शरद पवार.. राजकारणातला तेल लावलेला पैलवान.. महाराष्ट्रात कधीही, मराठा आंदोलनाचा भडका उडाला, किंवा तशी चाहुलही लागली, तरी यामागे शरद पवारांचा हात असतो, हे स्टेटमेंट हमखास समोर येतं.. अनेक मराठा नेत्यांनी, पवारांचंं राजकारण , वाईट काळात तारून नेलं, आणि पक्षाला मोठं देखील केलं.. पश्चिम महाराष्ट्रातील, अनेक तालेवार मराठा नेत्यांना सोबत घेत, तर … Read more

आरक्षण असतानाही न दिल्याने 70 वर्षात झालेले आमचे नुकसान भरून देणार का? जरांगे पाटलांचा सरकारला सवाल

हॅलो महाराष्ट्र ऑनलाईन | चारही बाजूने मराठ्यांना आरक्षण मिळू नये म्हणून षडयंत्र करणे सुरु झाले आहे. मराठ्यांना पूर्वीपासून आरक्षण होते. मात्र, जाणून बुजून आरक्षण दिले गेले नाही. मराठ्यांचे आरक्षण १८०५ पासून होते. जर मराठ्यांचे पुरावे होते तर 70 वर्षे कोणी लपवून ठेवले? मराठे कुणबी नाही मग आता कशा सापडल्या? आमचे 70 वर्षात झालेले नुकसान सरकार … Read more

“निजामशाहीचा विचार मेंदूत भिनलेल्यांकडून राज्यात जातीय दंगली घडवण्याचा डाव” : जरांगे पाटलांचा भुजबळांवर हल्लाबोल

हॅलो महाराष्ट्र ऑनलाईन | मराठा आरक्षणाच्या मागणीसाठी मनोज जरांगे पाटील यांच्याकडून राज्यभरात सभा घेतल्या जात आहेत. दरम्यान, काल कराड येथील छत्रपती शिवाजी महाराज स्टेडियमवर मध्यरात्री १ वाजता जरांगे पाटील यांची विराट सभा पार पडली. सभेनंतर त्यांनी आज सकाळी दिवंगत यशवंतराव चव्हाण यांच्या प्रतिसंगम येथील स्मृतिस्थळी जाऊन अभिवादन केले. यावेळी त्यांनी माध्यमांशी संवाद साधत ओबीसी नेत्यांवर … Read more

मराठा समाजाला आरक्षण मिळणार? राज्य सरकारने घेतला मोठा निर्णय

maratha reservation

हॅलो महाराष्ट्र ऑनलाइन| राज्यात मराठा आरक्षणाचा मुद्दा महत्त्वाचा विषय बनला आहे. मनोज जरांगे पाटील (Manoj Jarange Patil) यांनी उपोषण मागे घेतल्यानंतर सरकारला 24 डिसेंबर पर्यंतची मुदत दिली आहे. परंतु आता त्यापूर्वीच मराठा आरक्षणासंदर्भात सरकारने एक मोठा निर्णय घेतल्याची माहिती समोर आली आहे. मराठा समाजाला आरक्षण देण्यासाठी सरकार स्वतंत्र कायदा करणार असल्याची माहिती सूत्रांकरून देण्यात आली … Read more

Satara News: कराडातील ठाकरे – पवार – गांधींच्या सभांच्या गर्दीचे उच्चांक जरांगे-पाटील मोडणार का?

हॅलो महाराष्ट्र ऑनलाईन | कराडच्या छत्रपती शिवाजी महाराज स्टेडियमवर येत्या शुक्रवारी (दि. १७ नोव्हेंबर) मराठा आरक्षण योद्धा मनोज जरांगे-पाटील यांची सभा होणार आहे. यानिमित्ताने बऱ्याच वर्षानंतर शिवाजी स्टेडियमवर उच्चांकी गर्दी पाहायला मिळणार आहे. या स्टेडियमने शिवसेनाप्रमुख बाळासाहेब ठाकरे, काँग्रेसच्या माजी अध्यक्षा सोनिया गांधी आणि राष्ट्रवादी काँग्रेसचे संस्थापक अध्यक्ष शरद पवारांच्या सभांची गर्दी अनुभवली आहे. या … Read more

Satara News : मनोज जरांगे-पाटलांच्या कराडातील सभेचं ‘नियोजन’ ठरलं!

