Maratha Reservation : समाज म्हणून एकनाथ शिंदेंना आमचा विरोध संपला – मनोज जरांगे पाटील

Maratha Reservation Jarange Shinde

Maratha Reservation : मनोज जरांगे पाटील (Manoj Jarange Patil) यांच्या आंदोलनाला मोठं यश आलं असून मराठा आरक्षणाबाबत त्यांच्या सर्व मागण्या सरकारने मान्य केल्या आहेत. मध्यरात्री उशिरा मंत्री दीपक केसरकर आणि मंगलप्रभात लोढा यांनी सरकारचा नवा अध्यादेश मनोज जरांगे यांच्या हाती सुपूर्द केला. यामुळे मराठा आंदोलनाचा मोठा विजय झाला आहे. यानंतर आता समाज म्हणून एकनाथ शिंदेंना … Read more

मनोज जरांगेच्या पदयात्रेच्या पार्श्वभूमीवर नवी मुंबईत ‘या’ गाड्यांना प्रवेश बंदी

Heavy Vehicle ban in navi mumbai

हॅलो महाराष्ट्र ऑनलाईन । मराठा आरक्षणासाठी (Maratha Aarakshan) मनोज जरांगे (Manoj Jarange Patil) यांची पदयात्रा मुंबईच्या दिशेने निघाली आहे. जरांगे यांच्यासोबत लाखो मराठा बांधव पदयात्रेत सामील झाले आहेत रस्त्याच्या दुतर्फा मोठी गर्दी संपूर्ण रस्त्यावर बघायला आपल्याला मिळत आहे. उद्या 25 जानेवारी रोजी ही पदयात्रा नवी मुंबईत दाखल होणार आहे. त्या पार्श्वभूमीवर 25 जानेवारी रात्री 12 … Read more

मी असेन माहित नाही पण मराठ्यांना आरक्षण मिळायला हवं; जरांगेच्या डोळ्यात अश्रू

Manoj Jarange Patil Emotional

हॅलो महाराष्ट्र ऑनलाईन । मराठा आरक्षणासाठी (Maratha Reservation) मनोज जरांगे पाटील (Manoj Jarange Patil) आज अंतरवाली सराटी येथून मुंबईकडे रवाना होणार आहेत. त्यांच्यासोबत मराठा समाजाचे लाखो लोक असणार आहेत. तत्पूर्वीच जरांगे पाटलांनी आज पत्रकार परिषद घेऊन आपली भूमिका पुन्हा एकदा स्पष्ट केली आहे. मराठ्यांनो आता ही शेवटची लढाई आहे. आता आरपारची लढाई करण्याचा निर्णय मी … Read more

मनोज जरांगे पाटील आरक्षणापासून राहणार वंचित? कुटुंबात एकही कुणबी नोंद नाही

Manoj Jarange Patil

हॅलो महाराष्ट्र ऑनलाइन| मराठा समाजाला आरक्षण मिळवून देण्यासाठी मनोज जरांगे पाटील यांनी आमरण उपोषण केले. त्यांनी उठवलेल्या एका आवाजामुळे सरकारने ठोस पाऊल उचलत कुणबी नोंदी शोधण्याचे काम सुरु केले. मात्र अशातच जरांगे पाटील यांना धक्का देणारी एक बातमी समोर आली आहे. मराठा आरक्षणासाठी सरकार विरोधात उभे राहिलेल्या मनोज जरांगे पाटील (Manoj Jarange Patil)  यांच्याच कुटुंबात … Read more

Maratha Protest Mumbai : ठरलं तर!! मनोज जरांगेंच्या नेतृत्वाखालील मराठा मोर्चा ‘या’ मार्गे मुंबईला धडकणार

Maratha Protest Mumbai Route

Maratha Protest Mumbai । मराठा आरक्षणाचा मुद्दा संपूर्ण राज्यात चांगलाच तापला आहे. मराठा आरक्षणासाठी मराठा आंदोलक मनोज जरांगे पाटील यांनी मुंबईत येऊन उपोषण करण्यात इशारा राज्य सरकारला दिला होता. नवीन वर्षात 20 जानेवारीला मुंबईतील आझाद मैदानावर मराठा समाजाचा मोर्चा धडकणार आहे. या मराठा मोर्चाचे स्वरूप कसं असेल? कोणकोणत्या जिल्ह्यातून हा मोर्चा जाणार आहे, याबाबत संपूर्ण … Read more