हॅलो महाराष्ट्र ऑनलाईन । मराठा समाजाला आरक्षण मिळवून देण्यासाठी लढणारे मराठा आंदोलक मनोज जरांगे पाटील यांचा तिसरा टप्प्यातील महाराष्ट्र दौऱ्यास दि. 15 नोव्हेंबरपासून सुरुवात होणार आहे. त्यांचा हा दौरा 15 नोव्हेंबर पासून 23 पर्यंत सहा टप्प्यात दौरा होणार आहे. त्यामध्ये जरांगे पाटलांची तोफ हि दि. 18 नोव्हेंबर रोजी मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांचा जिल्हा असलेल्या सातारा … Read more

Satara News : स्वतः च्या रक्तानं चित्र काढत मनोज जरांगे पाटलांच्या उपोषणास दिला पाठिंबा

Sandeep Dakwe News (1)

हॅलो महाराष्ट्र ऑनलाईन । मराठा समाजाला आरक्षण मिळावे या मुख्य मागणीसाठी अंतरवली सराटी येथे मनोज जरांगे- पाटील यांनी गेल्या पाच दिवसांपासून उपोषण सुरु केले आहे. त्यांच्या उपोषणास व आरक्षणाच्या मागणीस राज्यभरातून मराठा समाजबांधवांकडून पाठींबा दिला जात आहे. दरम्यान, जरांगे पातळ यांच्या उपोषणाला पाठिंबा देण्यासाठी पाटण तालुक्यातील डाकेवाडी (काळगाव) येथील चित्रकार डॉ. संदीप डाकवे यांनी स्वतः … Read more

नारायण राणेंच्या ‘त्या’ वक्तव्याचा पालकमंत्र्यांच्या पाटणमध्ये निषेध; चपलांचा हार घालून जाळला फोटो

हॅलो महाराष्ट्र ऑनलाईन । मराठा आरक्षण आणि मराठा बांधवाशी फोनवर बोलताना केंद्रीय मंत्री नारायण राणे यांनी मराठा समाजाबद्दल शिवराळ वक्तव्य केले होते. त्यावरून मराठा बांधव आता चांगलेच आक्रमक झाले आहेत. याच अनुषंगाने आज पाटण येथील मराठा आरक्षणाच्या आंदोलनस्थळी केंद्रीय मंत्री नारायण राणे यांच्या फोटोला चपलांचा हार घालून त्यांचा फोटो जाळून निषेध करण्यात आला. मराठा समाजाला … Read more

साताऱ्याच्या पालकमंत्र्यांना त्यांच्याच लाडक्या गावात प्रवेश बंदी

हॅलो महाराष्ट्र ऑनलाईन|मराठा आरक्षणाच्या मुद्द्यावर सत्ताधाऱ्यांना घाम फोडणाऱ्या मनोज जरांगे-पाटील यांना पाठिंबा देण्यासाठी गावोगावी राजकीय नेत्यांना बंदी करण्यात येत आहे. आरक्षणाच्या लढाईत स्वातंत्र्य सैनिकांची पंढरी देखील मागे राहिलेली नाही. कराड तालुक्यात सर्वाधिक स्वातंत्र्य सैनिक असणाऱ्या  तांबवे गावाने सर्वपक्षीय नेत्यांना प्रवेश बंदी केली आहे. बुधवारी रात्री तरुणांनी तांबवे गावात बॅनरही लावले आहेत. जालना जिल्ह्यातील अंतरवाली सराटी … Read more