20 जानेवारी रोजी मुंबईत आमरण उपोषण करणार; जरांगे पाटलांची मोठी घोषणा

manoj jarange patil

हॅलो महाराष्ट्र ऑनलाइन| आज बीडमध्ये मराठा आरक्षणासाठी मनोज जरांगे पाटील यांची जाहीर सभा पार पडली. या सभेतून त्यांनी थेट राज्य सरकारला इशारा दिला. त्याचबरोबर यावेळी एक मोठी घोषणा करत मराठ्यांचे पुढचे आंदोलन आता थेट मुंबईतील आझाद मैदानावर होणार अशी माहिती दिली. इतकेच नव्हे तर, येत्या 20 जानेवारी रोजी मुंबईत आमरण उपोषणाला बसणार असल्याची मोठी घोषणा … Read more

मराठा आरक्षणासंदर्भात मोठी बातमी! अखेर सर्वोच्च न्यायालयाने स्वीकारली क्युरेटिव्ह याचिका

supreme court

हॅलो महाराष्ट्र ऑनलाइन| राज्यभरात मराठा आरक्षणाचा मुद्दा पेटला असताना आज राज्य सरकार व इतरांनी सादर केलेल्या क्युरेटिव्ह याचिका सर्वोच्च न्यायालयाने स्वीकारली आहे. त्यामुळे मराठा समाजाला मोठा दिलासा मिळाला आहे. येत्या 24 जानेवारी रोजी याचिकेसंदर्भात निकाल देण्यात येणार आहे. थोडक्यात, सर्वोच्च न्यायालयाचे पाच न्यायाधीश पुन्हा एकदा मराठा आरक्षण सुधारणा याचिकेवर विचार करणार आहेत. राज्य सरकारने आणि … Read more

मराठा आरक्षणाला सर्वाधिक विरोध शरद पवारांचाच; देवेंद्र फडणवीसांच मोठं वक्तव्यं

Pawar And Fadanvis

हॅलो महाराष्ट्र ऑनलाइन| राज्यामध्ये मराठा आरक्षणाचा मुद्दा चांगलाच पेटला आहे. राज्य सरकार मराठा समाजाला आरक्षण देत नसल्यामुळे मराठा समाजाने सरकार विरोधात आक्रमकाची भूमिका घेतली आहे. सध्या राज्यात या सर्व घडामोडी घडत असताना सत्ताधारी आणि विरोधक एकमेकांवर टीका करताना दिसत आहेत. कारण, आता पुन्हा एकदा उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी मराठा आरक्षणाच्या मुद्द्यावरून राष्ट्रवादी काँग्रेसचे अध्यक्ष शरद … Read more

छगन भुजबळांना गोळी मारली जाईल, पोलिसांचा रिपोर्ट; विधानसभेत खळबळ

chhagan bhujbal

हॅलो महाराष्ट्र ऑनलाइन| राज्यभरामध्ये मराठा आरक्षणाचा मुद्दा चांगलाच तापला आहे. यात मराठा आरक्षणाला छगन भुजबळ यांनी विरोध दर्शवल्यामुळे मनोज जरांगे पाटील भुजबळांवर शाब्दिक वार करताना दिसत आहेत. मुख्य म्हणजे, मराठा आरक्षणाला विरोध दर्शवल्यापासून छगन भुजबळ यांना जीवे मारण्याच्या धमक्या येऊ लागल्या आहेत. याबाबतचा खुलासा आज स्वतः भुजबळ यांनी नागपूर अधिवेशनात केला आहे. आज नागपूरमध्ये होत … Read more

मराठा समाजाला सरसकट कुणबी प्रमाणपत्र देणे शक्य नाही; अजित पवारांचे मोठे विधान

Ajit pawar

हॅलो महाराष्ट्र ऑनलाइन| मराठा आरक्षणाचा मुद्दा राज्यांत चर्चेचा भाग बनला आहे. मनोज जरांगे पाटील यांनी मराठा समाजाला 24 डिसेंबरपर्यंत आरक्षण द्यावे अन्यथा आंदोलन तीव्र करू, असा इशारा राज्य सरकारला दिला आहे. जरांगे पाटील यांनी दिलेल्या इशाऱ्यावर आता उपमुख्यमंत्री अजित पवार यांनी आपली प्रतिक्रिया दिली आहे. तसेच, मराठा समाजाला सरसकट कुणबी प्रमाणपत्र देणे शक्य नाही, असे … Read more